पोष्ट वाचून डोळ्यात पाणी आलं राव 😓
शेतकऱ्यांची बरोबरी करणं हे देव��ला सुद्धा शक्य नसतं...
आमच्या हॉटेल महिलाराज वर पायजमा शर्ट घातलेला माणूस आला..
पेहराव पाहून मला ते शेतकरी आहेत हे सांगणं गरजेचं नव्हतं.....!
काउंटर ला आले अन म्हणाले मटण ताट कितीला आहे? मी म्हटलं 250रुपयाला..
Being this man’s trusted deputy was the most enjoyable and exciting period in my career. Our partnerships would always be special to me forever. 7+18 ❤️
चुकतो तो Production चा माणूस
चुका सुधारतो तो HR चा देवमाणूस
चुकतच नाही तो Account चा माणूस!
चुकले तरी मान्य करत नाही तो Quality चा माणूस
आणि
चुकुनही समोरच्याला वेड्यात काढतो तो Marketing चा माणूस.
वेळ रात्री ११.४५ ची. ठिकाण कात्रज - कोंढवा राजस चौक, पुणे. मी काल नेहमीप्रमाणे चौकातील भटक्या कुत्र्यांना खायला घालायला गेलो तर एक @PMPMLPune ची बस पूर्ण लाईट लावून उभी होती आणि गाडीचा कंडक्टर गाडीभोवती फिरत होता. ड्रायव्हर त्याच्या सीटवर बसून होता.
१/५
Life is hard ..!
Never thought I would ever say this or I would have to go through this !
Morning starts with a thought that a day might pass quickly due to work hours
And then as night approaches it becomes harder to survive the day
The storm of thoughts making me breathless
World's biggest scam: NSE was run by "Himalayan Yogi"
Chitra Ramkrishna, a Zombie, shared NSE's 5yrs projections sheets, financials, dividend ratio, business plans, board agenda, consultations with the Yogi.
my story in @businessline@teekaytee@srirags
https://t.co/HOb2kTvBH0
Dopamin,oxytocin, seratonin adrenaline, Noradrenaline असे ४० पेक्षा जास्त neurotransmitter मानवाच्या Brain मधे आहेत. हे chemicals,impulse genrate करण्याचे म्हणजे message देण्याचे काम करतात.
आपल्या पंचज्ञानेद्रियाद्वारा आलेल्या संवेदनाचा अर्थ लावणे व त्यानुसार कृती करण्याची आज्ञा
Had a good session today.
Today's homework for #UPSC aspirants -
Please read about Pomodoro Technique and see how you can use it in your preparation.
Best wishes!