राज्यातील यशस्वी अश्या महायुतीच्या महाविजयाचे शिल्पकार, आमचे नेते मा. उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आज सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली, महायुतीच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या व त्यांचे आशिर्वाद घेतले.
यावेळी मा.देवेंद्रजी यांनी माझा भगवी शाल पांघरून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सदर प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते व माझे मार्गदर्शक श्री. गिरिषभाऊ महाजन, रावेर-यावल मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री. अमोल जावळे, आरोग्यदूत श्री.रामेश्वरभाऊ नाईक हे देखील उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@girishdmahajan@a_haribhau@Rameshwarpnaik2
#Maharashtra #DevendraFadnavis #MahaYutiWins
A person of par excellence and an erudite, suave politician who has completely transformed the road infrastructure in the country with speed and quality.
Wishing Happy Birthday to Infrastructure Man of India Hon. Shri @nitin_gadkari ji
#nitingadkari#infrastructureman
My Sunday reco: do discover a Goa beyond the beaches and casino. Here is a glimpse of the spectacular Dudhsagar falls in the monsoons! Why do we need to go to Niagara!🙏 #IncredibleIndia
आजवर विशेषत: ग्रामीण भागातील मराठा समाजाच्या विद्यार्थाना योग्य मार्गदर्शनातुन प्रशासनात योगदान देण्याची संधी सारथी मार्फत मिळाली आहे.त्यामुळे समाजाच्या व देशाच्या विकासात भरच होणार आहे हे शासनाने लक्षात घ्यावे.
#सारथीवाढवा_मराठाघडवा@OfficeofUT@AjitPawarSpeaks