राज ठाकरेंनी सबीर भाटीयांचा अदानीबद्दलचा माहितीपट सोशल मिडियावर टाकला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तो काढून टाका अशी विनंती मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी केली. पोलीस सेन्सॅारचं काम कधीपासून करु लागले?
@MumbaiPolice#RajThackeray
भारतातल्या उजव्यांकडे मुख्य पाहुणे म्हणून बोलवायला देखील हुशार माणसे नाहीत ही वस्तुस्थिती आहे. गोखले इन्स्टिट्यूटला गेल्या दशकभरात उतरती कळा लागली होतीच. आता फक्त त्यावर शिक्कामोर्तब झाले.
Look at the crowd, there's zero enthusiasm on seeing his face
Everyone is just putting their hands up like they have been told to do so. Poor ANI even had to mute the video to hide the embarrassment 😂
सुशीलकुमार शिंद्यांच्या नातवाने मोदींच्या कौतुकाचे बॅनर सोलापुरात लावले कारण त्याला त्याचा राजकीय रस्ता मोकळा ठेवायचाय.
शिंदेंना ते नैसर्गिक वाटतं.
साहजिक आहे.
शिंदे आणि त्यांच्या कन्येचं राजकारण ज्या नैसर्गिक भोंदूपणावर आधारलेलं आहे त्याला साजेसं हे वर्तन आहे.
शिंदे ज्या ढोर समाजातून आलेत त्या समाजाचं त्यांच्या कारकीर्दीत किमान सोलापुरात काही भलं झालंय का?
राहुलच्या सभेत नाचकाम हेच राजकारण वाटणाऱ्यांचा पक्ष कसा तरणार?
सुशीलकुमारांनी काही लेखक- प्रकाशक- पत्रकार हाताशी धरून फार कमी पैशात आणि मेहनतीत महिमामंडन करून घेतलं.
पाठीच्या कण्याचा खुळखुळा झालेले असे लोक पक्षातल्या जागा सोडत नसतात.त्यांना झाडलोट करूनच बाहेर ढकललं पाहिजे.
तर नव्या मुलांना मोकळा श्वास घेता येईल.
सुशीलकुमारांनी सर्व प्रकारची गुंतवणूक केलेले नगरसेवक भाजपकडे जाऊन जिंकतात हे योगायोगाने होतं का?
अशी अनेक बिनबुडाची भांडी कॉंग्रेसने 'टाकाऊ ते टिकाऊ' असा उफराटा न्याय लावून जपून ठेवलीत.
ती घाऊक स्वरूपात ,पडेल त्या किंमतीत विकून मोकळं व्हायला पाहिजे.
खरं तर हा सगळा गाळ कॉंग्रेसनं भाजपला सदिच्छा भेट म्हणून दिला तर पक्ष फोडून माणसं विकत घ्यायचे भाजपचे कष्ट कमी होतील.
भाजप गलिच्छ आहेच, पण मर्ढेकरांचे शब्द वापरायचे तर पुरेशी गलिच्छ झालेली नाही.
भाजपचं पुरेसं बटबटीतीकरण होण्यासाठी सुशीलकुमारांसारख्या नामधारी बहुजनांच्या गिळगिळीत हास्याचे फवारे त्या पक्षावर उडण्याची गरज आहे.
सोलापूरकरांनी मार्शल लॉ च्या काळात स्वातंत्र्य जाहीर केलं होतं.
बिनकामी पुढाऱ्यांपासून स्वातंत्र्याची सुरूवात सुशीलकुमार आणि त्यांच्या कन्येपासून करायला हरकत नाही.
कारण कॉंग्रेसचं सोलापुरात आता चाललंय त्यापेक्षा जास्त वाईट होण्याची काहीही शक्यता नाही.
This is the best use of AI that only Indians can come up with.
Narendra Modi is talking to a baba through AI who died in 1993.
Baba, who is no longer in this world, tells Narendra Modi, “I remember meeting you in 1993, when I asked you to have some prasad.”
Baba then says, “I am proud that you are the PM of this country.”
And then comes the best part: “Narendra, please have some prasad today. Don’t make excuses by saying you’re fasting!”
If you still think India is progressing under his leadership after watching this in 2026, my friend, I’m sorry, but you seriously need help.
महाराष्ट्र में MLC चुनाव हो रहा है
केंचुआ का नियम कहता है
आप पार्टी का सिंबल या पोस्टर लेकर मतदान केंद्र तक नहीं जा सकते
यहां तो सीधा पट्टा पहनकर मतदान करने का वीडियो बनाया जा रहा है
ना कोई रोक ना कोई टोक है
ज्ञानेश कुमार ये कैसे हो रहा है 🤔
दोगली मानसिकता पर आज आपको fb की एक गजब पोस्ट दिखाता हूँ...
इन दो पोस्ट को देखिए..ये पोस्ट करने वाले बंदे ने एक पोस्ट नेहा के लिए किया है और ठीक उससे मात्र एक घंटे पहले ही एक पोस्ट अपनी बेटी के लिए किया है।
ऐसे ही लाखों सुवर ही तो मोदी ने 12 साल में पैदा किये है हर जगह।
YSRCP won a huge mandate in 2019 elections. Modi appeased YSRCP and let Jagan free to rule Andhra Pradesh, at his will.
Tides turned, in 2024, TDP won big. Now Modi appeased TDP and let him free to rule Andhra Pradesh, at his will.
If you look at it closely, a Telugu is fighting a Telugu, while the Gujarati Cartel led by Modi Regime is securely ensconced in Delhi.
The situation is similar Maharashtra, Bihar, Tamil Nadu, Punjab, West Bengal, where the locals have drawn daggers against each other, to appease Modi.
And it would be a joke if the southern States, draw daggers at each other for the Cow belt politics of Hindutva.
That’s how dangerous Hindutva is. When China is aggressively manoeuvring at the border, USA is imposing tariffs, Modi Regime was busy weakening the Nation from within.
Happy Birthday Dear Home Minister @AmitShah, may you live a long and healthy life to enjoy the legal punishment for your miss deeds and crimes in office. #HBDayAmitShah
China ko laal ankh dikhayi nahi ja rahi…
Trump ke samne bola nahi ja raha…
Toh ghar par baccho ko peet kar hi strong leader vaala feel le lete hai mahamanav.
सध्या महाराष्ट्रात एक ‘फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी, या पक्षाच्या सोशल मीडियात महत्वाची भूमिका बजावणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्वतःला निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणारे पण खरंतर भारतीय जनता पक्षाच्या चिखलफेक सैन्याचं चिलखत घालून फिरणारे काही युट्युब प्रभावक यांच्यातल्या मैत्रीची ’फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप. यांत कोणी कोणाला ५०० कोटी दिले इथपासून ते थेट माध्यमांना आम्ही कशी जरब दाखवू शकतो, ते एखादा भावनिक मुद्दा सरकारच्या अंगाशी आला तर लगेच त्या मुद्द्यापासून लोकांचं लक्ष कसं भरकटवायचं यासाठी नविन धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा कसा रेटला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे याचीही चर्चा करताना ऐकायला येत आहे. ही क्लिप खरंतर २९ मिनिटांची आहे. त्यातल्या ५०० कोटींचा मुद्दा गाजतोय. त्यावर खुलासे येतील आणि यायलाच पाहिजेत. पण भारतीय जनता पक्ष काय पद्धतीने समाज माध्यमं, माध्यमं यांच्यावर दडपशाही आणत आहे यावर पण चर्चा व्हायला हवी.
मुख्यमंत्र्यांनी मी ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागवला आहे असं म्हणून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला आहे. फॉरेन्सिक अहवाल हा ऑडिओ किंवा व्हिडिओची तथ्यता याबरोबर खून, बलात्कार, आर्थिक घोटाळे यांच्यासारख्या गंभीर गुन्ह्यात पुराव्यांची तथ्यता तपासण्यासाठी मागवला जातो. खरतर यातलं संभाषण ऐकलं तर समजतंच आहे की हा लोकशाहीचा खुन आणि बलात्कारच आहे ! म्हणजे जे बोललं आहे ते गंभीर आहे आणि त्याची तपासणी व्हायला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांना मान्य आहे हे बरं झालं. पुराव्यातील तथ्य तपासाच पण यांत बोललं गेलं आहे याबद्दल तुम्ही जर अनभिज्ञ असाल तर तुमच्या पाठीमागे काय काय सुरु होतं हे पण तपासा. मुख्यमंत्री म्हणाले की ही क्लिप बहुदा २ वर्षांपूर्वीची असावी, ती आत्ताच का आली ? खरतर ही क्लिप बाहेर आली कशी आणि ती आणली कोणी हा पण महत्वाचा प्रश्न आहे. खरतर याच्यात सरकार मधलं नेहमीप्रमाणे शहा काट’शाहाचं’ राजकारणच दिसतंय , आणि हो फॉरेन्सिक अहवाल, त्यातील तांत्रिकता याच्यात महाराष्ट्राला गोल गोल घुमवू नका. महाराष्ट्राला जे कळायचं आहे ते कळलं आहे. ते तुम्हाला मान्य आहे आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही किती निष्पक्ष आहात आणि तुम्ही कारवाई केली आहेत हे महाराष्ट्राला दाखवून द्या. तरंच या फॉरेन्सिकला अर्थ आहे, अन्यथा तुमच्या फायद्यासाठी वाकवलेला फॉरेन्सिक ठरेल.
विरोधकानो 'रेजिम चेंज'ची घाई कशाला?
आजकाल विरोधी पक्षाचे नेते उठसूट 'रेजिम चेंज' (सत्ता बदल) करायच्या गप्पा मारताना दिसतात. पण माझ्या मते, विरोधकांनी इतकी घाई करायची अजिबात गरज नाही. उलट, २०२९ पर्यंत हे सरकार खुशाल टिकू दिलं पाहिजे!
२०१४ च्या आधीपासून या देशात एका माणसाला अन् पक्षाला डोक्यावर घेऊन 'अंधभक्तीची' जी भलीमोठी लाट आणली गेली, त्या लाटेत आमचे हे 'ज्ञानवंत' अंधभक्त आजही अगदी मजगुल आहेत. त्यांना वाटतंय आपण कोणत्यातरी दिव्य युगात जगत आहोत! त्यामुळे विरोधकांनी उगाच मध्ये पडवून या अंधभक्तांचा रसभंग करू नये. हे सरकार जितकं जास्त टिकेल, तितका या अंधभक्तीचा फुगा अधिक वेगाने आणि कायमचा फुटेल.
विरोधाभास असा आहे की, आज देशात महागाईचा डोंब उसळलाय, बेरोजगारी गगनाला भिडलीय, आणि रुपयाची घसरण सुरूच आहे. पण आमचे अंधभक्त मात्र अजूनही मोदी शहाना डोक्यावर घेऊन फिरत आहेत.
पण अर्थशास्त्राचा एक साधा नियम आहे महागाई ही काय जात, धर्म किंवा राजकीय निष्ठा बघून येत नसते! जेव्हा गॅसचा सिलिंडर, पेट्रोल, डाळ-तांदूळ आणि घराचं बजेट खिशातला शेवटचा रुपया काढून घेईल, तेव्हा या अंधभक्तांनाही याचा झटका बसला आहे आणि पुढे पुढे परिस्थिती बिकट होईल त्यातून हे भक्तसुद्धा वाचणार नाहीत!
गेल्या काही वर्षांत या देशात न्यायव्यवस्था, कार्यपालिका आणि मंत्रिमंडळ या तिन्ही प्रमुख स्तंभांचं जे अधःपतन झालंय, संविधानाच्या मूल्यांची जी पायमल्ली चाललीय, ती आता या भक्तांनाही मनातून दिसायला लागलीय. पण अडचण अशी आहे की, ती आतून पटूनही काही' हे लोक उघडपणे मान्य करायला तयार नाहीत.
अवघ्या ३०-३२ टक्के मतांच्या जोरावर पूर्ण देशाचं समर्थन असल्याचा आव आणणाऱ्या या व्यवस्थेची खरी पोलखोल तेव्हाच होईल, जेव्हा हा मारक प्रचार आणि फुटिरतावादी राजकारण तळागाळातल्या माणसाच्या उराशी आदळेल.
त्यामुळे विरोधी पक्षांनी उगाच 'रेजिम चेंज'च्या गर्जना करून या अंधभक्तांना सहानुभूती मिळवून देऊ नये. कारण शेवटी हे भक्तही याच देशाचे नागरिक आहेत आणि त्यांचा भ्रमनिरास हा त्यांच्या स्वतःच्या अनुभवातूनच झाला पाहिजे!
त्यांना महागाईने, अर्थव्यवस्थेने आणि उघड्या पडलेल्या वास्तवाने असा काही चटका बसू द्या की, ज्या डोक्यावर त्यांनी या लाटेला बसवलं होतं, त्याच डोक्याची झापडं आपोआप गळून पडतील. एकदा का या अंधभक्तांना कळून आलं की आपल्याला कसं वेड्यात काढलं गेलंय, की मग विरोधकांना 'रेजिम चेंज' शब्द उच्चारायचीही गरज उरणार नाही... हेच भक्त स्वतःच्या हाताने रेजिम चेंज करतील!
त्यामुळे २०२९ पर्यंत हे सरकार चालू द्या... वास्तवाची झळ बसल्याशिवाय या अंधभक्तीची उतरलेली नशा उतरणार नाही!
आपल्याकडे ग्रामीण बोलीभाषेत बोलायच झालं तर, 2029 पर्यत सरकार टिकले पाहिजे आणि 'अंधभक्तांचा कंड जिरला पाहिजे!
"इतिहासाच्या पानांतला एक जिवंत क्षण !
महात्मा गांधींचं हे अस्सल हास्य, त्यांचा आवाज आणि लंडनमध्ये त्यांना पाहण्यासाठी जमलेली लोकांची उत्सुकता… काळाच्या पडद्याआडचा एक अनमोल ठेवा.
राष्ट्रपित्याच्या या अविस्मरणीय क्षणाचा अनुभव नक्की घ्या !