सर्वधर्मीय उपेक्षितांना संरक्षण, न्याय व हक्क मिळावा म्हणून संविधानाची सिद्धता करणाऱ्या प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन...
#JaiBhim#Ambedkar#BlackDay
तू एक सुंदर व्यक्ती, विश्वासू मैत्रीण आणि माझी खास बहिण आहेस. तुझ्यामुळे माझे आयुष्य आनंदाने भरून गेले आहे. 🎂🍟माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🍟....
@ar_ramteke#HappyBirthdayPallaviRamteke
आरोग्य विभागाची परिक्षा रद्द झाल्याने अनेक युवकांना मनस्ताप व आर्थिक भुर्दंड झालेला आहे. हे अतिशय चुकीचे आहे, यासंबंधी दोषी असलेल्या अधिकारी व कंपनीवर कार्यवाही केली पाहिजे.
भंडारा शहरातील खामतलाव येथे सुशोभीकरणाचे काम सुरु आहे यात नगर परिषद द्वारा #l_love_Bhandara
LED सेल्फ़ी Point तयार करण्यात आला आहे ..
धन्यवाद @mpsunilmendhe जी