#मंत्रिमंडळनिर्णय
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. व्याज सवलतीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.@CMOMaharashtra@AUThackeray
i still wonder why we banker's are not even considered as frontline warrior.??
averagely a banker comes in touch with more thn 100 customers daily , it might be much higher !
u don't value bankers as we all know but what about the rest of the public??
@nsitharaman@DFS_India
ज्याकाळी समाजात अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात वाढत होती त्याकाळी,दलीत समाजासाठी 18शाळा काढून दलीत समाजात शैक्षणिक क्रांतीची चळवळ उभारली.
बाबासाहेबांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन आपल्या संस्थानात उच्च पदावर नेमणूक करणारे,महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.💐
छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षण करताना प्राणांची आहुती दिली. त्यांचे शौर्य व कर्तृत्वाचा इतिहास आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांची युद्धनीती, रणनीती व लोकोपयोगी कार्याचे आज त्यांच्या स्मृतीदिनी स्मरण करूया. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन!
Met the German Consul General in Mumbai Dr. Juergen Morhard in my office today. During the meeting, Mr. Morhard discussed various issue of infrastructure and labour in MIDC areas of Pune District. I assured him that I will take up the matters with the concerned Ministries.
भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल @AGSawant यांचे मनःपूर्वक अभिनंदन! कामगार सेनेने शिवसेनेच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सावंत यांच्या नेतृत्वाखाली भविष्यातदेखील कामगार सेना आगेकूच करेल, हा विश्वास.
@NCPspeaks चे कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे युवा आमदार रोहितदादा पवार साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुम्हाला निरोगी असे उदंड आयुष्य लाभो ही आई जगदंबा चरणी प्रार्थना.
@RRPspeaks