आफ्रिकेच्या विस्तीर्ण सवाना प्रदेशात संध्याकाळ उतरू लागली होती. झाडांच्या सावल्यांत एक तरुण बिबटीण दबा धरून बसली होती. अनेक दिवसांच्या सरावानंतर तिला शिकार करण्याचे कौशल्य अवगत होत होते.
अचानक तिची नजर एका बबून मादीवर पडली. क्षणार्धात ती झेपावली. संघर्ष काही क्षणच चालला आणि बबून जमिनीवर निश्चल पडली.
बिबटीण आपल्या शिकारीकडे चालली, तेवढ्यात मृत बबूनच्या अंगाखालून एक छोटासा आवाज आला.
एक नवजात बबून पिल्लू!
ते पिल्लू अजून नीट चालूही शकत नव्हते. आईच्या शरीराला बिलगून ते थरथरत होते. बिबटीण थबकली. तिच्या डोळ्यांत शिकारीची भूक होती, पण त्या क्षणी काहीतरी वेगळे घडले.
पिल्लू तिच्यापासून पळाले नाही. उलट ते तिच्याकडेच रांगत आले.
कदाचित त्याला शिकारी आणि आई यातील फरक समजत नव्हता.
बिबटीण काही क्षण गोंधळली. मग तिने अत्यंत अलगदपणे त्या पिल्लाला तोंडात धरले आणि जवळच्या झाडावर नेले. रात्रीभर ती त्याचे रक्षण करत राहिली. हायना जवळ आले तेव्हा तिने त्यांना दूर हाकलले. पिल्लू खाली पडले तेव्हा ती पुन्हा खाली उतरून त्याला वर घेऊन आली.
त्या रात्री जंगलात एक विचित्र दृश्य होते—शिकारी आणि शिकार एकमेकांना बिलगून बसले होते.
सकाळ झाली.
पण नवजात पिल्लाला आईच्या दुधाशिवाय जगणे शक्य नव्हते. थंडी आणि उपासमारीमुळे त्याचा जीव गेला.
बिबटीण काही काळ त्याच्याकडे पाहत राहिली. तिला कदाचित मृत्यू समजत असेल, कदाचित नसेल. पण त्या रात्री तिने जे केले, ते फक्त शिकारीचे वर्तन नव्हते.
निसर्गातले प्राणी क्रूर असतात, पण ते केवळ क्रूरच असतात असे नाही. अनेक सस्तन प्राण्यांमध्ये पिल्लांचे संरक्षण करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. त्या क्षणी बिबटीणीला ते पिल्लू "भक्ष्य" वाटले नाही; ते तिला एक असहाय्य बाळ वाटले.
पण गिरीष महाजनला हे कळले नसावे ..
लहान पिलांवर डल्ला मारला
संघोटी हरामचोट असतात जे जनावरांना कळते त्यांना यांना कळत नाहीत
आशा ताईंना श्रद्धांजलि वाहताना
रावसाहेब मधली पु लं ची शेवटची ओळ आठवते...
आमची लहानशी आयुष्यं समृद्ध करायला देवाने या मोलाच्या देणग्या दिल्या होत्या...
न मागता दिल्या होत्या.
न सांगता परत नेल्या. #ashabhosale 🙏😭
जवळपास दीड लाखांचं कर्ज काढून शिवरायांवर पुस्तक लिहलं आहे, हे समजताच बाबासाहेब पुरंदरे यांनी गळ्यातली सोन्याची माळ मदत स्वरूपात लेखकाला देऊ केली..
त्यावर राज ठाकरेंनी बजावून सांगितलं की, सोन्याची माळ कुणालाही द्यायची नाही आणि उद्या १,३५,००० माझ्याकडून घेऊन जायचे.
#RajThackeray