आमदार-खासदारांच्या पोराबाळांना वारसा हक्काने सत्ता सोपवणं बंद केलं तरच महाराष्ट्राची आणि देशाची प्रगती होऊ शकेल. नाहीतर आपण आपल्या हाताने शोषकांची एक पिढी जन्माला घालू.. जिथे शक्य तिथे विरोध करा. राजकीय कार्यकर्त्यांना विनंती आहे...
जपा आपली भारतीय संस्कृती, सणासुदीला पाठवा तुमच्या भेटवस्तू इच्छित स्थळी #Arsh_Couriers ने.
☑️ दिवाळी एक्स्प्रेस
☑️ राखी
☑️ मँगो
☑️ इतर सण
सणासुदीच्या प्रत्येक इंटरनॅशनल सर्व्हिस वर मिळवा खास डिस्काउंट आणि सुरक्षित डिलिव्हरी.
Contact Us @ - 📞 9970707474 / 8793707474
पोहोचवा पार्सल आपल्या इच्छित ठिकाणी तेही कमी खर्चात कमी वेळेत.
☑️ सुरक्षित
☑️ जलद
☑️ उत्तम पॅकेजिंग
८ वर्षांपासूनची सुरक्षित सेवेची हमी.
Contact Us @ - 📞 9970707474 / 8793707474
Facebook : https://t.co/RParWwUVkw
Instagram : https://t.co/92ZoFoorYm
@MahuaMoitra even I read your tweets in the tone you speak, you are really a gem in the era propaganda. Your parliamentary speech are the real voice of voters. Hats off mam!
ज्यांच्या संदर्भात कुटुंबापासून सुरू होणारी हेटाळणी समाजाच्या स्तरावर रौद्र रूप धारण करते.त्यांना समाजाने फक्त स्विकारलेच नाही तर खांद्यावर उचलून घेतले आहे.
राज्यातील एकमेव तृतीयपंथी उमेदवार असलेल्या अंजली पाटील यांचा हा विजयी दिलासादायक &अभिमानास्पद आहे👇🏾
#GravitasPlus with @palkisu | Dominica sent an SOS letter to India.
UK,Belgium want to procure Indian vaccines.
India's #VaccineMaitri is healing its neighbours.
Brazil, Morocco received their first consignment from India.
The world is leaning on India for Wuhan virus vaccines.
तृतीया
.
.
मला ना lockdown ची सुट्टी
ना work from home ची मुभा
तुझ्या स्वच्छ श्वासासाठी
देह हा माझा सदैव उभा
देह हा माझा सदैव उभा.....
.
.
A Tribute to the SafaiKarmacharis !!
#Navratri2020
एक तरुण नदीचं पाणी पुलावरून वाहत असताना त्याच्यातून चालत आल्यावर त्याच स्वागत त्याच्या वडिलांनी आणि मोठ्या भावाने ज्या पद्धतीने केले ...ते बघून तुमचे डोळे नक्की पानवतील.....ही संस्कृती फक्त भारतात पाहायला मिळते🙏🙏🙏