Let’s cut through the noise and talk facts, once again: I have never met or known Disha Salian.
Linking my name to this tragic case constantly is a deliberate, evidence-free attempt at character assassination by a few individuals with clear political and personal motives, for almost 6 years.
The relentless smear campaign run by vested interests without a single shred of evidence and truth is highly unfortunate. Loud TV debates and media trials do not change the facts.
Let the official re-investigation proceed without malicious distractions and character assassination for political motives.
Once again, for those few, thinking that such malicious attempts being used politically, will hold us back from fighting for the truth, and for fellow citizens, is a failed strategy. We always will, stand by the truth, and fight for it.
@keshavupadhye तुमचा पक्ष काय करतोय हे जग बघतंय केशव..ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्या सोबत सत्तेत बसाव लागतंय तुम्हाला. तुमच्या पक्षाचे एकेकाळी 2 खासदार होते फक्त. अजून तिथवर तरी शिवसेना आली नाही.
आज सहकुटुंब सहपरिवार आई मुंबादेवी चरणी नतमस्तक होऊन, मुंबई आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी साकडं घातलं.
आई, मुंबईवर येणाऱ्या प्रत्येक संकटाला दूर लोटून, आम्हां मुंबईकरांवर तुझी सदैव कृपादृष्टी राहूदे!
Over the past few years, the Adani Group has expanded at an extraordinary pace—be it the power sector, ports, airports, or almost every major sphere within the state. One by one, critical sectors are being handed over to a single corporate conglomerate.
As Maharashtrians, if we fail to view this rapid consolidation with the seriousness it demands today, inch by inch, vast stretches of land and key assets of this state will slip into the hands of one corporate group.
This video lays out the staggering scale of the Adani Group’s expansion across the state and is well worth watching.
भाजपाने मुंबईत आजपर्यंत शेट्टी, बारोट, ठाकूर, पटेल असले अमराठी उपमहापौर दिले... त्यामुळे आज जेव्हा पत्रकार भाजपा नेत्यांना विचारतात कि, "मुंबईचा महापौर मराठी असेल का?" त्यावर फडणवीस म्हणतात, "महापौर महायुतीचाच होणार..."
शेलार म्हणतात, "महापौर हिंदू होणार..."
पण कुणीही छातीठोकपणे सांगत नाही कि, महापौर मराठीच होणार !
ह्याचाच अर्थ त्यांचा मुंबई 'महापौर'पदाचा अमराठी उमेदवार ठरलाय…मोहित कंबोज ठरलाय !
मराठी माणसा, आपल्या मुंबईवर अशा उपऱ्याला राज्य करू द्यायचं का?
धनाढ्य आहे म्हणून महायुती हुजरी असेल पण स्वाभिमानी मराठी माणसाने अशांना हिसका दाखवावा !
हा गोंधळ नव्हे तर गुन्हाच आहे!
🚨 देशद्रोहाचा! 🚨
काल आमच्या एका पदाधिकाऱ्याने प्रारूप मतदार यादी महापालिकेतील मध्यवर्ती निवडणूक यंत्रणेकडून रीतसर शुल्क भरून घेतली,
ही सर्वांनाच मिळते.
पण ह्या यादीवरची तारीख बघा...
🚨 १४ नोव्हेंबर २०२५ 🚨
यादी सर्वांसाठी खरी ऑनलाईन प्रकाशित झाली २० नोव्हेंबर २०२५ रोजी!
सुरुवातीला यादी येणार होती ७ नोव्हेंबरला, मग १४ आणि शेवटी प्रकाशित झाली २० नोव्हेंबर रोजी!
⚠️ मग १४ तारखेला जी प्रारूप मतदार यादी तयार होती, ती कोणाला दिली?
⚠️ काही ठराविक लोकांनाच दिली का?
⚠️ बाकीच्यांना ही यादी देण्यासाठी दिरंगाई का?
⚠️ की यादीमध्ये काही गडबड करायची होती म्हणून तुम्ही थांबलात?
⚠️ कोणाच्या आदेशाची वाट पाहत होतात?
⚠️ ही यादी मशीन रिडेबल का नाही?
🚨 तुमचा देशद्रोह पकडला जाईल म्हणून...? 🚨
निवडणूक आयोगाच्या अश्याच अजून देशद्रोही कृत्यांचे गौप्यस्फोट पुढच्या काही दिवसात आम्ही करणार आहोत.
#VoteChori
आजपासून ७ दिवस मुंबई महापालिका क्षेत्रातील निवडणूक यादीवर आक्षेप घेता येईल.
नुसते आरोप करण्यापेक्षा आक्षेप नोंदवा आणि बोगस मतदार हटवा.
@AUThackeray@ShivSenaUBT_