प्रति, मा. @JaykumarGore साहेब
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये रिक्त असलेल्या हजारो पदांमुळे ग्रामीण विकासावर परिणाम होत आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. कृपया #ZPRecruitment प्रक्रिया तातडीने सुरू करून तरुणांना न्याय द्यावा, ही नम्र विनंती.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2023.
जाहिरात-24 फेब्रुवारी 2023
अंतिम शिफारस यादी -7 जुलै 2025
जाहिरात येऊन 2.5 वर्ष पूर्ण होऊन गेली.
अंतिम शिफारस यादी लागून 2.5 महिने झाले.
कृपया #MPSC_Clerk प्रमाणे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची देखील दिवाळी गोड करण्यात यावी.
@CMOMaharashtra
@midc_india ने परीक्षा घ्यायला दोन वर्ष लावली आता कमीत कमी निकाल तरी वेळेवर लाऊन विद्यार्थ्यांचा रोष कमी करावा, प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांनी #Mail, कॉल, निवेदन हेच काम करत बसायचं का....?
#MIDC_Result@samant_uday
📌आंदोलन @पुणे
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / विद्युत / यांत्रिकी) १००% रिक्त पदभरती झालिच पाहिजे .
जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्�� पदभरती झालीच पाहिजे.
युवा अभियंत्यांना न्याय मिळालाच पाहिजे!
#WRD_JE
#WCD_Recrutiment
@girishdmahajan
@SanjayDRathods
आदरणीय जलसंधारण मंत्री @SanjayDRathods साहेब आपण घोषणा केल्याप्रमाणे लवकरात लवकर जलसंधारण विभागात पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात यावी आणि जास्तीत जास्त जागा ह्या स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गाच्या असाव्यात ही नम्र विनंती.
प्रति,
मा. संजय राठोड
मंत्री, जलसंधारण विभाग, महाराष्ट्र राज्य
विषय : स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील जाहिराती तातडीने प्रसिद्ध करण्याबाबत
महोद���,
आपल्या विभागाने यापूर्वी जाहीर केलेल्या घोषणेनुसार स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी ही विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. राज्यातील लाखो अभियंता युवक युवती गेले कित्येक महिने केवळ आश्वासनांवर थांबले आहेत.
विद्यार्थ्यांच्या संयमाचा आता बांध फुटत चालला आहे, याची कृपया गंभीर नोंद घ्यावी. जलसंधारण विभागाने दिलेला शब्द पाळून योग्य त्या तारखा जाहीर करून भरती प्रक्रिया तातडीने सुरू कर���वी, ही नम्र विनंती.
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
@INCHarshsapkal @SanjayDRathods @degree_holders @Mpsc_Andolan @RojgarCongress @INCMaharashtra
डिसेंबर २०२४ पासून " लवकरच पदभरती" वरील कार्यवाही सुरू आहे असे सांगण्यात येत आहे परंतू प्रत्यक्षात मात्र काम होताना दिसत नाही, विद्यार्थ्यांच्या संयम संपत चालला आहे कृपया तत्काळ स्थापत्य अभियांत्रिकीची सर्व पदभरती पूर्ण करण्यात यावी ही नम्र विनंती
@Dhananjay4INC@SanjayDRathods
जलसंपदा विभागात हजारो पदे रिक्त आहेत परंतु अद्याप ना कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही तसेच #MES साठी देखील मागणीपत्र पाठवण्यात आलेले नाही. दोन दोन मंत्री आहेत त्यामुळे कामे लवकर होणे ही माफक अपेक्षा सामान्य जनतेची आहे.
@girishdmahajan@RVikhePatil
आद्याप कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या १२ उमेदवारांना अजून पर्यंत नियुक्ती देण्यात आली नाही. तरी कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी.
@naikindranil
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समिती : रोजगार विभागाचा मराठवाडा दौरा - दिवस २, संभाजीनगर जिल्हा.
आज छत्रपती संभाजीनगर
येथे “वाल्मी” चे उप आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांची, परीक्षार्थींना सोबत घेऊन ३००० पदांच्या पदभ��तीसंदर्भात निवेदन दिले.
मंत्री मा. संजय राठोड यांनी २६ डिसेंबर २०२४ पासून आजपर्यंत या भरतीबाबत ४ वेळा आश्वासने देऊनही ती पूर्ण केलेले नाहीत त्यामुळे सरकारला या पदभरतीच्या कालबद्ध कार्यक्र��ासाठी आम्ही २ आठवड्यांची मुदत दिली आहे.
🛑 जर पुढील १५ दिवसांत ठोस निर्णय घेतला नाही, तर वाल्मी कार्यालय, संभाजीनगर समोर राज्यातील शेकडो परीक्षार्थींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
@SanjayDRathods
@INCHarshsapkal
@naikindranil
#रोजगारन्याय #जलसंधारण #पदभरती #WCD3000
#WaterConservationdeptrecruitment
@mybmc मधील कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता पदाच्या परिक्षा IBPS कडून मार्चच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात घेतल्या जाणार आहेत. खाजगी केंद्रावरील पेपरफुटीची प्रकरणे पाहता या परीक्षा अधिकृत TCS ion केंद्रांवरच घेण्याची मागणी राज्यभरातील विद्यार्थी करत आहेत.
@Dev_Fadnavis
काल मंत्रालय येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब यांची भेट घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षार्थी विद्यार्थांच्या वतीने आलेल्या निवेदनावर चर्चा केली यावेळेस...
१)सार्वजनिक बांधकाम विभाग यादीला १ वर्ष ��ुदतवाढ देण्यात यावी कारण आचारसंहिता मध्ये ६ महिने गेली आणि काही विभागच्या निकाल आणि पुढे होणाऱ्या परीक्षा मुळे जागा रिक्त होतील .
२)१५/०२/२०२५ ला प्रतीक्षा यादी ची वैधता संपुष्टात येत आहे . त्या आधी प्रतिक्षा यादीला मुदतवाढ देण्यात यावी हि विनंती
३)५००+ मुला प्रतीक्षा यादी मध्ये आहेत आणि सार्वजनिक विभागाचा काही मुलांनी १ पेक्षा अधिक पदे वेगळ्यावेगळे विभागात घेतल्या आहेत तर २००- ३००+ प���े रिक्त राहणार आहेत.
४) महसुल विभाग, भूमी अभिलेख तसेच महानिर्मिती विभागानी प्रतीक्षा यादीला मुदत वाढ दिली आहे.
यावर सकारात्मक प्रतिसाद मंत्रीमहोदय यांनी दिला.
#rrpatil #wewillrise
खूप खूप आभार @rohitrrpatilncp. आपणास एक विनंती आहे की कृपया आपण सामान्य प्रशासन विभागास देखील "४ मे २०२२ दुय्य��� सेवा निवड मंडळ GR मध्ये प्रतीक्षा यादीत मुदतवाढ करण्याचा निर्णय संबंधीत निवड समितीने करावा" असे निवेदन द्यावे.आम्ही देखील ३१/०१/२०२५ रोजी #GAD मध्ये निवेदन दिले होते.
परीक्षेचे हॉलतिकीट आल्यापासून विविध माध्यमातून विद्यार्थ्यांनी मुंबई महानगरपालिकेला विनंती केली आहे तरी अद्याप #SE आणि #JE ��ासगी परीक्षा केंद्राबाबत @mybmc ने अद्यापनिर्णय घेतलेला नाही,आम्ही पुन्हा एकदा @mybmc ला विनंती करतो की कृपया लवकरात लवकर निर्णय घ्यावा.
#BMC_At_Tcs_ion
मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता/दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी ९ फेब्रुवारी, २०२५ आणि मार्च २०२५ मध्ये IBPS या संस्थेमार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहेत.. या परीक्षेसाठी लाखभर विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.. त्यांनी भरलेल्या परीक्षा केंद्रांच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरीच खासगी परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत.. एवढ्या महत्वाच्या परीक्षेचं नियोजन खाजगी परीक्षा केंद्रांवर झाल्यामुळे परीक्षार्थीं विद्यार्थ्यांमध्ये विश्वासघात झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
परीक्षा केंद्रे खाजगी असल्यामुळे गेल्या अनेक परीक्षांचा इतिहास पाहता त्या केंद्रांवर गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे.
त्यामुळं राज्य शासनाला विनंती आहे की, ही परीक्षा TCS ION च्या अधिकृत परीक्षा केंद्रावर घ्याव्यात व पेपरफुटी सारख्या गैरप्रकारांना आळा घालावा..
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@AUThackeray@OmRajenimbalkr@mybmc@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
#BMCJESEIONDigital
📍 जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता १५३५ पदे रिक्त आहेत आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २४५६ पदे रिक्त आहेत. आदरणीय @girishdmahajan साहेब कृपया जलसंपदा विभागांत १००% रिक्त पदभरती करावी ही नम्र विनंती 🙏
@Deepakk75058621