MUMBAI ON HIGH ALERT AFTER 82 CHILDREN, MOSTLY GIRLS, REPORTED MISSING ACROSS THE CITY WITHIN JUST 36 DAYS
Why media can't run this measure cases..?
Is their really a fourth pillar of Democracy...?
#mediaresponsibility#dirtypolitics@rashtrapatibhvn
NMC planned to chop nearly 17 k trees in Tapovan for the Kumbh Mela SadhuGram, but massive protests & over 900 objections have them on the back foot.
They claim 500+ trees are now SAFE but activists say"NOT A SINGLE TREE WILL BE CUT" We are fighting for our city's green heart!
NMC planned to chop nearly 17 k trees in Tapovan for the Kumbh Mela SadhuGram, but massive protests & over 900 objections have them on the back foot.
They claim 500+ trees are now SAFE but activists say"NOT A SINGLE TREE WILL BE CUT" We are fighting for our city's green heart!
गरिबांकडून tax घेताना कधी सरकार चुकत नाही आ���ि विषय जेव्हा मंत्र्यांचा परिवाराचा असतो तेव्हा नेहमीच सगळी गणितं चुकता कशी ?
इतकी मोठी चूक आणि ती पण लक्षात न येणे म्हणजे सरकार कुणाच्या खिशात आहे का ?
#भ्रष्ट_सरकार @ABPNews @zee24taasnews @CMOMaharashtra
कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक सुहा�� दिवसे यांच्यामार्फत सह नोंदणी राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.
#DevendraFadnavis #rajendramuthe #AjitPawar
अवघा कोल्हापुर एकवटला आणि सोबतच संपूर्ण महाराष्ट्र एकवटला पाहिजे जेनेकरून पैसेवाले लोक पैशाच्या जोरावर लोकांच्या भावनांशी खेळू शकणार नाही.... महाराष्ट्राला एकवटलंच पाहिजे ....#MadhuriElephant#kolhapur#huminity
Cheaper politics by Govt.
#No_more_privetization
Govt. take more and more tax, in return no benefit to normal people they only try to satisfied businessman... Sad reality
Pay Salary tax: 30 %
Pay Petrol tax: 50 %
Pay GST tax: 28 %
Pay Vehicle tax: 30 %
Pay Toll at every 10 Km
Pay Education tax : 18%
Pay Health tax : 18 %
And in return get services like this
निवडणुकीचे #Side_effect !
महिलांवर होणारा अत्याचार फक्त निवडणुकीवेळीच लक्षात येतो ते पण विरोधी पक्षाला, महाराष्ट्रा साठी खूप लाजिरवाणी बाब आहे...
लोकशाहीचा योग्य वापर करा जागृत व्हा.
@ABPNews@MSJEGOI@TV9Marathi@ZeeNews
'आम्हाला पैसे नको, सुरक्षा द्या' ही लाडक्या बहिणींची विनवणी डावलणाऱ्या महायुती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले हे वास्तव आहे. माता-भगिनींनो, दररोजच्या जीवन���त तुम्हाला वाटणारी असुरक्षितता हा महायुती सरकारच्या नाकर्तेपणाचा आरसा आहे.
जनतेकडून प्रत��येक गोष्टीतून Tax वसूल केला जातोय त्यात सामान्य माणूस लाचार होतोय लोकांच्या पगारावर पण टॅक्स आणि ते घेतील त्या वस्तूंवर पण टॅक्स आकारला जातोय यात कसली अर्थव्यवस्था बळकट होतेय देशाची गरीब अजून गरीब होतोय बेरोजगार युवांचा दर वाढतोय.......
#one_nation_one_tax
महाराष्ट्रातील वाढत्या अत्याचाराला बघता महाराष्ट्र शासन झोपलं आहे की काय हा प्रश्न उद्भवतो.... कायदा आणि सुव्यवस्थे ची भीती अपराध्याना राहिली नाही, शासनाने लवकरात लवकर काही ��पाय काढावा हीच अपेक्षा.
@CMOMaharashtra @RajThackeray @PMOIndia @airnewsalerts @kolhe_amol
म्हणे ते भारताला विश्वगुरू बनविणार होते...
दरवर्षी "दोन कोटी" रोजगार देणार होते....
पण मोदींच्या स्वप्नातील भारतात ८३% बेरोजगार तरुण आहेत..
मोदींच्या गॅरंटी मधे तरुणांना रोजगार काही मिळालेच नाहीत. केंद्र आणि राज्यातील लाखो पदे अजूनही रिक्त आहेत. राज्यात ज्या नोकर भरती झाल्या त्यात घोटाळे झाले, उमेदवार हजारो रुपये शुल्क भरून कर्जबाजारी झाले पण सगळ्या प्रामाणिक उमेदवारांना नोकऱ्या काही मिळाल्याचं नाहीत. सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी लोकसभा निवडणूक ही उमेदवारांना एक सुवर्णसंधी आहे.
@narendramodi@Dev_Fadnavis@AUThackeray@BJP4Maharashtra@Awhadspeaks@supriya_sule@RRPSpeaks@Jayant_R_Patil@Prksh_Ambedkar .