कौटुंबिक स्नेही,मार्गदर्शक माजी आमदार प्राध्यापक श्री.मनोहररावजी पटवारी साहेब यांचा 75 वा अभिष्टचिंतन सोहळा तोंडार येथे उपस्थित राहून आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो या सदिच्छासह...!
मा.श्री.अमितभैया देशमुख साहेब व देशमुख कुटुंबीयांचे निकटवर्तीय,लोकनेते विलासराव देशमुख युवा मंच जिल्हा सरचिटणीस तथा विलास सहकारी साखर कारखाना युनिट 2 तोंडारचे निमंत्रित संचालक,हेर गावचे माजी सरपंच,आमचे मार्गदर्शक श्री.पंडित (नानासाहेब)ढगे यांच्या हेर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री,लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या 77 व्या जयंती निमित्त उदगीर कृषि उत्पन्न बाजार समिति येथे अभिवादन...!💐🌺
#AmitV.#Deshmukh#DirajV.#Deshmukh
सकारात्मक ऊर्जा पुढील वर्षभराचा प्रवास शुभ करेल या विश्वासासह चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा करण्यात येणाऱ्या मराठी नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा🙏
#Gudipadwa
लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननिय #जिल्हाध्यक्ष..
मा.श्री.श्रीशैल्य [दादा] उटगे साहेबांना 'वाढदिवसाच्या' लाख...लाख...शुभेच्छा...!!!
दादा आपणांस चांगले आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!!!!!.
आमचे मार्गदर्शक,स्नेही मित्र आदरणीय श्री.हरेश्वरजी स्वामी,पोलिस अधिक्षक साहेबांना(दादरा-नगर हवेली-सिलवासा) वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!🎂🎂🎂
May God bless you with all you desire. Happy birthday. Enjoy every moment of your precious life...!
मराठी अस्मिता,मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण..!
तिळगुळ घ्या,गोड गोड बोला..!
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..!👍🏻🌺💐
#marathi#festival#makarsankrant2022
महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली
पहार काढून ज्या माऊलीने
गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला
⛳त्या थोर ‘राजमाता जिजाऊला’
मानाचा मुजरा !
जय जिजाऊ-जय शिवराय.⛳
#आऊसाहेब...⛳🔥⚔️