@prasadvedpathak this kind of twits make more fun of you. No doubt ravish kumar is a great journalist but don't start this now. He is a man with mission for true journalism, let it be
राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या सभागृहातील पहिल्या भाषणापासून ते मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीपर्यंत अनेक आठवणी सांगत आहेत ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हासदादा पवार...
https://t.co/MrrjfEx0MI
@AmitV_Deshmukh@Riteishd@MeDeshmukh@UlhasPawarINC#TODmarathi
आरे 'गुल्लू' सर्वप्रथम ब्लॉक काढल्याबद्दल आभार. कशाला खाजवून फोड आणायचे धंदे करता राव तुम्ही, हा विषय म्हणजे 'मिसळ सोबत ब्रेड खावा की पाव' एवढा सोपा नाही. 👇
@JioCare
अचूक समस्येबद्दल खात्री नाही परंतु सर्व गुगल - संबंधित साइट जसे की Search, Gmail, Docs, इ. रिलायन्स जिओ फायबर नेटवर्कसह अत्यंत संथ चालत आहेत.
कृपया हे लवकरात लवकर दुरुस्त करा. @reliancejio
आपला प्राधान्यक्रम गंडला आहे..
उद्योजक राहुल बजाज यांचे निधन झाले. कोणत्याही न्यूज चॅनेल ने एक २ मिनिटाची बातमी देण्यापलीकडे काहीच केलेले नाही.
हेच एखादा सेलिब्रिटी असता,राजकीय नेता असता, अगदी एखादा तस्कर गुंड असता तर दिवसभर बातम्या चालल्या असत्या..
1/10
आम्ही तुमच्या भाषेत उपलब्ध आहोत! आता तुम्ही फक्त एका क्लिकने तुमच्या अॅपचा अनुभव 8 प्रादेशिक भाषांमध्ये बदलू शकता! तुमचे दुकान आता बोले तुमची भाषा Amazon आता मराठीतही