#साहेब_वाचवा,
पवित्र पोर्टल शिक्षक पदभर���ी 2022 अंतर्गत निवड होऊन 11 महिने उलटला तरी नियुक्ती मिळाली नाही. वंचित उमेदवारांनी सलग 16 दिवस धरणे आंदोलन व 5 दिवस अन्नत्याग उपोषण केले.उपोषणाची दखल घेऊन समायोजन संबंधी लेखी पत्र दिले फेज 2 भरती सुरु झाली तरी नियुक्तीची कार्यवाही का नाही?
साहेब,रयतवाले समायोजन मागत आहेत, ते आपल्या एका सहीवर होवू शकते,पण आपण काही जणांच्या दबावापोटी आम्हाला न्याय देवू इच्छित नाही असेच दिसत आहे.
समायोजन मागणाऱ्यांचा कोर्ट मॅटरशी काहीही संबंध नसताना त्याचे कारण पुढे करत आहात. आपणास आमचा अंतच पाहायचा आहे का? @dadajibhuse@Dev_Fadnavis
एका पक्षाचे सरकार बदलून दुसऱ्या पक्षाचे सरकार येऊन धोरण बदलल्याचे समजू शकतो.पण एकाच पक्षाचा शिक्षणमंत्री बदलून त्याचा दुसरा शिक्षणमंत्री विरोधी भूमिका कशी घेऊ शकतो?या राजकीय खेळखंडोबामुळे 805 शिक्षकांचे संसार उघड्यावर पडलेत.मुख्यमंत्री लक्ष द्या.@Dev_Fadnavis@mieknathshinde
आस्थापना बदलून नियुक्तीसाठी..
- शासनाच्या न्याय व विधी विभागाने ना हरकत दिली.
-शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव मंजूर केला.
-प्रतिक्षा आहे फक्त मा.शिक्षणमंत्री यांच्या सहीची.
-सर्वकाही सकारात्मक असताना साहेब आपण स्वाक्षरी का करीत नाही? @dadajibhuse@mieknathshinde@Dev_Fadnavis
@k_dwarakadhish@dadajibhuse@mieknathshinde@Dev_Fadnavis@MahaDGIPR आ��्थापना बदलून नियुक्तीसाठी..
- शासनाच्या न्याय व विधी विभागाने ना हरकत दिली.
-शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव मंजूर केला.
-प्रतिक्षा आहे फक्त मा.शिक्षणमंत्री यांच्या सहीची.
-सर्वकाही सकारात्मक असताना साहेब आपण स्वाक्षरी का करीत नाही?
@k_dwarakadhish@dadajibhuse@mieknathshinde@Dev_Fadnavis@MahaDGIPR आस्थापना बदलून नियुक्तीसाठी..
- शासनाच्या न्याय व विधी विभागाने ना हरकत दिली.
-शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव मंजूर केला.
-प्रतिक्षा आहे फक्त मा.शिक्षणमंत्री यांच्या ��हीची.
-सर्वकाही सकारात्मक असताना साहेब आपण स्वाक्षरी का करीत नाही?
-साहेब न्याय द्या ,अहो साहेब न्याय द्या..!!
साहेब न्याय द्या.
- पवित्र ���ोर्टल शिक्षक पदभरती 2022 अंतर्गत निवड होऊन दहा महिन्याचा कालावधी उलटला तरी नियुक्ती मिळाली नाही.
- पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय येथे दि.03.12.2024 पासून आजतगायत धरणे आंदोलन सुरू आहे.
- समस्त वंचित भावी शिक्षक
@dadajibhuse @Dev_Fadnavis @mieknathshinde
नमस्कार सर आम्ही रयत शिफारस पात्र अभियोग्यता धारक गेल्या ४ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहोत
शिक्षणमंत्री साहेबांनी समायोजन करुन घ्या असे आदेश देऊनही आयुक्त साहेब दाखल घेत नाही 🙏🏻
मुलांचा जीव जाण्याची वाट बघताय का??
नमस्कार सर आम्ही रयत शिफारस पात्र अभियोग्यता धारक गेल्या ४ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहोत
शिक्षणमंत्री साहेबांनी समायोजन करुन घ्या असे आदेश देऊनही आयुक्त साहेब दाखल घेत नाही 🙏🏻
मुलांचा ���ीव जाण्याची वाट बघताय का??
आम्ही रयत शिफारस पात्र अभियोग्यता धारक गेल्या ४ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहोत
शिक्षणमंत्री साहेबांनी समायोजन करुन घ्या असे आदेश देऊनही आयुक्त साहेब दाखल घेत नाही 🙏🏻
मुलांचा जीव जाण्याची वाट बघताय का??