@MpscGuidance@mpsc_office परीक्षा वेळेवर होतेय म्हटल्यावर २-३ टेलिग्राम टोळ्यांच्या वयोवृध म्होरक्यांचा इगो हर्ट झालाय.
स्वतःला स्वयंघोषित तज्ञ समजणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, सर वयवाढ करू नये असे कुठेही बोलले ना��ी, फक्त वारंवार पुढे जाणारी #परीक्षा_वेळेवर व्हावी म्हणून लाखो उमेदवारांसाठी प्रयत्न करताय.
@MpscGuidance@mpsc_office 100% बरोबर आहे सर , हा सगळा खटाटोप फक्त SR च्या जागा आल्या आहेत आणि काही मुलांचा form भरायचा राहिलेला ��हे त्यासाठी सुरुये , उशिरा सुचलेल शहाणपण आहे !!
@MpscGuidance@mpsc_office ट���ळ्यांनी पुन्हा वयवाढ च्या नावाखाली परीक्षा पुढे ढकलण्याचे षडयंत्र रचले आहे. 0.001% लोकांसाठी तुम्ही लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळताय. पुढे तारखा नाहीत.
परीक्षा पुढे गेली की, आम्ही किती महान, आयोगाला झुकवले असे म्हणायला ही राक्षसी वृत्तीची पाताळयंत्री लोक मोकळी.
माननीय @mpsc_office आयोग
प्रामाणिकपणे मेहनत करणार्या मुलांचा संयम तोडू नका
4 जानेवारी रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्र लवकरात लवकर उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून द्या.❤️
@PawarSpeaks परीक्षा अगदी तोंडावर असताना अशा अनावश्यक धंद्यांना थारा देऊ नका आधीच ही परीक्षा तब्बल ४ वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. केवळ काही मोजक्या अल्पसंख्याक लोकांच्या फायद्यासाठी २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य गृहीत धरू नका
विद्यार्थ्यांचा संयम आता संपत आला आहे कृपया परीक्षा वेळेत
@PawarSpeaks परीक्षा तोंडावर असताना अनावश्यक हस्तक्षेप करू नका. आधीच परीक्षा ४ वेळा पुढे ढकलली आहे. काही मोजक्या लोकांसाठी २ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालू नका. कृपया न्याय द्या व परीक्षा वेळेत घ्या. 🙏���
मा @mpsc_office आयोग
MPSC गट ब पूर्व परीक्षा 2025 जी 21 डिसेंबर रोजी होणार की नाही त्याबद्दत संभ्रम दूर करावा
नगरपरिषद,नगरपंचायत निवडणुक मतमोजणी आणि गट �� पूर्व एकाच दिवशी आल्याने
मा. आयोग परिपत्रक काढून लवकरात लवकर सभ्रंम दूर करावा विनंती
@CMOMaharashtra @Dhananjay4INC
माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री
खालील मागण्यांकडे विशेष लक्ष घालावे
1) दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक (SR/SI) आणि सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) रिक्त जागांचे मागणीपत्र संयुक्त गट ब 2025 साठी तात्काळ आयोगाकडे पाठ���ावे
2) राज्य कर निरीक्षक (STI) आणि कर सहाय्यक या पदांचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा आल्या आहेत त्यात वाढ करावी.
3) Excise Sub Inspector ची 200+ रिक्त पदे आहेत. ते संयुक्त गट क 2025 साठी पाठवावे.
4) Assistant Motor Vehicle Inspector (AMVI ) ची 300+ पदे रिक्त आहेत ते पण संयुक्त गट क 2025 मध्ये समाविष्ट करावीत.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@Maha_GoodGovern
@maharevenue
लिपिक टंकलेखक 2023 chi जाहिरात होती 7006 जागेंची पण प्रत्यक्षात जॉईन झाले फक्त 4265.. तब्बल 2741 जागा रिकाम्या आहेत. पात्र उमेदवार असूनही MPSC प्रतीक्षा यादी ल��गणार नाही म्हणतेय. मग एवढ्या जागा रिक्त ठेऊन परीक्षा घेण्याचा उपयोग काय. प्रतीक्षा यादी लावून उमेदवारांना न्याय द्यावा . @mpsc_office
गट-क (२०२३) खुल्या प्रवर्गातील सर्व रिक्त पदे तत्काळ भरून काढावीत. उमेदवार रुजू न झाल्याने रिक्त राहिलेल्या जागांची प्रतीक्षा यादी तयार करून पात्र उमेदवारांना संधी द्यावी.... @CMOMaharashtra@mpsc_office@Dev_Fadnavis