'#महाराष्ट्र_स्थापत्य_अभियांत्रिकी_सेवा_परीक्षा_२०२० चा अंतिम निकाल लागून एका वर्षाहून अधिकचा कालावधी उलटला तरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांनी गांधी जयंतीपासून आझाद मैदानावर #उपोषण सुरु केलंय ,परंतु शासनाने अद्याप कुठलीही दखल घेतलेली नाही.
काही तांत्रिक अडचणी असतील तर तज्ञांशी बोलून मार्ग काढता येईल. गेल्या महिन्यात कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट-ब चे विद्यार्थी सिंचन भवन, पुणे येथे आंदोलनाला बसले असताना त्यांची बाजू शासनाकडे मांडून अधिकारी व विद्यार्थ्यांची चर्चा घडवून आणली होती, आ�� तो विषय अंतिम टप्प्यात आहे.
आझाद मैदानावर बसलेल्या विद्यार्थ्यांशी शासनाने चर्चा करायला हवी, परंतु शासन चर्चाच करणार नसेल तर प्रश्न सुटतील कसे? आपलं घरदार सोडून हे विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. त्यात विद्यार्थिनीही आहेत. शासनाने ��ोडी तरी संवेदनशीलता दाखवावी. युवावर्गाला अशा प्रकारे गृहीत धरणं योग्य नाही. शासनाने त्वरित दखल घ्यावी, ही कळकळीची विनंती!
🎉 Contest Time! 🎉
With the OnePlus Bullets Wireless Z2 ANC's ultra-fast charging, how many minutes does it take to get up to 20 hours of playback?
Reply with your answer and #OnePlusBWZ2ANC for a chance to score the fresh BWZ2 ANC neckband. 🚀
Sale begins tomorrow, Aug 17, at 12 PM. Get set!
It takes only 10 mins 🤩 with OP Bullets Wireless Z2 ANC's Ultra Fast Charging to get upto 20hrs of playback 🤯
#OnePlusBWZ2ANC
Join @coolpritish98
@_pravin007@Sud_TheGodase
🎉 Contest Time! 🎉
With the OnePlus Bullets Wireless Z2 ANC's ultra-fast charging, how many minutes does it take to get up to 20 hours of playback?
Reply with your answer and #OnePlusBWZ2ANC for a chance to score the fresh BWZ2 ANC neckband. 🚀
Sale begins tomorrow, Aug 17, at 12 PM. Get set!
MPSC च्या खडतर परीक्षा उत्तीर्ण होऊन ३ वर्ष उलटल्यानंतरही नियुक्ती न मिळालेल्या अभियांत्यांना आता तरी न्याय मिलेल काय?
राज्यसेवा २०२०, AMVI RTO 2020, ASO 2020 या समकालीन परीक्षार्थी च्या नियुक्त्या झाल्या#MES2020Joining#WRD#PWD
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@SanjivBhorPatil
तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या ���ेवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।।
!!राम कृष्ण हरी माऊली!! 💐💐