@degree_holders जर आम्ही आमच्या संबंधित झेडपींना माजी सैनिकांच्या पदांच्या रूपांतराबद्दल विचारले, तर ते आम्हाला इतर झेडपींच्या संबंधित पदांवर बदल केल्याबद्दल पुरावे विचारतात. इतर zp च्या ऑर्डर कुठे मिळतील?
MES जाहिरात २४ फेब्रुवारी २०२३ रोजी आली ,पूर्व परीक्षा ४ जून २०२३ आणि मुख्य २८ जानेवारी २०२४ रोजी झाली.MES बरोबरच जाहिरात आलेल्या काहींची अंतिम यादी देखील प्रसिध्द झाली आहे परंतु MES मुख्य निकाल अद्याप प्रलंबित आहे.
आज राज्यात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक १२४ पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ४०२ पदे, सहाय्यक अभियंता (स्था.) श्रेणी २ ची ८२ पदे अशी एकूण ६०६ पदे रिक्त आहेत, परंतु सदरील पदांची भरती प्रक्रियेसाठी मात्र शासन टाळाटाळ करत आहे.
शासनाच्या या उदासीन धोरणामुळे मोठ्या जिद्दीने अभ्यास करणाऱ्या #civil च्या विद्यार्थ्यांच्या पदरी केवळ निराशाच पडत आहे. दुसरीकडे नगरविकास खात्याच्या सहायक #नगररचनाकार साठीच्या १४८ जागांचे मागणीपत्र प्राप्त असूनही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. #मुंबई_मनपा अभियांत्रिकी विभागाची भरती देखील झालेली नाही. शासनाने सर्व विभागांच्या रिक्त जागांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया सुरु करावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. तरी शासनाने आता विद्यार्थ्यांना छळणे बंद करून आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिराती प्रसिद्ध कराव्यात ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#भरतीप्रक्रिया | #EngineeringJobs | #StudentDemand |
@PMOIndia@RBI@narendramodi@IndianExpress@the_hindu
Hundreds of rupees gets deducted in the name of minimum balance and thousands of crores of rupees are waived off of the business men and corporates. Please do something by stoping this loot of the common People of the nation
जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता या पदाच्या १६८५ जागा रिक्त आहेत. मागील ३-४ वर्षे भरती झाली नाही. पुण्यात बेरोजगार अभियंते रस्त्यावर उतरले आहेत. काल रात्री पासून आंदोलन सुरु आहे. आंदोलनातील विद्यार्थ्यांचा रोष पाहता तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करावी ही विनंती.
@Deepakk75058621
महाराष्ट्र अभियंत्रिकी सेवेच्या फक्त ४५ जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली, पुण्यात राज्यसेवा विद्यार्थ्यांसोबत अभियांत्रिकी विद्यार्थी पण गट अ व ब सेवेचे हजारो पदे रिक्त असताना जागा वाढसाठी आंदोलनात रात्री पासून सहभागी आहेत तरी तात्काळ निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा ही विनंती.
MES मुख्य परीक्षेचा निकाल लवकरात लवकर प्रसिद्ध करणे गरजेचे आहे.MES बरोबर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीचे निकाल लागून मुलाखती देखील झालेल्या आहेत परंतु MES स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचा आणखी निकाल बाकी आहे.@mpsc_office@BaliramDoleyINC#Declare_MES_Result
@midc_india जाहिरातीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐. आज MIDC जाहिरातीचा पहिला वाढदिवस. MIDC जाहिरात आता एक वर्षाची झाली.वेळापत्रकाची वाट पाहणाऱ्या तमाम बेरोजगार उमेदवारांकडून एक वर्षाच्या झालेल्या जाहिरातीस खूप खूप शुभेच्छा.@midc_india@samant_uday#MIDC
🎁 #STEPNGO GIVEAWAY #11 🎁
Put your detective hat on and try to find the hidden form on https://t.co/ix6im4uYuv 🕵️
By finding it, you may win 2 STEPN GO Sneakers, your key to join the Alpha Testing!
🔹 Like, RT, and follow @Stepnofficial
🔹 Go to https://t.co/ix6im4uYuv and find the hidden form by clicking on a secret logo, which could be on any page!
🔹 Fill the form, and post a screenshot of your submission using #STEPNGO
🏆 10 random participants who fill the form will get 2 STEPN GO Sneakers each!
📆 Deadline: August 19, 8 AM UTC
Notes:
👉 We will need your FSL ID to send your prize, so make sure to have one before participating
👉 You need to have a STEPN GO account to participate
👉 You can win only once in our weekly giveaways
Ready? STEPN… GO!
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा(MPSC)
📌जाहिरात 24 feb 2023 प्रसिद्ध
📌4जून 2023 पूर्व परिक्षा
📌28 जानेवारी 2024 मुख्य परिक्षा
जाहिरात येऊन आता दीड वर्ष झाले,पूर्व परिक्षा देऊन एक वर्ष झाले आणि मुख्य देऊन सहा महिने झाले आणखी निकाल लागला नाही. @mpsc_office@BaliramDoleyINC
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२७०७०१
प्रति,
मा. एकनाथ शिंदे,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य.
विषय : मुंबई महानगरपालिकेतील रिक्त अभियंता पदांची ताबडतोब भरती करण्याबाबत.
महोदय,
बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता संवर्गाची ६७१+ पदे रिक्त आहेत. तसेच एकूण ८४९० पदांची भरती प्रक्रिया मे २०२३ अखेर पूर्ण कारण्याचे निर्देश आपण स्वतः दिले होते. याबाबत आपल्या खात्यांतर्गत नगरविकास विभागाने सर्व महानगरपालिकांना ३१ मे २०२३ पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनपत्र जारी केले होते. परंतु आपल्या निर्देशाला मुंबई महानगर पालिकेने जुमानले नाही अशी राज्यातील जनतेमध्ये चर्चा आहे. मुंबई महानगरपालिकेने आपण दिलेले निर्देश न पाळण्याच्या कृतीचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही.
आपणांस या पत्राद्वारे विनंती आहे कि आपण स्वतः या बाबत लक्ष घालून मुंबई महानगरपालिकेला लवकरात लवकर कनिष्ठ अभियंता (स्थापत/यांत्रिकी व विदयुत) तसेच दुय्यम अभियंता (स्थापत/यांत्रिकी व विदयुत) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश देऊन बेरोजगार युवकांना न्याय द्यावा.
धन्यवाद,
@mieknathshinde
#MPSC #DhananjayShinde
@PMCPune कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात १६ जानेवारी ला आलेली होती आता ६ महिने उलटून गेले तरी परीक्षेचा अद्याप पत्ता नाही. कृपया लवकरात लवकर परीक्षेची तारीख जाहीर करावी अन्यथा परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आंदोलनं करावे लागेल.
@mieknathshinde@CMOMaharashtra
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२६०७०१
प्रति,
डॉ.सुवर्णा खरात
सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
विषय - सहायक नगर रचनाकार श्रेणी १ वर्ग २ संवर्गातील १४८ पदांसाठी जाहिरात आदर्श आचासंहितेपूर्वी प्रकाशित करणेबाबत.
माननीय महोदया,
नगर विकास विभागा अंतर्गत नगर रचना व मुल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक नगर रचनाकार (गट-ब/राजपत्रित) संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील एकूण १४८ रिक्त पदे भरण्याबाबत मागणीपत्र दि. १० जून, २०२४ रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठविण्यात आले आहे.
महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी गेल्या २ वर्षांहून अधिक काळासाठी सदर जाहिरातीची प्रतीक्षा करत आहे. तसेच ग्रामीण भागातून आलेल्या अभ्यासासाठी व परीक्षेच्या तयारीसाठी शहरी ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या हजारो उमेदवारांची भरतीबाबत होणाऱ्या विलंबामुळे दिवसेंदिवस अनाठायी आर्थिक ओढाताण होत आहे. आगामी विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध व्हावी हि या तरुणांची मागणी आहे.
या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि सदर जाहिरात आदर्श आचारसंहितेपूर्वी प्रकाशित व्हावी या मागणीचा विचार करून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा.
@Drsuvarnas@mpsc_office #MPSC #Maharashtra #Exams #DhananjayShinde
@mieknathshinde साहेब आता संयम सुटत चालयाय पोरांचा, रोज 25000 पोरं फोन करतात. खरं तर @IqbalSinghChah2 तुम्ही हा विषय गांभीर्याने घेतला असता तर पोरं जॉइन झाली असती पण असो @mybmc मा.गगराणी साहेब व सैनी साहेब आपण ज्या गतीने कामाला लावलं त्याबद्दल धन्यवाद. 🙏
प्रति,
डॉ.सुवर्णा खरात(सचिव),
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
विषय - सहायक नगर रचनाकार श्रेणी १ वर्ग २ संवर्गातील १४८ पदांसाठी जाहिरात आदर्श आचासंहितेपूर्वी प्रकाशित करणेबाबत.