@AshwiniBhide मॅडम हे एका पदविकाधारक उमेदवाराचं मनोगत आहे. @TawdeRitu मुलांनी उमेद ठेवायची की नाही??? @Dev_Fadnavis जी आपण शासन स्तरावर याबाबत निर्णय घेतले आहेत व मुलांना आजही वाटतं की आपणचं यातून मार्ग काढू शकता 🙏 @mybmc ईश्वर न करो कुणी निराशेपोटी चुकीचं पाऊल तर?? जबाबदारी कोणाची?? न्यायलय? की महापालिका प्रशासन???? दोन वर्षे उलटून गेली???सर मी आपले सर्व ट्विट रिट्विट करतो मी स्वतः ही खूप ट्विट केले आहे BMC कनिष्ठ अभियंता निकालासाठी..
पण BMC कडून अजून कोणतीही सकारात्मक गोष्ट समजू शकली नाही...
सर खूप निराशा आली आहे..
काही समजेना काय करावे..
किमान मार्क���स तर समजायला हवे आमच्या पदविका धारकांचे...
@mieknathshinde साहेब खरं म्हटलं तर आपलं खातं आहे पण???? @SunetraA_Pawar ताई आपणही लक्ष्य घाला 🙏
@mybmc किती अंत पाहताय? गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांची सुमारे 40,000 पोरं गेली 2 वर्षे चातका सारखी निकालची वाटं बघतायत !! @Dev_Fadnavis जी आपण स्वतः वकील आहात,मा. हायकोर्ट स्पष्ट सांगतय की महापालिकेला मूळ जाहिराती नुसार निकाल जाहीर करण्यासाठी कोणतीही आढकाठी नाही असं जेष्ठ विधीतज्ञ राम आपटे लेखी द्यायला तयार आहेत, पण त्यांना विचारलं तर?? आज दोन आठवडे होतायत पण??? अजूनही प्रशासकीय राजवट चालू आहे??????
@TawdeRitu मा. महापौर ताई सांगतयत राम आपटे साहेबांचा कायदेशीर सल्ला घ्या! विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर ताई स्वतः अभियंता आहेत आणी त्��ा मनपा प्रशासनाला सांगतायत की प्रोटोकॉल बाजूला ठेवून मा. राम आपटे साहेबांना भेटायला जाऊ या!! मग घोडं कुठं आडलयं??? नैराश्यापाई पोरांनी जर काही चुकीचं पाऊल उचललं तर त्याची सर्वशी जबाबदारी @mybmc तील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची राहील याची कृपया नोंद घ्यावी!!
@CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @MahaChiefSec
@TawdeRitu ताई सर्व प्रथम आपलं अभिनंदन �� आभार. आपल्या मुळं हा एक सामाजिक प्रश्न एरणीवर आला आहे! आपण शब्द दिल्या प्रमाणे दि २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सदर विषया संदर्भात प्रशासना सोबत बैठक घेऊन योग्य ते निर्देश दिले होते. आपण ९ मार्च ला सुप्रीम कोर्टात काय होतं ते बघूया सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही थांबलो. सुप्रीम कोर्टाने ८आठवड्यात प्रकरणं निकाली काढावं असे आदेश मुंबई उच्च न्यायालयास दिले त्यानंतर कौन्सिल बदला यासाठी आपण आमची मागणी लावून धरली व त्यानुसार राम आपटे आले. केस ७ एप्रिल २०२६ रोजी सुनावणी झाली ती सर्व हकीकत पत्रात नमूद केली आहे @mybmc ला गेली २ आठवडे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही व गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांची ४०, ००० पोरं सांगतोय की वरिष्ठ विधी तज्ञ राम आपटे साहेबांचा कायदेशीर सल्ला घ्या @ mybmc चं अजून काहीच नाही!! विधी समिती अध्यक्षा दिक्षा ताई कारकर यांचं ही विधी खातं व प्रशासन ऐकत नाही असं वाटतं मग नेमकं घोडं कुठं आडलंय हे समजतं नाही???? मुलं नैराश्याग्रस्त झाली आहेत. १५ जून पर्��ंत थांबणं संयुक्ततीत होणार नाही कारण कोर्टने कोणतीही आडकाठी केलेली नाही!!!
@CMOMaharashtra
@mybmc किती अंत पाहताय??? गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांची सुमारे 40,000 पोरं गेली 2 वर्षे चातका सारखी न��कालाची वाटं पाहतायत!! @Dev_Fadnavis जी आपण स्वतः वकील आहात! मा.मुंबई हायकोर्ट स्पष्ट सांगतंय की मूळ जाहिरातीनुसार प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी कोणतीही आडकाठी नाही!! मुंबई मनपा चे कौन्सिल राम आपटे कोर्टात झालेला युक्तिवाद सांगतायत व तसा लेखी कायदेशीर सल्ला द्यायला तयार आहेत पण गेली 2आठवडे @TawdeRitu ताई संबंधित अधिकाऱ्यांना सांगतायत की सल्ला घ्या!! विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर ताई ज्या स्वतः अभियं���ा आहेत आणी प्रोटोकॉल बाजूला ठेवून राम आपटे साहेबांना भेटायला जाऊ या असं संबंधित अधिकाऱ्यांना सांगतायत, मग घोडं कुठं आडलंय?? @mybmc नैराश्यापोटी पोरांनी जर एखादं चुकीचं पाऊल उचललं तर त्याची सर्वशी जबाबदारी @DGPMaharashtra ही संबंधित मुंबई मनपा अधिकाऱ्यांची राहील याची @CPMumbaiPolice नोंद घ्यावी!!@CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @INCHarshsapkal @RRPSpeaks
@RameshDsmukh@Dev_Fadnavis@mybmc@mieknathshinde मोठ्या भरती परीक्षेचा निकाल इतका उशिरा लागणं अत्यंत दुर्दैवी आहे. हजारो उमेदवार मेहनत करून निकालाची वाट पाहत आहेत. अनेकांनी अभ्यासासाठी कर्ज काढले आहे. BMC प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कनिष्ठ अभियंता परीक्षेचा निकाल तात्काळ जाहीर करावा.
@RameshDsmukh@Dev_Fadnavis@mybmc@mieknathshinde मोठ्या भरती परीक्षेचा निकाल इतका उशिरा लागणं अत्यंत दुर्दैवी आहे. हजारो उमेदवार मेहनत करून निकालाची वाट पाहत आहेत. अनेकांनी अभ्यासासाठी कर्ज काढले आहे. BMC प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कनिष्ठ अभियंता परीक्षेचा निकाल तात्काळ जाहीर करावा.
@Dev_Fadnavis साहेब गोर- गरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांची हजारो मुलं /मुली बृहन्मुंबई महानगरपालिकेने गतवर्षी घेतलेल्या सदर कनिष्ठ अभियंता 400 पदाच्या परीक्षेचा निकाल गेली दोन वर्षे न्यायालयीन कोणतीही आडकाठी नसताना रखडवल्याचं समजते. बेरोजगार पदविकाधारक अभियंता ���ोरं चातका सारखी सदर परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहेत तरी आपण शासकीय दुखावटा संपल्यावर @mybmc ला याबाबत आदेश देण्यात यावे ही नम्र विनंती 🙏
MPSC विद्यार्थ्यांसाठी आज सुद्धा Single Window दिसते ती म्हणजे अभिमन्यु पवार साहेब🫡
@AbhiPawarBJP साहेब 🙏
जेव्हा MPSC विद्यार्थ्यांवर अन्याय होतो,
तेव्हा सर्वात आधी आठवण येते — आपली!
कारण, वर्षानुवर्षे प्रत्येक संकटाच्या क्षणी
विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे आपणच होता 🙏
आपला पाठिंबा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी विश्वासा���ा आधार.
म्हणूनच आजही सुमारे 3 लाख Combine परीक्षेचे विद्यार्थी आपल्याकडे आशेने पाहत आहेत…
साहेब गेल्या कित्येक दिवसांपासून Combine परीक्षेचे विद्यार्थी
जागा वाढीसाठी सातत्याने सरकारकडे मागणी करत आहेत.
@AbhiPawarBJP साहेब, आपला हस्तक्षेप झाला, तर #Combine_जागावाढीच्या_लढ्याला नवी दिशा आणि बळ मिळेल.
कारण MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्यात आपला आवाज नेहमीच निर्णायक ठरला आहे 🙏.
सद्य जाहिराती�� नमूद करण्यात आलेली पदसंख्या पुढीलप्रमाणे —
#अराजपत्रित_गट_ब_पदे: 674
➡️ SR - सलग दुसऱ्या वर्षी 0 जागा ❌
➡️ ASO मंत्रालय - 0 जागा ❌
➡️ ASO MPSC कार्यालय - फक्त 3 जागा
➡️STI - 279 जागा, पण Open साठी एकही जागा नाही ❌
➡️PSI — 392 जागा
#अराजपत्रित_गट_क_पदे : 938
➡️Excise Sub Inspector – 00 जागा ❌
➡️Tax Assistant - 73 जागा, पण Open साठी एकही जागा नाही ❌
➡️AMVI – 00 जागा ❌
➡️Technical Assistant - 04 जागा
➡️Industry Inspector - 09 जागा
➡️लिपिक/महसूल सहाय्यक – 852 पदे
#शासकीय_विभागांतील_अंदाजित_रिक्त_पदसंख्या :
▶️PSI : 2000+ रिक्त
▶️STI : 200+ रिक्त
▶️ASO : 240+ रिक्त
▶️Sub Registrar : 80+ रिक्त
▶️Tax Assistant : 1000+ रिक्त
▶️Excise Inspector : 200+ रिक्त
▶️Clerk (विविध विभाग) : 10,000+ रिक्त
📍 COMBINE 2025 परीक्षेच्या सुमारे 3 लाख विध्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या:
1️⃣ विद्यमान रिक्त पदांचा तातडीने आढावा घेऊन ते जाहिरातीमध्ये समाव��ष्ट करण्यात यावेत. 🙏
2️⃣ जे पदे प्रत्यक्षात रिक्त आहेत परंतु जाहिरातीत शून्य दर्शविण्यात आली आहेत (जसे: ASO – मंत्रालय, उपनिबंधक, Excise, AMVI) ती संपूर्णपणे जाहिरातीत समाविष्ट करण्यात यावीत.
3️⃣ राज्यातील वाढत्या प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन, आवश्यकतेनुसार अतिरिक्त पदसंख्या उपलब्ध करून देण्यात यावी.
राज्यातील लाखो उमेदवारांचे भविष्य या परीक्षेवर अवलंबून आहे. त्यामुळे, ही बाब तातडीने विचारात घ���ऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी सकारात्मक कार्यवाही करावी, ही नम्र विनंती साहेब🙏🏻
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@AbhiPawarBJP
@cbawankule
@RVikhePatil
@ChDadaPatil
@girishdmahajan
@ShelarAshish
@MahaChiefSec
@MahaDGIPR
@mpsc_office
@DrDilipP_IAS
@Drsuvarnas
@Suvarnakharat4
@GopichandP_MLA
@RaviDadaChavan
@Devendra_Office
@BJP4Maharashtra
@ashish_jadhao
@mataonline
@MpscGuidance
@goodhumanbeing7
@ladhenge_jiten
@LoksattaLive
@SakalMediaNews
@FutureMpsc12
@MpscTipss
@Rooyal_mpsc
@AdvAshokBNCP_SP
@saamTVnews
@TV9Marathi
@GondaneDevesh
@zee24taasnews
@RahulAsks
@pudharionline