#WorldWaterDay
हवामान बदल व इतर कारणांमुळे भविष्यात जल संकटाची गंभीर परिस्थिती येऊ नये, त्यासाठी जल संवर्धन ही आपल्या सर्वांची नैतिक आणि सर्वात मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्राने जल संवर्धन क्षेत्रात भरीव काम केले आहे व भविष्याच्या दृष्टीनेही नियोजन करत, अनेक कामे राज्य शासनाद्वारे सुरु आहेत. आज जागतिक जल दिनानिमित्त जल संवर्धन करण्याची नव्याने संकल्प करूया!
'जल है तो कल है'..!
#Maharashtra #WorldWaterDay2025 #SaveWater
Shri K.S.Naidu, EE, NWDA delivered guest lecture at NWA, Pune on 03.09.2024 on "Interlinking of Rivers: Issues and Challenges" as part of Five day training program on "Overview of Water Resources in India" to Young Engineers of Govt of Maharashtra.
@DoWRRDGR_MoJS
MPSC अभियांत्रिकी सेवा २०२० मधील न्यायप्रविष्ट १०% EWS प्रवर्ग सोडून बाकीच्या ९०% उमेदवारांना नियुक्ती देणे शक्य आहे.उत्तीर्ण विद्यार्थी घर दार सोडून हलाखीच्या परिस्थितीत आंदोलन करत आहेत,शासनाने ही बाब गांभीर्यानी घेऊन नियुक्तीचा मार्ग मोकळा करावा ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
@RRPSpeaks सरकार मधील अधिकाऱ्यांच्या कृती मुळे निर्माण झालेले प्रश्न आहेत व त्याचा परिणाम नाहक सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे. तात्काळ संबधीत विभागाची बैठक बोलावून हा विषय मार्गी लावावा ही सरकारकडे नम्र विनंती.
'#महाराष्ट्र_स्थापत्य_अभियांत्रिकी_सेवा_परीक्षा_२०२० चा अंतिम निकाल लागून एका वर्षाहून अधिकचा कालावधी उलटला तरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांनी गांधी जयंतीपासून आझाद मैदानावर #उपोषण सुरु केलंय ,परंतु शासनाने अद्याप कुठलीही दखल घेतलेली नाही.
काही तांत्रिक अडचणी असतील तर तज्ञांशी बोलून मार्ग काढता येईल. गेल्या महिन्यात कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट-ब चे विद्यार्थी सिंचन भवन, पुणे येथे आंदोलनाला बसले असताना त्यांची बाजू शासनाकडे मांडून अधिकारी व विद्यार्थ्यांची चर्चा घडवून आणली होती, आज तो विषय अंतिम टप्प्यात आहे.
आझाद मैदानावर बसलेल्या विद्यार्थ्यांशी शासनाने चर्चा करायला हवी, परंतु शासन चर्चाच करणार नसेल तर प्रश्न सुटतील कसे? आपलं घरदार सोडून हे विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. त्यात विद्यार्थिनीही आहेत. शासनाने थोडी तरी संवेदनशीलता दाखवावी. युवावर्गाला अशा प्रकारे गृहीत धरणं योग्य नाही. शासनाने त्वरित दखल घ्यावी, ही कळकळीची विनंती!
एमपीएससी अभियांत्रिकी परीक्षा २०२० चा निकाल लागून दीड वर्ष झाल्यावरही नियुक्ती मिळत नसल्याने १९६ बेरोजगार अभियंता यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. आपण आझाद मैदानावर येऊन भेट दिल्यास सर्वांचे मनोबल वाढेल.
#उपोषण#आझाद_मैदान#०२_ऑक्टोबर_पासून
https://t.co/4VGL2Adtwq
"Outrageous! Government officers shamelessly flouting court orders. This blatant disregard for the law is unacceptable! They must be held accountable for their actions. Justice demands it! #RuleOfLaw#Accountability" #90%joining #MES2020#shindesarkar#contemptofcourt
मा. न्यायालयाचे आदेश असतांना देखील EWS वगळून इतर ९०% अभियंत्यांना नियुक्ती देणेबाबत सरकारची उदासिनता पाहून खरच अभियांत्रीकी विद्यार्थ्यांविषयी काही घेणे देणे नाही असेच दिसते
#निर्णय_वेगवान#महाराष्ट्र_गतिमान#शिंदे_सरकार