@atherenergy The secondary belt of my Ather Rizta scooter snapped, and I dropped the vehicle off at your service center last Wednesday. However, the belt has not yet been received. As a customer, I find this extremely frustrating. Does the company care about this at all?
@atherenergy
Why you are selling so much vehicle? There is no service growth compare to sale growth.
Worst service in Aurangabad, Maharashtra... Don't by this vehicle.
9922893358
तब्बल वीस वर्षानंतर भारतीय संघाची विश्वविजेपदाची संधी थोडक्यात हुकल्याने... ओह.. ऑस्ट्रेलिया अशीच भावना क्रिकेट रसिकांची होती.
#India#India#WorldCup2023
#दिव्य_मराठीच्या बातमीची दखल विरोधीपक्षनेते अजितदादा पवार यांनी घेतली.
दुसरीकडे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना १ लाख रुपयांऐवजी १० लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश राज्य मानवी हक्क आयोगाने सरकारला दिले आहेत.
@AjitPawarSpeaks@mieknathshinde@iambadasdanve
Maharashtra is top in all over India for National Highways length.
Thanks @nitin_gadkari Ji
@NHAI_Official
You can also read this news on following link.
https://t.co/zLGXeS4nvN
@maha_governor सार्वजनिक जीवनात वावरताना कुठलेही गांभीर्य, संकेत न पाळणारे राज्यपाल महाराष्ट्राला लाभले आहेत. आजवर हे महामहीम अनेकांसाठी गंमतीचा भाग होते. आता मात्र, गंमत बाजूला ठेवून जनतेने देखील या व्यक्तीबद्दल गांभीर्याने विचार केला पाहिजे. भाजपवर दबाव वाढवण्याची ही योग्य वेळ आहे.
धनदांडग्यांच्या जमिनिंसाठी औंगाबाद- पैठण राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गेवराई तांडा या छोट्या गावाला बायपास करण्यात येणार आहे.
ग्रामस्थांची मागणी : महामार्ग गावातूनच गेला पाहिजे.
@nitin_gadkari@NHAI_Official@bb_thorat
औरंगाबादच्या कोरोनाबाधित एसरपीएफ जवानांच्या उपचारावेळी जेवणावर झालेला खर्च देखील त्यांच्याच पगारातून कपात केला जाणार आहे.
करंटेपणा!
https://t.co/SftdAOOb8q
@OfficeofUT@AnilDeshmukhNCP@CMOMaharashtra