ठाणे ते बोरिवली हे अंतर कमी करण्यासाठी मोठ्या आशेने आणि भविष्यातील वाहतूक सुलभतेच्या दृष्टीने बोरिवली टनेल प्रकल्पाची सुरुवात झाली. एमएमआरडीएच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने एकीकडे मुंबईकरांसाठी नवा मार्ग खुला करणारा आहे, पण दुसरीकडे हिरानंदानी, निळकंठ, सत्यशंकर, कॉसमॉस यांसारख्या परिसरातील नागरिकांसाठी मात्र हा प्रकल्प अनेक समस्या निर्माण करणारा ठरला आहे.
बोरिवली टनेलच्या जोड रस्त्यामुळे या परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विकास हवा, पण तो नागरिकांच्या समस्या वाढवणारा नसावा म्हणून अनेक वेळा या भागातील रहिवाशांनी आंदोलन केलं.
नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन, आणि नागरिकांच्या व्यथा अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसमवेत नीळकंठ ग्रीन येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, तसेच आजूबाजूच्या शेकडो गृहसंकुलांतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित झाले.
या बैठकीदरम्यान नागरिकांनी आपली मतं, भावना आणि समस्या मांडल्या. प्रकल्पाच्या रचनात्मक बाबींबाबत शंका उपस्थित केल्या आणि तोडगा सुचवणाऱ्या सूचना दिल्या. त्याचबरोबर, नागरिकांच्या समस्यांची दखल घेणं ही माझी जबाबदारी आहे आणि या लढ्यात खासदार म्हणून मी त्यांच्या खंबीर पाठीशी उभा आहे.
बोरिवली टनेल प्रकल्पाच्या अंमलबजावणीत नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून मी एमएमआरडीएकडे स्पष्ट मागणी केली आहे की, नागरिकांच्या सूचनांच्या आधारे प्रकल्पाच्या रचनेत आवश्यक बदल करण्यात यावेत. या संपूर्ण प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करून प्रशासनाशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच नागरिकांना या तणावातून व या गैरसोयींतून मुक्त करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करीन असं आश्वासनही मी यावेळी दिलं.
@Shivsenaofc@MMRDAOfficial@mybmc
#NareshMhaske #BorivaliTunnel #MMRDA #PublicVoiceMatters #UrbanDevelopment #InfrastructureWithCare #CitizenFirst #ThaneToBorivali #TrafficSolutions #ResponsibleLeadership #CommunitySupport #UrbanPlanning #PublicMeeting #PeopleCentricDevelopment
Well done, Arjun. ❤️
Proud of the way you’ve carried yourself through this season, always believing in your ability, staying patient, working hard quietly, and remaining positive despite having to wait for your opportunity till the very last match.
Cricket tests patience as much as skill, and you handled both beautifully today.
Keep your feet on the ground, and continue being in love with the game like you always have.
Love you always.👏
INSTEAD OF WATCHING NETFLIX TONIGHT.
Spend 1 hour with this.
Claude AI FULL COURSE that teaches you how to BUILD and AUTOMATE anything.
The people who watch this tonight will wake up tomorrow with a new skill.
Watch it and Bookmark it now.
Killer Machine at Wadala RA Kidwai road. A sword hanging above the heads of our children and families who live and use Mumbai roads daily
Look at this blatant and intentional criminal. Driving in excess of a mile in the wrong direction. Passed several intersections where he could have switched to the correct lane but why bother. In fact he demanded right of way from a correct side driving tempo driver and got into an altercation with him.
Traffic offender or thug? You decide
Mh01EK4506 near the busy Wadala railway station
@MTPHereToHelp@CPMumbaiPolice@DGPMaharashtra@mumbaimatterz@RoadsOfMumbai@KiritSomaiya@AmeyGhole@KalpeshaJKBJP@MORTHIndia@richapintoi
Anyone have x handle of Pravin Salunkhe sir ? Can the honorable SC be tagged ? They seem to be the only ones bothered about the murderous traffic conditions in Mumbai.
ठाणे – बोरिवली बोगदा प्रकल्पाचं काम सुरू असताना मुल्लाबाग परिसरात राहणाऱ्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. इमारतीजवळ नेहमीच गाड्यांची वर्दळ, धूळधक्कड, ध्वनी प्रदूषण आणि रहदारीची प्रचंड अडचण निर्माण झाली होती. या त्रासाविरुद्ध त्यांनी एकजूट होऊन आवाज उठवला, आंदोलन केलं. मी या आंदोलनाची आणि त्यांच्या समस्येची गांभीर्याने दखल घेतली आणि उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेबांच्या समवेत MMRDA च्या अधिकाऱ्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक घेतली.
या बैठकीत रहिवाशांच्या प्रत्येक समस्या ऐकून घेतल्या आणि या बैठकीत मुल्लाबागमधील नागरिक प्रतिनिधींनी त्यांच्या अडचणी अगदी स्पष्टपणे सांगितल्या. त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की बोगद्याची सुरुवात मुल्लाबागजवळ न ठेवता सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, राडारोडा वाहून नेताना उडणारी धूळ थांबवण्यासाठी त्यावर झाकण घालून तो वाहून नेण्याचा निर्णय देखील घेतला गेला. म्हणजे या परिसरातील प्रदूषणही कमी होईल.
हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आज रविवार, दि. 15 जून रोजी मुल्लाबाग येथील ठाणे-बोरिवली ट्विन टनल प्रकल्प बाधित पीपल असोसिएशन तर्फे माझा सत्कार करण्यात आला. यावेळी हे श्रेय आमचे नसून जनतेच्या लढ्याचा आहे. हा लढा येथील रहिवाशी जिंकले आहेत. यासाठी मी त्यांचं कौतुक करून मी त्यांच्यासोबत कायम राहण्याची ग्वाही दिली.
या रहिवाश्यांच्या आंदोलनात नितीन लांडगे, आशुतोष सिरोलकर, राकेश मोदी, सिद्धार्थ पांडे, गौतम दिघे, केतन खेडेकर, जयंत धाणे, सुनील भिडे, प्रसन्न मुजमदार, मदुरेश सिंग, नितीन सिंग, शरद वारस्कर, दीपक पांडे, पल्लवी सेठ, तारक मोदी, निवृत्ती गावंडे, दीपक मल्होत्रा, टोनी सिंग, प्रल्हाद बोरसे, नीता कलोरे पल्लवी शेट्ये, कल्पना वोरा या सर्वांनी नेतृत्व केलं. यासाठी मी या सर्वांचे मनापासून आभार मानले.
@Shivsenaofc@mieknathshinde@DrSEShinde@NitinYuvasena3@MMRDAOfficial
#nareshmhaske #ThaneBorivaliTunnel #MullabaghIssue #PeoplePower #PublicMovement #CivicRights #PollutionControl #TwinTunnelProject #ThaneUpdates #MMRDA #CitizenVictory
मोदी जी क्या हैं सेना के जवानों के लिए.. ये इस वीडियो में देख लो
सिर्फ दो जवानों के लिए इतनी लंबी सडक बनवा दी मोदी सरकार ने
.. कई लोग मोदीजी से इसलिए नफरत करते है क्योंकी उनके आकाओ को खुश कर सके...
Finally Justice Is Served. #IndiaStrikesBack
Happy Diwali, Pakistan
Indian army 🔥 Jai Hind 🇮🇳
#OperationSindoor के तहत भारतीय सेना का पराक्रम बहावलपुर में भगदड़ मची आतंकियों को मिला करारा जवाब।
WE ARE NOT IN DANGER, WE ARE THE DANGER. #IndianArmy
Pakistan-Occupied Kashmir