वोट चोरी का क्लासिक केस
शकुन रानी 70 साल की उम्र में नई वोटर बनीं। वो भी एक नहीं, दो जगह से।
⦁ एक जगह उनका नाम 'शकुन रानी' है
⦁ दूसरी जगह नाम 'शकुन' और सरनेम 'रानी' है
#शिक्षणसेवक_पद_रद्द_करा
समाजाचा आरसा असलेला #शिक्षक ह्या राज्यात गुणवत्ता सिद्ध करूनही हजारों मैल अंतरावर,तुटपुंज्या मानधनावर कुटुंबाचा गाढा ओढून,ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतोय तरी पंचतारांकित सुविधा उपभोगणाऱ्या राज्यकर्त्यांना जाग का येत नाही...??
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
बंगलादेश : मुस्लिम पुरुष घर-घर जाकर वहां के हिंदू अल्पसंख्यकों की सुरक्षा का आश्वासन दे रहे है लेकिन उनके खिलाफ फर्जी खबरे फैलाई जा रही है ।
अब आप लोग भी इस Video को RT करो शेअर करो
आज गुरू पौर्णिमा....!
भारतात सर्वात जास्त विश्वास ठेवला तो म्हणजे "शिक्षकच " आज शासनाच्या विरोधात बदल न केल्याने नवनिर्वाचित 2000 पासून शिक्षकांना "शिक्षण सेवक" या नावाखाली वेठबिगारी करावी लागत आहे #शिक्षणसेवक_रद्द करून त्यांना कायम करण्यात यावे अस नव्या शैक्षणिक धोरण सांगितल.
NEP नुसार शिक्षा सप्ताह करायला लावणारे सरकार शिक्षणसेवकबद्दल NEP RULE लागू करायला विसरलं❓NEP नुसार अन्यायकारक शिक्षण सेवक अट रद्द करून डायरेक्ट नियुक्त्या द्या. शिक्षक तुटपुंज्या पगारात तीन वर्ष कसा काढणार? #शिक्षणसेवकरद्दकरा@dvkesarkar@CMOMaharashtra
https://t.co/T0tqej6aIp
राज्यात 1लाख 19 हजार मुलं शाळाबाह्य असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.पुणे जिल्हा परिषद अग्रेसर असून सदर माहिती युडायास प्रणाली आधार कार्ड आधारित असून त्यात काही आधार मिस मॅच आहेत.
चिंताजनक..!!!
@dvkesarkar शिक्षणआयुक्त सूरज मांढरे सर यावर तात्काळ उपाय हवा
@NANA_PATOLE