@mpsc_office Manniy aayog combine 2020 sathi opting out mains nanter ani physical chya adhi gheta aal tr paha karan cutoff vadhvun physical n denare khup por ahet ..tyamul mains cha cutoff lavnyachya adhi opting out ghetl tr bar hoil
उपजिल्हाधिकारी, तहसिलदार पदांच्या १००% रिक्त जागांचे मागणीप��्रक १५ जुन २०२२ पर्यंत आयोगाला गेलेच पाहिजे!
जेणेकरून वाढलेल्या जागांची माहिती आयोग उमेदवारांना २१ ऑगस्टपू��्वीच देईल!
#मागणीपत्रकMPSC ला लवकरात लवकर देण्यासाठी @bb_thorat महसूलमंत्री लक्ष द्या.
#चला_महसूलला_जाग_आणुया
#चला_महसुलला_जाग_आणूया@RRPSpeaks
रोहितदादा MPSC विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या. 100% जागा भरल्या जातील यासाठी पाठपुरावा करावा आणि रिक्त पदासाठी मागणीपत्रक सरकारने लवकरात लवकर आयोगाकडे पाठवावे यासाठी आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षा.!!
#चला_महसूलला_जाग_आणूया
महाराष्ट्रातील प्रबळ विरोधीपक्ष स्पर्धा परीक्षार्थीसाठी शासनाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव केव्हा करून देणार आहे? सर्व नेत्यांना नम्र विनंती की विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठबळ द्यावं.@Dev_Fadnavis @GopichandP_MLC @ChitraKWagh
राज्यसेवा 2022 जाहिरातीमध्ये महसूल खात्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार वर्ग 1 पदांच्या सर्व रिक्त जागांचा समावेश करावा यासाठी विद्यार्थी मागणी करत आहेत
खुल्या प्रवर्गासाठी 2020 पासून ही पदे भरली नाहीत.
@bb_thorat@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks#चला_महसूलला_जाग_आणूया