कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्���ात नव्या सरकारने धन्यता मानली.
मग बहुमताचे दावे कशासाठी?
दुष्काळग्रस्तांना, अतिवृष्टीग्रस्तांना, पुरग्रस्तांना, आत्महत्या करणार्या शेतकर्यां��्या कुटूंबीयांना “वेळेत”मदत मिळाली की नाही याची तपासणी करण्याची तसदी राज्यपाल महोदयांनी कधीच घेतली नाही...(1/2)
#MaharashtraGovtFormation
#Maharashtra #महाराष्ट्र #म