मुंबई वेस्टर्न एक्सप्रे वर झालेला प्रसंग. हमकास दिसणारे दृश्य. आज केवळ एक माझा फ़ोन मधे रेकॉर्ड करण्यात आले.
@MTPHereToHelp@MumbaiPolice कृपया विदाउट हेलमेट आणि ट्रिपल सीट चालवणाऱ्या वर कारवाई करावी
गाडी नंबर- MH47BA2163
This guy has created nuisance in the neighbourhood. Claiming to be son of a police officer. Parking his car anywhere he wishes. @MTPHereToHelp we need you take please look into this.
Location- mhatrewadi, dahisar west, mumbai 65
@HitachiAirConIn we are sick and tired of calling your service centre. Its been 3 days and my patience is thin. I am wondering how can such a huge company be so bad at after sales service? Are we customers a joke to you! I am putting this in @jagograhakjago
@IndianExpress bumping up your earlier article. Can someone help me understand what generally happens after this? Just neglect? @mybmc@CJMOHITSHAH
https://t.co/yQDwLFdi54
@AUThackeray भाऊ आता तारही बघाल का मुंबई च्या रस्त्यांचा काही तरही? एवढा आरडा ओरड झाला. आणि आता all eyes on your government (though we didn’t want it)
-आपला सामान्य माणूस
@AUThackeray@mybmc Honestly no one has done any good. We witnessed degrading road conditions and poor infrastructure in your “contractor friends” time of the government more than now.
We dont have any hopes from your government even now. Peace.
@SirKazamJeevi Buddy! To the people whom you are sending this ostrich images, they maybe are just trying to pull you out of the poopoo ground you are in.
Is this acceptable? हे अस चालत असेल तर आम्ही पण लावुकी आमचा गादीवर.
मग कै थोडा स्पेशल ट्रीटमेंट मिळते.
Perks - रैश ड्राइविंग पण केली की कोण हात लावत नाही. नाही का?
@CMOMaharashtra@DGPMaharashtra
हा कांड कालचा आहे. कमल कुंज,बा.क्रूष्ण तावडे मारग, दहीसर प. ह्या सोसाईटीत काल (०९.१२.२०२२) संध्याकाळी ७.१६ वा सायकल चोरीला गेली. चोराचा cctv मधे चेहरा ठळक दीसतो आहे. आपण क्रुपया आमची सहायता करावी अशी आमची वीनंती. @MumbaiPolice@manishaBJP
हा फोटो बाल क्रूषण तावडे रोड, एच एम फीटनेस च्या समोरचा आहे. दोन तरफा पाक्रींग मूळे आम्हा रहीवास्यांना आमच्या गाड्या मूळातच छोटी गल्ली असल्या कारणास्तव अडचणीच झालं आहे. आणि लोक बेदंपणे डबल पाक्रींग सुद्ढा करून जातात. @mybmc@MumbaiPolice क्रुपया ह्यावर सक्त कारवाही करा.