गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे!
यावर्षी घरी राहून, सर्व नियम व सूचनांचे पालन करून त्याचे स्वागत करूया.
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
#GaneshChaturthi2020#HappyGaneshChaturthi
@BJP4Maharashtra कोकणात खऱ्या अर्थाने कोणत्या गोष्टींची आवशक्यता आहे याची जाणीव तळागाळात फिरणाऱ्या नेत्यांच्या लक्षात येते तेव्हा अशी सकारात्मक कामे होतात. सन्माननीय आमदार प्रसादजी लाड साहेब व युवा नेतृत्व आ.नितेशजी राणे साहेब यांची वचनपूर्ती. धन्यवाद प्रविणजी दरेकर साहेब.
@PrasadLadInd राजकारणात आपल्या सारखी सामाजिक बांधिलकी जपणारे नेते फारच कमी आहेत साहेब..खरंच आपण सर्व सुखं पैशांनी विकत घेऊ शकतो पण असे संस्कार मिळणे फार दुर्मिळ ,आपला भूतकाळ न विसरता आपण केलेली सेवा राजकारणात खरंतर दुर्मिळ .आपण रत्नागिरीतील जनतेसाठी केलेले निस्वार्थी प्रयत्न प्रेरणादायी आहेत
संतोष पेडणेकर, जयंत जाधव, रवी धोत्रे, सविता कांबळे, रेश्मा पाटील व असे अनेक मराठी उमेदवार बेळगावात निवडून आले, हे मराठी नाही का संज्या??? की फक्त शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले नाही म्हणून ते मराठी नाही?? संज्या सारखा रड्या या जगात दुसरा सापडणार नाही.
@NiteshNRane@YouTube गणपती बाप्पा आणि कोकणवासीयांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव आहेत. प्रत्येक वर्षी गणेशोत्सव प्रवासात होणारा त्रास @MeNarayanRane यांच्या अभिनव संकल्पनेमुळे मोठ्या प्रमाणात कमी केल्याबद्दल आपले व रेल्वे राज्यमंत्री @raosaheboffice यांचे मनापासून आभार.
Inauguration and launch of 'Uttar Pradesh ke Anmol Ratn’ organised by ‘ABP Ganga’ @AbpGanga at Luncknow today, Felicitated the Ratnas. While addressing the gathering, complimented the constructive role of ABP media strengthening the MSME Sector. @PMOIndia
सबका साथ ,सबका विकास,सबका प्रयास..! आदरणीय मोदींजींची संकल्पना असलेली जन आशीर्वाद यात्रा कोकणात सन्माननीय सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्री @MeNarayanRane व @Dev_Fadnavis साहेबांच्या रूपाने कोकणात विकासाचे नवे पर्व घेऊन येईल. रत्ननगरीत साहेबांचे हार्दिक स्वागत. @meNeeleshNRane