महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि पदवीधर माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी, त्यांच्या विविध मागण्यांबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. याबाबत आपण स्वतः ���ुलगुरूंशी चर्चा करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.