MPSC मार्फत घेण्यात आलेल्या 'ड्रग इन्स्पेक्टर' परीक्षेचा पेपर फुटल्याचे आम्ही यापूर्वीच पुराव्यांसह सिद्ध केले आहे. या घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधीच तीव्र असंतोष असताना, आता 'गट-ब' (कम्बाईन) परीक्षेबाबतही अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेत निवड झालेला मुख्य आरोपी विजय किंगर याला कम्बाईन पूर्व परीक्षेत १०० पैकी तब्बल ९० गुण मिळाले आहेत, जे अत्यंत संशयास्पद आहेत. ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटीतील दोन मुख्य आरोपी विजय किंगर आणि साजिद सांदे या दोघांनाही गट-ब मुख्य परीक्षेच्या पेपर-१ (भाषा) मध्ये अगदी एकसारखे १२८.५० गुण मिळाले आहेत! हा निव्वळ योगायोग कधीच असू शकत नाही.
आयोगाच्या या अनास्थेमुळे आणि वाढत्या भ्रष्टाचारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्��ांचे भविष्य अंधारात आले आहे. MPSC चे संपूर्ण शुद्धीकरण केल्याशिवाय हे गैरप्रकार थांबणार नाहीत आणि सामान्य विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची संधी मिळणार नाही.
आपली ही लढाई व्यवस्था बदलण्याची आणि हक्क मिळवण्याची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालक आणि सामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने या सत्याग्रहाच्या लढ���यात सहभागी व्हावे आणि विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा द्यावा!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#MPSCProtest #MPSCPuneProtest #MPSCStudentSatyagraha
२०२३ ला mpsc चा @DescriptiveMPSC pattern लागू होऊ नये म्हणून टेलीग्राम मार्फत झुंडशाही तयार करून खोट जनमत उभारून आणि दळवी समिती मधील तज्ञांना फाट्यावर मारून objective पैटर्न २०२५ मधे लागू होईपर्यंत २ वर्ष आम्हाला वाट बघावी लागली 😡📕🙏
आजही त्यांचा तोच डाव दिसतो आहे @RRPSpeaks
@LoksattaLive Thank u @LoksattaLive
आधीच प्रोसेस ही ���०२५ मध्ये सुरू झालेली आहे आणि आता २०२७ येत आहे. आयोगाने लवकरात लवकर मुलाखती घेऊन ,पात्र विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. इतरांच्या दबावामुळे प्रामाणिक विद्यार्थी होरपळून निघतोय.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या वर्णनात्मक उत्तरपत्रिकांच्या गुणांकनाबाबत काही उमेदवारांनी आक्षेप नोंदवले आहेत. संबंधित उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करून त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. मात्र, संपूर्ण निकाल रद्द करून सर्व उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्याऐवजी, सध्या उत्तीर्ण उमेदवारांवर अन्याय होणार नाही आणि न्यायालयीन गुंतागुंत��ी टाळता येईल, असा सर्वमान्य तोडगा काढण्याची मागणी आज मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी माझी भेट घेऊन केली.
यानंतर विद्यार्थ्यांच्या काही प्रतिनिधींना सोबत घेऊन मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. गुणांकनावर आक्षेप असलेल्या उमेदवारांकडून पुनर्तपासणीचे अर्ज मागवून केवळ त्यांच्या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करावी व पुनर्तपासणीनंतर आरक्षण प्रवर्गनिहाय Cut-off प��र करणाऱ्या उमेदवारांना विशेष बाब म्हणून अतिरिक्त मुलाखतीची संधी देण्याचा सर्वमान्य तोडगा काढण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी मा. मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे.
आयोगाशी चर्चा करून पात्र ठरलेल्या व अपात्र ठरलेल्या सर्व संबंधित उमेदवारांना न्याय मिळेल असा सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहे.
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @MahaDGIPR
#Devendrafadanvis #MPSC #MPSCStudent #Maharashtra #महाराष्ट्र #भाजप #BJP
@RRPSpeaks Rechecking ही मागणी योग्य नाही. यामुळे परत परत प्रत्येक वर्षी त्याच प्रकारची मागणी होईल व वेळेत कधीच प्रकिया पूर्ण होणार नाही.६.४.३ नियम आयोगाने फॉलो करावा, वेळेत Interview घ्यावे,नाहीतर ही जाहिरात कोर्ट केस मध्ये अडकेल.(Ex. तेजस पाठक vs RJ HCcase) @mpsc_office@CMOMaharashtra
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या उत्तरपत्रिका तपासणीमध्ये काही उमेदवारांच्या बाबतीत आयोगाकडून मानवी चुका झाल्याचे पुरावे समोर आले होते. हे पुरावे आम्ही आयोगाकडे सुपूर्द केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाले किंवा तपासणीमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे, अशा विद्यार्थ्यां��ाठी पुन्हा Revaluation + Retotaling ची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी आमची भूमिका होती.
मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने मात्र संपूर्ण मुख्य परीक्षेचाच निकाल रद्द करून सर्व उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांचं फेरमूल्यांकन करावं, अशी अव्यवहार्य मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनीही ती मान्य केली. त्यामुळं या प्रक्रियेला पुन्हा किमान पाच महिन्यांचा कालावधी लागू शकतो. शिवाय आधीच मुलाखतीसाठी पात��र ठरलेल्या सुमारे ४३८ विद्यार्थ्यांचं भवितव्यही अधांतरी असून याबाबत ते कोर्टातही जाऊ शकतात.
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ज्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाले किंवा तपासणीमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे, तेवढ्याच विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांचं Revaluation+Retotaling करून यातून जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरतील त्यांना अगोदरच मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या ४३८ मुलां��ोबत मुलाखतीची संधी उपलब्ध करून देणं हाच पर्याय योग्य आहे. अन्यथा ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि कायदेशीर कचाट्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC #JusticeForStudents #StudentsFirst
@RRPSpeaks Rechecking ही मागणी योग्य नाही. यामुळे परत परत प्रत्येक वर्षी त्याच प्रकारची मागणी होईल व वेळेत कधीच प्रकिया पूर्ण होणार नाही.६.४.३ नियम आ���ोगाने फॉलो करावा, वेळेत Interview घ्यावे,नाहीतर ही जाहिरात कोर्ट केस मध्ये अडकेल.(Ex. तेजस पाठक vs RJ HCcase) @mpsc_office @CMOMaharashtra