हे पुस्तक वाचताना अंगावर काटा येतो. आपण खरंच यंत्रणेच्या दृष्टीने गैरलागू आहोत म्हणूनच जिवंत आहोत की काय, असं वाटून जातं. व्यवस्थेला वाकवून अनेकांचं जगणं हतबल करणाऱ्यांच्या काळ्या कारनाम्यांचं भयावह चित्र म्हणजे हे पुस्तक आहे. अक्षरश: थरार भरलाय पुस्तकात. #TheSilentCoup
भूतकाळ म्हणजे पुलाखालून गेलेले पाणी आणि भविष्य म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीच्या क्षितिजावर असलेला दूरचा सूर्य आहे.
"सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे आत्ताचा क्षण. त्यात जगायला शिका आणि त्याचा पूर्णपणे अनुभवून घ्या.”
-राॅबीन शर्मा ( A Monk Who Sold His Ferrari)
जसजसा माणूस परिपक्व होऊ लागतो तसतसा तो चांगल्या बॉलवर शॉट मारत नाही,सरळ बॅटने खेळतो, बाहेरून जाणाऱ्या बॉलला बॅट लावत नाही,बॉलरच्या चुकीच्या बॉलचा खरपूस समाचार घेतो...
परिपक्वतेकडे जाणाऱ्या मार्गात..आपल्या आयुष्याशी खेळ आणि आपण आपल्या आयुष्याशी असे काहीसे जोडलेलो असतो.
#मराठी#म
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जेव्हा आपल्याला माणसं कळत जातात.. आजूबाजूच जग समजत जातं.. तेव्हा खरंतर आपण स्वतःलाच जास्त ओळखू लागतो! या ओळखण्यातून स्वतःमध्ये काही बदल करत,आपण स्वतःला समृद्ध करत जातो..प्रत्येक माणसाचा हा माणसं वाचण्याचा,आपल्या बदलांतराचा प्रवास निरंतर सुरू असतो..
कोणत्याही क्षेत्रात पैसा, साधनसंपत्तीत यशस्वी झालेली पहिली पिढी ही माणूसकी, एकमेकांसोबतचे संबंध, वागण्याबोलण्यात नम्रता आणि कर्तृत्ववान असते परंतु बहुतांश वेळा दुसरी पिढी ही गर्विष्ठ, फटकळ आणि मग्रुर असते!
डोक्यात बुद्घीऐवजी हवा भरलेली!
टिप- काही अपवाद असू शकतात त्यांना 🙏
शांततेत आपले ६७ वर्षांचे आयुष्य घालवलेला, IIT मुंबईची पदवीधर असलेली एक व्यक्ती अचानक पोलिसांच्या नजरेत “समाजासाठी धोका” ठरते.
का?
कारण महाबळेश्वरच्या शांत डोंगररांगांमध्ये त्याने २७ वर्षांपूर्वी कायदेशीररीत्या खरेदी केलेल्या जमिनीवर कुणाची तरी नजर पडलेली आहे.
सामान्यतः जमिनीचे वाद हे दिवाणी प्रकरण म्हणून दुर्लक्षित केले जातात.
पण काही निवडक प्रकरणांमध्ये यंत्रणा अस्वाभाविक आणि अतिशय उत्साह दाखवते.
या प्रक्रियेत ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि सन्मान पायदळी तुडवले जात आहेत.
हा प्रश्न फक्त जमिनीचा नाही.
हा प्रश्न आहे सत्ता, अधिकारांचा गैरवापर, आणि कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांप्रती आदर संपल्याचा.
#जमीन_माफीया #महाबळेश्वर #पाचगणी #ज्येष्ठ_नागरिक
#RuleOfLaw #Maharashtra
मी काही वनक्षेत्रातला तज्ञ नाही
पण ही वाघीण 🐅 चुकीच्या ठिकाणी रिलीज़ करण्यात आली आहे
अस वाटतय
उद्या देव न करो पण मानवी हस्तक्षेपामुळे तिचा मृत्यू झाला तर जवाबदार कोण ⁉️
तिच्याकडे बघून तिला त्रास होतोय हे स्पष्ट दिसत आहे
#Tara_Tigress#Tara#Satara#Tiger
LAND GRABBING & ABUSE OF POWER IN MAHABALESHWAR
A 68-year-old senior citizen—an IIT Bombay engineer and heart patient—is facing systematic harassment in Pangari village, Mahabaleshwar (Satara). He has already complained to the Chief Minister.
His 27-year-old, legally owned residential property is being targeted through fake sale deeds, manipulated land measurements, police intimidation, and the use of force. This includes violations of court status quo orders, repeated illegal trespass, and threats made to his daughter inside their own home.
Despite clear directions from the Hon’ble Revenue Minister, officials have ignored orders, shielded land grabbers, filed false FIRs, and allowed continued unlawful actions.
This is not just one family’s fight—this is about the Rule of Law versus Abuse of Power.
I appeal to Chief Minister Shri Devendra Fadnavis to order an independent inquiry, punish the guilty officials, and ensure protection for the senior citizen and his family.
Justice delayed is justice denied.
@Dev_Fadnavis@cbawankule
#StopLandGrabbing #PoliceExcess
#SeniorCitizenRights #RuleOfLaw #Maharashtra
महाबळेश्वरमधील जमीन बळकावणे व सत्तेचा गैरवापर
महाबळेश्वर (जि. सातारा) येथील पांगरी गावात एका ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांवर योजनाबद्ध छळ सुरू आहे. हे नागरिक आयआयटी मुंबईचे अभियंता असून हृदयरोगी आहेत.
त्यांच्या कायदेशीर मालकीच्या, गेल्या २७ वर्षांपासून असलेल्या निवासी मालमत्तेवर बनावट खरेदी-विक्री दस्तऐवज, फेरफार केलेली जमीन मोजणी, पोलीस दडपशाही व बळाचा वापर, न्यायालयाच्या status quo आदेशांचे उल्लंघन केले जात आहे.तसेच स्वतःच्या घरातच त्यांच्या मुलीला धमक्या देण्याचे प्रकार केले जात आहेत.
महसूल मंत्र्यांच्या स्पष्ट आदेशांनंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, जमीन बळकावणाऱ्यांना संरक्षण दिले, खोटे गुन्हे दाखल केले आणि वारंवार होणाऱ्या बेकायदेशीर अतिक्रमणाला मूक संमती दिली.
ही केवळ एका कुटुंबाची लढाई नाही—हा कायद्याच्या राज्याचा आणि सत्तेच्या गैरवापराचा प्रश्न आहे.
मी माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करतो की, या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी आदेशित करावी, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि संबंधित ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या कुटुंबाला तात्काळ संरक्षण द्यावे.
न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे.
@Dev_Fadnavis@cbawankule
#महाबळेश्वर #पोलीसदडपशाही
#ज्येष्ठनागरिकांचेहक्क #कायद्याचेराज्य #महाराष्ट्र
@Sadik87946161@shindespeaks@Shivendraraje11 कोणी तरी कोणाच्यातरी स्वार्थासाठी कोणाचीतरी चाटायची एवढी वाईट वेळ जावलीतील राजकीय नेत्यांवर तथा पुढाऱ्यांवर आली आहे. यापेक्षा लाजिरवाणं चित्र काय असू शकतं. मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातल्या भाजपच्याच एका आमदाराने त्याच्या जवळच्या व्यक्तीचे बेकायदेशीर मालमत्तेचे प्रकरण बाहेर काढले.
@Sadik87946161@shindespeaks@Shivendraraje11 @Sadik Bhai Prabhat Journalist
एक सामान्य घरातला मुलगा गावाकडून मुंबईत येतो. माथाडी कामगार म्हणून ओझी वाहतो अन् बघता बघता कोट्यावधींचा मालक होतो. विशेष म्हणजे त्याच्याच मागे चौकशीचा ससेमिरा लागतो हे माथाडी क्षेत्राला पडलेलं एक कोडं आहे.
असो.
दुसरीकडे...