ही जागा आहे मलबार हिल,मुंबई
बाजूलाच पोलीस ठाणे, वर्षा बंगला सर्व मंत्री अधिकारी इथूनच ये जा करतात पण कोणालाच दिसत नाही तिथे आपली राज्यभाषा वापरण्यात आली नाही ते @ekikaranmarathi@gdeshmukh1984 तुम्हीच करू शकता हे
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या
कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
हिंजवडी येथील या अपघातात दोन तरुणी अक्षरशः चिरडल्या..DC,MPCB,PMC चे सर्व नियम
धाब्यावर बसवून हे मिक्सर शहरभर फिरताना दिसतात, वाहतूक पोलीसांनी फालतू गोष्टींसाठी नागरिकांना अडवून वसूली करण्यापेक्षा यांच्यावर अंकुश ठेवला तर लोकांचा जीव वाचेल
@PCcityPolice@Dev_Fadnavis
ठाणे #मुंब्रा
मराठी बोलण्यास सांगितले म्हणून मुंब्र्यात परप्रांतीयाकडून दहशद माजवून जमाव करून मारहाण करून मराठी मुलाकडून माफीनामा लिहून घेतला त्याविषयी मराठी एकीकरणण समिती संघटेनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली गुन्हा नोंद झालेल्या आरोपीना अटक करण्याची मागणी केली.
मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकीत अभाविप चा दारुण पराभव .. मतदार यादी मध्ये घोळ करून, निवडणुका लांबवून , न्यायालयाकडून ताशेरे खाऊन सुद्धा 10 पैकी एकही जागा नाही की 25% पण मते नाहीत ..
याच्या साठीच अख्ख्या महाराष्ट्रात सर्व महापालिका नगरपालिका निवडणूका गेली दोन वर्ष होत नाहीत.. 🥹
@OfficeofUT@AUThackeray