'शेर-ए-पंजाब' महाराजा रणजीत सिंह जी की पुण्यतिथि पर उन्हें कोटि-कोटि नमन।
अद्वितीय साहस, अद्भुत युद्ध-कौशल और दूरदर्शी नेत��त्व के बल पर उन्होंने एक समृद्ध और समरस साम्राज्य की स्थापना की, जिसकी सीमाएँ अभेद्य थीं। विदेशी आक्रांताओं को परास्त कर राष्ट्र की सीमाओं की सुरक्षा सुनिश्चित करने तथा पावन श्री हरिमंदिर साहिब के स्वर्ण मंडन सहित सांस्कृतिक अस्मिता के संरक्षण में उनका योगदान अतुलनीय है।
न्यायपूर्ण शासन और राष्ट्र के स्वाभिमान के प्रति उनका अटूट समर्पण हम सभी के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगा।
'ਸ਼ੇਰ-ਏ-ਪੰਜਾਬ' ਮਹਾਰਾਜਾ ਰਣਜੀਤ ਸਿੰਘ ਜੀ ਦੀ ਬਰਸੀ 'ਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਕੋਟਿ-ਕੋਟਿ ਪ੍ਰਣਾਮ।
ਬੇਮਿਸਾਲ ਸਾਹਸ, ਜੰਗ ਲ��ਨ ਦੀ ਉੱਤਮ ਕਲਾ ਅਤੇ ਦੂਰਅੰਦੇਸ਼ੀ ਅਗਵਾਈ ਦੇ ਬਲ 'ਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇੱਕ ਸਮਰਿੱਧ ਅਤੇ ਸਾਂਝੀਵਾਲਤਾ ਵਾਲੇ ਸਾਮਰਾਜ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ, ਜਿਸਦੀਆਂ ਸਰਹੱਦਾਂ ਅਜਿੱਤ ਸਨ। ਵਿਦੇਸ਼ੀ ਹਮਲਾਵਰਾਂ ਨੂੰ ਪਛਾੜ ਕੇ ਦੇਸ਼ ਦੀਆਂ ਸਰਹੱਦਾਂ ਦੀ ਸੁਰੱਖਿਆ ਯਕੀਨੀ ਬਣਾਉਣ ਅਤੇ ਪਾਵਨ ਸ਼੍ਰੀ ਹਰਿਮੰਦਰ ਸਾਹਿਬ 'ਤੇ ਸੋਨੇ ਦੀ ਸੇਵਾ ਸਮੇਤ ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਪਛਾਣ ਦੀ ਰਾਖੀ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਯੋਗਦਾਨ ਬੇਮਿਸਾਲ ਹੈ।
ਨਿਆਂਪੂਰਨ ਸ਼ਾਸਨ ਅਤੇ ਕੌਮ ਦੇ ਸਵੈ-ਮਾਣ ਪ੍ਰਤੀ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਅਟੁੱਟ ਸਮਰਪਣ ਸਾਡੇ ਸਾਰਿਆਂ ਲਈ ਹਮੇਸ਼ਾ ਪ੍ਰੇਰਨਾ ਸਰੋਤ ਰਹੇਗਾ।
'मन की बात'... प्रेरणा, जनसहभाग आणि राष्ट्रसेवेची नवी ऊर्जा!
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या लोकप्रिय 'मन की बात' कार्यक्रमाचे आज भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव मा. गिरीश देशमुख यांच्या निवासस्थानी श्रवण केले. 'मन की बात' हा केवळ एक संवाद कार्यक्रम नसून, देशातील प्रत्येक नागरिकाला राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करणारा प्रभावी उपक्रम आहे. समाजातील सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या व्यक्ती, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे नागरिक, युवा शक्ती, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन, स्वच्छता, आत्मनिर्भर भारत, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन आणि विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणाऱ्या अनेक विषयांवर पंतप्रधानांनी आपल्या विचा���ांद्वारे देशवासीयांना प्रेरित केले.
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे प्रत्येक 'मन की बात' हे जनतेशी असलेले भावनिक नाते अधिक दृढ करणारे आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या योगदानाची दखल घेत सकारात्मक परिवर्तनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा संदेश या कार्यक्रमातून सातत्याने दिला जातो. हा संवाद प्रत्येक नागरिकाला आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देत समाजहितासाठी ��ार्य करण्याची प्रेरणा देतो.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी विविध सामाजिक, संघटनात्मक आणि विकासात्मक विषयांवर मनमोकळा संवाद साधला. भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' या मंत्राला अनुसरून जनसेवा, विकास आणि राष्ट्रहिताची वाटचाल अधिक वेगाने सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी पुन्हा दृढ झाला. विकसित भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असून, जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत विकासाची गती कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने कार्य करूया.
@narendramodi @NitinNabin @AmitShah @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra
#MannKiBaat #NarendraModi #MaheshLandge #BJP #Bhosari #ViksitBharat #SabkaSaathSabkaVikas #JanSeva #TeamMaheshLandge
नालंदा विश्वविद्यालय ने शास्त्रार्थ की हमारी प्राचीन परंपरा को फिर से जीवंत किया है।
शास्त्रार्थ केवल अपनी बात रखने का माध्यम नहीं है। ये वाद-संवाद और मंथन की एक अनुशासित प्रक्रिया है।
- माननीय प्रधानमंत्री @narendramodi जी
#MannKiBaat
📍 सांगली
आज सांगली येथे पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या १३५ व्या 'मन की बात' कार्यक्रमाचे सहकाऱ्यांसमवेत प्रक्षेपण पाहिले. पंतप्रधानांनी मांडलेल्या प्रेरणादायी विचारांतून विकसित भारत घडविण्याचा संकल्प अधिक दृढ झाला.
#MannKiBaat#NarendraModi#ViksitBharat
आज का दिन गुजरात के टैक्सी चालक बहनों-भाइयों के लिए बहुत अहम है। गांधीनगर से सहकारिता मॉडल पर आधारित टैक्सी सेवा 'भारत टैक्सी' का गुजरात में शुभारंभ किया।
चालकों को सम्मान के साथ मालिक बनाने वाली 'भारत टैक्सी' उन्हें अधिक मुनाफा तो दे ही रही है, साथ ही इससे यात्रियों को भी सुगम व सुरक्षित टैक्सी की सेवा मिल रही है।
अब तक इससे 7 लाख से अधिक सारथी और 37 लाख से अधिक उपयोगकर्ता जुड़ चुके हैं और इसका देश के छोटे शहरों, कस्बों और गाँवों तक विस्तार किया जा रहा है।
साथ ही, गांधीनगर में ‘भारत टैक्सी’ से यात्रा की।
डोंबिवली ही 'शिक्षण नगरी' आहे. अनेक डोंबिवलीकरांनी शिक्षण क्षेत्रात आपल्या कर्तृत्वातून शहराचे नाव उंचावले आहे.
रिजन्सी अनंतम येथील 'इव्हा प्रोग्रेसिव्ह स्कूल' या नवीन शाळेचे आज उद् घाटन करण्यात आले. या कार्यक्रमातून डोंबिवलीकरांच्या पुढच्या पिढीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा एक प्रगतीशील मार्ग उपलब्ध झाला आहे.
या उद् घाटन सोहळ्याला भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्यासह संचालिका अर्चना सानिल, शिक्षण संस्थेचे पदाधिका��ी आणि शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.
#EvaProgressiveSchoolAnant #Educity #Dombivli
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. आज पुणे येथे त्यांच्या निवासस्थानी भेट देत स्व. किसनराव मोहोळजी यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली अर्पण करून मोहोळ कुटुंबियांचे सांत्वन केले.
स्व. किसनराव मोहोळजी यांनी पुणे जिल्हा बँकेत तब्बल 40 वर्षे सेवा बजावत असताना आपल्या मनमिळावू स्वभावाने अनेक माणसं जोडली. तसेच कुस्ती क्षेत्राशी त्यांचे अतूट नाते होते. त��� नामवंत पैलवानही होते आणि अनेक पैलवान घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
वडिलांचे छत्र हरपणे ही आयुष्यात कधीही न भरून येणारी पोकळी असते. या दुःखद प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री आणि आमचे जवळचे मित्र मुरलीधरअण्णा मोहोळ आणि कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
स्व. किसनराव मोहोळजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ॐ शांती 🙏
@mohol_murlidhar
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील पेटकर कुटुंबाने सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला आहे. आपल्या घरातील विवाह सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण गावातील सुमारे ३,५०० नागरिकांचा अपघाती विमा उतरवून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी कृतीतून दाखवून दिली.
या अभिनव आणि समाजहिताच्या उपक्रमाचा गौरवपूर्ण उल्लेख आदरणीय पंतप्रधान मा. @narendramodi जी यांनी आजच्या 'मन की बात' कार्यक्रमात केला. पेटकर कुटुंबाचा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
@PMOIndia@mannkibaat@CMOMaharashtra@maharevenue@MahaDGIPR@nwmcnanded@InfoNanded
#Maharashtra #Nanded #MannKiBaat #PMModi #VikasitBharat
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे भेटायला आलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांची निवेदने स्वीकारली.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होने आज नागपुर में उनसे मिलने आए नागरिकों से संवाद कर उनके ज्ञापन स्वीकार किए।
27-6-2026📍Nagpur | २७-६-२०२६📍नागपूर.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
🟧 27 - 06 - 2026 | 📍नागपूर | माध्यमांशी संवाद
श्री. @vishwasnp यांनी राष्ट्राला मजबुती देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल चांगले उद्गार काढले असतील तर त्याबद्दल कोणाला वेगळं काही वाटायची आवश्यकता नाही.
@RSSorg@CMOMaharashtra@maharevenue@MahaDGIPR@DGPMaharashtra@NagpurPolice
#Maharashtra #Nagpur #GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule
देशातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एकात्मिक आणि सामूहिक रणनीतीची आवश्यकता आहे. येत्या तीन वर्षांत या संपूर्ण इकोसिस्टमवर असा तीव्र प्रहार केला जाईल, ज्याने हा अवैध व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त होईल आणि अंमली पदार्थांच्या तस्करांना मोठा दणका बसेल. - केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री @AmitShah जी
#DrugsFreeBharat
मराठा आणि कुणबी समाजातील तरुणांची रोजगाराची प्रमुख मागणी डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या 'सारथी' संस्थेचे यश पाहून प्रयत्न सार्थकी लागल्याची भावना निर्माण होत आहे. संस्थेचे काम दिवसेंदिवस असेच मोठे होत राहील ��णि स्पर्धा परीक्षा व इतर कौशल्य प्रशिक्षणांच्या माध्यमातून लाखो तरुण रोजगारक्षम होत राहतील. 'सारथी'च्या माध्यमातून शासकीय सेवेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
#Maharashtra #Sarthi
जिल्हा नियोजन भवन, नागपूर येथे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील नाले खोलीकरण कामांचे नियोजन व सध्याची परिस्थिती, शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज वाटपाची स्थिती तसेच जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सर्व विभागांची आढावा बैठक घेतली.
माझ्यास��वेत यावेळी खा. @shyamkumarbarve जी, खा. @MayataiOfficial ताई, आ. @MohanMateBJP जी, आ. डॉ. @rajeev_potdar जी, आ. @VikasThakreINC जी, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सहा. आयुक्त सचिन ढोले तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @ngpnmc @InfoNagpur
#Maharashtra #Nagpur #GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule
प्रत्येक बूथवर एकत्र येऊया…
पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणादायी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे श्रवण करूया…
यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मचे प्रशिक्षण पूर्ण करून तंत्रज्ञानसज्ज, अभ्यासू आणि सक्षम कार्यकर्ता बनण्याचा संकल्प करूया.
प्रशिक्षित कार्यकर्ता, सशक्त बूथ आणि मजबूत संघटना हेच आपल्या यशाचे सूत्र आहे.
प्रत्येक कार्यकर्त्याची उपस्थिती हीच संघटनेची खरी ताकद आहे. चला, या उपक्रमात उत्साहाने सहभागी होऊया!
@Dev_fadnavis@ravindrachavan@bjp4maharashtra
#मनकीबात #MannKiBaat #DigitalLearning #BoothSashaktikaran #BJP #PrashantThakur
आपण सर्वजण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत. मावळे कधीही जातीपातीत विभागले नाहीत.
हम सभी महाराष्ट्र के आराध्य देवता छत्रपति शिवाजी महाराज इनके मावले हैं��� मावले कभी भी जाति के आधार पर बटे नहीं।
(यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान सोहळा | पुणे | 26-6-2026)
#Maharashtra #Sarthi #Pune