महाराष्ट्र राज्यात सत्तेतील काही निवडक लोकप्रतिनिधी जे शिवराळ भाषा बोलतात ती चांगली वाटते आणि जनतेच्या कामासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील बोलले तर ते वाईट...
आपला तो बाळू लोकांचं ते कार्ट...
@NCPspeaks@Jayant_R_Patil@shindespeaks@DrmpMohite
ज्याला ज्या भाषेत कळतं त्याला त्याच भाषेत सांगावं लागतंय...
अधिकाऱ्यांनी जनते सोबत प्रामाणिक राहिले पाहिजे, सत्ताधाऱ्याच्या घरी पाणी भरलं नाही पाहिजे... आणि महत्वच खासदार हे जनतेचा #आपला_माणूस "धैर्यशील मोहिते पाटील" आहेत, हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवायचं...
@DrmpMohite@NCPspeaks
मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी (@narendramodi) यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे.
सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा.
देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे.
@PMOIndia
माझे मित्र श्री. रणजितसिंह मोहिते-पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💐
आपले आयुष्य उत्तम आरोग्य, आनंद, यश आणि समाजसेवेच्या कार्याने सदैव समृद्ध राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
आपल्याला दीर्घायुष्य आणि निरंतर यश लाभो हीच सदिच्छा.
@Ranjitsinhspeak
Request Hon’ble @DrSJaishankar External Affairs Minister to urgently intervene for safe return of Indians stranded in Iran.
Despite valid documents and confirmed tickets, they were denied boarding. Immediate assistance is needed.
#Iran#IndianCitizens#Emergency
स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (शिवजयंती) सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा.!!!
धैर्याची गर्जना, स्वराज्याची आग आणि खऱ्या योद्ध्याचा वारसा जिवंत आहे. ⚔️🔥
#महाशिवरात्री च्या पवित्र उत्सवाच्या सर्व शिवभक्तांना मंगलमय शुभेच्छा.!!!
आजची महाशिवरात्र तुमच्या जीवनात सुख, समृद्धी घेऊन येवो हीच श्री महादेवाच्या चरणी प्रार्थना🙏🏼
#महाशिवरात्री#Mahashivratri
सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते, श्री आदिनाथ सह.साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष व ज्यांनी सोलापूर जिल्ह्यात नंदनवन फुलवले ते कै.सहकारमहर्षी शंकरराव (काकासाहेब) मोहिते-पाटील यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.!!!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@VijaysinhSM@Ranjitsinhspeak@DrmpMohite
आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी कसा असावा याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे मोहिते-पाटील बंधूंची शेतकऱ्यां प्रति असलेली आत्मीयता,तळमळ महाराष्ट्रातील नागपूर विधीमंडळ अधिवेशन व दिल्लीतील संसदेच्या अधिवेशनात दिसून येते...
त्याची विविध माध्यमांनी घेतलेली दखल...
@Ranjitsinhspeak@DrmpMohite
निवडीचे पत्र माढा लोकसभेचे लोकप्रिय #खासदार@DrmpMohite यांचे हस्ते #शिवरत्न बंगला अकलूज येथे देण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस संतोष वारे, करमाळा तालुका अध्यक्ष अमरजीत साळुंके,माढा अध्यक्ष बाळासाहेब पाटील,ओबीसी जिल्हाध्यक्ष अरुण तोडकर आदींसह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे मा.उपमुख्यमंत्री @VijaysinhSM यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख व कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी #करमाळा_शहर_अध्यक्ष पदी जमीर कासम सय्यद यांची आज निवड केली.
@NCPspeaks@Jayant_R_Patil@shindespeaks
#फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी योग्य दिशेने तपास करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी तहसीलदार कार्यालय,करमाळा येथे तालुक्यातील विविध संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने निवेदन देण्यात आले,प्रसंगी उपस्थित होतो.
@DrmpMohite@NCPspeaks#Phaltan#Doctor#Sucide