(३/४)दि.१८ऑक्टोबर रोजी SEBCTOEWS प्रकरणी अंतिम सुनावनी आहे.राज्यसरकारने डे टु डे सुनावनी करता प्रयत्न केला पाहिजे व विषय मिटवला पाहिजे.
मनोज जरांगे साहेब तसेच इतर समन्वयकांनी मराठा आरक्षणाबरोबरच समाजाच्या प्रलंबित मागण्यांमध्ये देखिल लक्ष्य द्यावे हि मराठा उमेदवारांकडुन विनंती
(२/४) फक्त मराठा उमेदवार वगळून नियुक्ती दिली जात आहे.मेरिट मध्ये असुन सुद्धा मराठा उमेदवार केसेस मुळे अडकले जात आहे.
पोलिस उपनिरिक्षक-२०२० चे ६५ उमेदवार मागील ८ दिवसांपासुन आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करत आहे.अभियांत्रिकी सेवा-१९ चे ९४ मराठा उमेदवार अडकलेले आहेत.
(१/४)मराठा आरक्षण ५०% च्या आतुन देण्याकरता मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे.
२०१८ ला ५०% च्या वर दिलेले मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर चालू भरतीत मराठा उमेदवारांना EWS आरक्षणात टाकले.त्याविरोधात मा.उच्च न्यायालयात केसेस प्रलंबित असल्याने मराठा उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या आहे
@RRPSpeaks (१/n) महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२० मधील न्यायप्रविष्ट १०% EWS प्रवर्ग सोडून बाकीच्या ९०% उमेदवारांना नियुक्ती देणे शक्य आहे. परंतु अनेक वेळा निवेदने, भेटी देऊनही कुठलीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी २ ऑक्टोबर पासून आंदोलन सुरू केलेले आहे.
@RRPSpeaks (४/n) तरी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागाचे मंत्रिमहोदय यांनी बेरोजगार अभियंत्यांना नियुक्ती देऊन त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करावा अन्यथा स्वप्नील लोणकरने मागील वर्षी नियुक्ती मिळत नसल्याने आत्महत्या केली त्याची पुनरावृत्ती नक्कीच होईल
@RRPSpeaks (३/n)
याविषयी विविध आमदार, मंत्रिमहोदय तसेच मा. उपमुख्यमंत्री, मा. मुख्यमंत्री यांनादेखील वेळोवेळी निवेदने दिली असून नियुक्तीसाठी अद्याप कोणतीही पावले उचलली गेलेली नाहीत. यामुळे आधिकारी होऊनही शेतमजुरी, मेंढपाळीची वेळ विद्यार्थ्यांवर आलेली आहे.
https://t.co/jllEJxsafB
@RRPSpeaks (२/n) मा. उच्च न्यायालयाने ९०% उमेदवारांना नियुक्ती देणेबाबत स्पष्टपणे निर्देशित केलेले असताना देखील सरकारकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे बेरोजगार युवा अभियंत्यांविषयी सरकारची अनास्था दिसून येते. सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा व सामान्य प्रशासन यांची एकमेकांकडे टोलवाटोलवी सुरू आहे.
'#महाराष्ट्र_स्थापत्य_अभियांत्रिकी_सेवा_परीक्षा_२०२० चा अंतिम निकाल लागून एका वर्षाहून अधिकचा कालावधी उलटला तरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांनी गांधी जयंतीपासून आझाद मैदानावर #उपोषण सुरु केलंय ,परंतु शासनाने अद्याप कुठलीही दखल घेतलेली नाही.
काही तांत्रिक अडचणी असतील तर तज्ञांशी बोलून मार्ग काढता येईल. गेल्या महिन्यात कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट-ब चे विद्यार्थी सिंचन भवन, पुणे येथे आंदोलनाला बसले असताना त्यांची बाजू शासनाकडे मांडून अधिकारी व विद्यार्थ्यांची चर्चा घडवून आणली होती, आज तो विषय अंतिम टप्प्यात आहे.
आझाद मैदानावर बसलेल्या विद्यार्थ्यांशी शासनाने चर्चा करायला हवी, परंतु शासन चर्चाच करणार नसेल तर प्रश्न सुटतील कसे? आपलं घरदार सोडून हे विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. त्यात विद्यार्थिनीही आहेत. शासनाने थोडी तरी संवेदनशीलता दाखवावी. युवावर्गाला अशा प्रकारे गृहीत धरणं योग्य नाही. शासनाने त्वरित दखल घ्यावी, ही कळकळीची विनंती!
@RRPSpeaks@rohitrrpatilncp https://t.co/pL8pvg6I8c
एमपीएससी अभियांत्रिकी परीक्षा २०२० चा निकाल लागून दीड वर्ष झाल्यावरही नियुक्ती मिळत नसल्याने १९६ बेरोजगार अभियंता यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. आपण आझाद मैदानावर येऊन भेट दिल्यास सर्वांचे मनोबल वाढेल.
#उपोषण#आझाद_मैदान#०२_ऑक्टोबर_पासून
एमपीएससी अभियांत्रिकी परीक्षा २०२० चा निकाल लागून दीड वर्ष झाल्यावरही नियुक्ती मिळत नसल्याने १९६ बेरोजगार अभियंता यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. आपण आझाद मैदानावर येऊन भेट दिल्यास सर्वांचे मनोबल वाढेल.
#उपोषण#आझाद_मैदान#०२_ऑक्टोबर_पासून
https://t.co/4VGL2Adtwq
@mieknathshinde 2020 ची नियुक्ती अजून नाही, पुढे 2021, 2022, 2023 चे अनेक विद्यार्थी रांगेत उभे अजून ... सरकारला याचे भान आहे काय ?PSI,STI अश्या अनेक समकालीन परीक्षांना ९०% नियुक्त्या मग अभियांत्रिकी सोबत अन्याय का ?
खरंच सरकारला बेरोजगारीचा प्रश्न सिरीयस वाटतो का ?? #MES2020