नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क जाहिरातीमध्ये #RTO_AMVI (Assistant Motor Vehicle Inspector) या संवर्गातील रिक्त जागांचा समावेश झालेला नाही,
ही हजारो विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक आणि निराशाजनक बाब आहे..
त्यामुळे वर्षानुवर्षे या भरतीची प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांच्या आशा अधांतरी राहिल्या आहेत..
राज्याचे परिवहन मंत्री मा.ना.प्रतापजी सरनाईक साहेबांना माझी विनंती आहे, #RTO_AMVI संवर्गातील रिक्त पदांचा समावेश याच वर्षी म्हणजे २०२५ च्या जाहिरातीत करावा, आणि इच्छुक उमेदवारांना न्याय द्यावा..
@CMOMaharashtra@PratapSarnaik@AUThackeray@OmRajenimbalkr@mpsc_office@bhimanwar
#RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत #mpsc #rto
@PratapSarnaik आदरणीय मंत्री महोदय आपल्या परिवहन विभागात #AMVI ची 460+ पदे रिक्त असताना गेल्या 5 वर्षापासून एकही पदाची जाहिरात नाही.
2026 साठी मागणीपत्र तयार आहे, परंतु ही पदे 2025 च्याच जाहिरातीत समाविष्ट करण्यात यावी.
बेरोजगार अभियंते आपल्याकडे आशेने बघत आहेत. आपण ट्विट ला रिप्लाय द्यावा🙏
माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब
महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी सहाय्यक मोटर वाहन निर्देशक RTO AMVI जाहिरातीसाठी सर्वसमावेशक मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde