कृत्रिम बुद्धिमत्ता (#एआय) तंत्���ज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे रिअल-टाइम विश्लेषण आणि ट्रॅकिंग करणाऱ्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (#एससीईआरटी) महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच सर्वोत्तम आयुक्त / संचालक गटातील ६८ सहभागींपैकी तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करुन एससीईआरटीला गौरविण्यात आले असून परिषदेच्यावतीने सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे आणि उपसंचालक ज्योती शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. परिषदेचे तत्कालीन संचालक राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शिक्षण व्यवस्थेत डेटा-आधारित निर्णयप्रक्रियेला मोठी चालना मिळाली आहे.
#ईगव्हर्नन्स
#सेवाकर्मी
#GoodGovernance
पुणे : शिवाजीनगर येथे आठ वाजता @PMPMLPune बसला आग लागली. नागरिकांनी पाणी टाकून ती शमवली. सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. यापूर्वी अशाप्रकारे बसने पेट घेण्याच्या घटना घडल्या आहेत. नेमकी कार��े शोधून असे प्रकार घडू नये, यासाठी कार्यवाही व्हायला हवी.
@SakalMediaNews
@ThePuneMirror
अंबाजोगाई : अमानुष हल्ला झालेल्या वकील तरुणीवर बीड येथे उपचार सुरू असून विधान परिषदेच्या उपसभापती @neelamgorhe प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यासह मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, @mieknathshinde हे तरुणीच्या कुटुंबासोबत असल्याची ग्वाही दिली.
#अंबाजोगाई
जनहिताचं एखादा काम सुचवलं आणि खासदार असताना @DrPritamMunde यांनी संबंधित व्यक्तीला कधी फोन केला नाही असं कधी झालं नाही. मदत मागणारा माणूस कोण आहे, कुठला आहे, याची काहीही तमा न बाळगता एका क्षणात मदतीसाठी हात पुढे करणाऱ्या नेतृत्वास वाढदिवसाच्या शुभेच्छा 🍰
परभणी सशस्त्र दरोडा आणि शेतमजूर महिलेवरील सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांना त्यांनी याबाबत सूचना केल्या. https://t.co/GthbYEQ0AP
@neelamgorhe@Parbhani_Police
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह ��ुधीर सांगळे याला अटक. पुण्याजवळून घेतले ताब्यात. जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची माहिती.
@Dev_Fadnavis
@BEEDPOLICE
#संतोष_देशमुख #हत्या
मा. नीलमताई यांनी विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून केलेलं काम निश्चित कौतुकास्पद आहे.
सभागृह���त सत्ताधारी आणि विरोधकांचा अतिशय चांगला समन्वय त्यांनी साधला.
@neelamgorhe @Dev_Fadnavis
ई गव्हर्नन्स तज्ज्ञ, भाजप निवडणूक समितीचे सदस्य @DevangVDave यांनी आज सकाळ छत्रपती संभाजीनगर कार्यालयास भेट देत संपादक मा. @SShaligramSakal सर यांच्याशी संवाद साधला. शासनाच्या योजनांमध्ये आणि तक्रार निवारणात कशा पद्धतीने सुसूत्रता आणण्याचे काम सुरु आहे, याची माहिती त्यांनी दिली.
एखादा प्राणी जखमी अवस्थेत आहे किंवा आजारी आहे, असे कळताच बीडच्या 'पेट शेल्टर'चे सदस्य तिथे जाऊन उपचार करतात. वनविभागाच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्येही त्यांचा सहभाग असतो. आतापर्यंत ५०० हून अधिक जीवांना त्यांनी नवजीवन दिले...
@MarathiRT @WeRBeedkars
#pet#animalrescue#animallove
प्रती पालकत्त्व...
शासनाच्या बाल हिताच्या योजनांचा गेली काही वर्षे अभ्यास करत आहे. बाल संगोपनाच्या ���ृष्टीने आजपर्यंत व्यक्तिगतरित्या सर्वात आवडलेली योजना म्हणजे प्रती पालकत्व. आज समाजात अनेक बालके अशी आहेत ज्यांना कुठलाही आधार नाही. @ShreyaBhartiya @ShreeBharatiya @SwanathF
पालक नाहीत, काहीजण पालकांच्या छत्रापासून विविध कारणांनी दुरावले आहेत. अशा अनाथ मुलांना स्वनाथ बनवून त्यांना हक्काची कुटूंबं मिळवून देणे, त्यांना माया, प्रेमाची ऊब मिळवून देणे, या���ाठी प्रती पालकत्व योजना उपयुक्त आहे. स्वनाथ फाउंडेशन देशभरात ही योजना राबवत असून आज बीड येथे