पुणेकरांना Good News असून #PMPML ची 'अटल' योजना येत्या शनिवारी सुरु होत आहेत. या योजनेंतर्गत अवघ्या ५ रुपयांत ५ किलोमीटर प्रवास करता येणार असून दर पाच मिनिटाला होणार बस उपलब्ध आहे. ४६ मार्गांवर ३५० मिडी बसेस धावणार आहेत !
पक्षनेते @Dev_Fadnavis यांनी आज अतिवृष्टी पाहणी दौऱ्या दरम्यान आपसिंघा, तुळजापूर, उस्मानाबाद भागात भेट दिली. यावेळी फडणवीस जी यांच्या समोर खचलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. फडणवीस जी यांनी आम्ही तुमच्यासोबत आहोत असे सांगत शेतकऱ्यांना धीर दिला.
@ChDadaPatil
Many congratulations to our new president @tejasvisurya ji. Not only do you inspire the biggest power of India, the youth, but also give us the attitude to make a change in our society. Jai Hind!
@bjymofficial
@bjym4mh@bjp4maharashtra@bjp4india#bebjp
Taking one step ahead in reaching out to our biggest power, the youth. Connect on any of our platforms for assistance and contribute your ideas to implement for the development of our society as a whole.
@bjymofficial
@bjym4mh@bjp4maharashtra@poonam_mahajan@Tejasvi_Surya