@mieknathshinde आदरणीय साहेब 27 डिसेंबर 2022 रोजी नागपूर च्या जुनी पेंशन आंदोलनात आपण दिलेल्या शब्दां प्रमाणे , केंद्रा प्रमाणे फॅमिली पेंशन , ग्रॅच्युटी व इतर लाभ देण्याच्या आश्वासना चे काय झाले..? तो निर्णयही आपण लवकर घ्यावा ही विनंती...
काँग्रेसशासित राजस्थान, छत्तीसगडप्रमाणेच महाष्ट्रातही नि���ृत्त राज्य सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मी राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत या प्रश्नांवर चर्चा करणार आहे. १९७८ च्या काळात मी मुख्���मंत्री होतो तेव्हाही असाच एक प्रश्न उद्भवला होता आणि जवळपास दीड महिना सरकारी कर्मचारी संपावर होते. आम्ही त्या प्रश्नाचा अभ्यास करून १५ दिवसांच्या आत त्यावर यशस्वी निर्णय घेतला.
@PawarSpeaks या शासन कडून सर्व नवीन कर्माचाऱ्यांना अपेक्षा आहेत. आपण नक्की झालेला अन्याय दूर करून जुनी पेन्शन लागू करून लाखो लोकांच्या भविष्याचा प्रश्न सोडवावा ही नम्र विनंती.
आज शासन आम्हाला देत असले��ा 14% अतिरिक्त पगारही शासनाला द्यावा लागणार नाही.
@CMOMaharashtra
त्याप्रमाणेच खात्री आहे की, जुन्या पेन्शनचा प्रश्न सुद्धा आम्ही सोडवू. राज्य सरकारशी चर्चा करून ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायची आहे त्यामध्ये जुनी पेन्शन, संगणक प्रशिक्षणाचा प्रश्न, कॅशलेस वैद्यकीय सुविधा, केंद्रप्रमुख निवड,
त्यात जुन्या पेन्शनविषयी प्रश्न जास्त असतात. पेन्शनच्या संदर्भात एका कालखंडामध्ये केंद्र सरकारने काही निर्णय घेतला आणि सरसकट राज्यांकडे सोपवला. त्यामुळेच हा पेन्शनचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने विधानसभेत केली आहे. राज्याची सत्ताधारी महाविकास आघाडी यावर लवकरच निर्णय घेईल असा विश्वास आहे. जुन्या पेंशन योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळात आधार लाभेल.
राजस्थान आणि छ���्तीसगढप्रमाणे महाराष्ट्रातही जुनी पेंशन योजना लागू व्हावी म्हणून आज काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला. महाराष्ट्र शासन जुनी पेंशन योजना लागू करण्याचा निर्णय घेईल असा मला विश्वास वाटतो.
जिथे आमचे सरकार आहे त्या राज्यांमध्ये आम्ही जुनी पेंशन योजना तात्काळ लागू केली आहे. महाराष्ट्रातही सर्व कर्मचाऱ्यांना ला�� मिळावा म्हणून आम्ही ही योजना लागू करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
आज अहिंसा व लोकशाही मार्गाने जुनी #पेन्शन_मार्च आंदोलन करणाऱ्या शेकड़ो कर्मचाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेलेत,अस करून सरकार काय सिद्ध करत आहे?गुन्हे तात्काळ मागे घ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा।@OfficeofUT@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@mipravindarekar