या जगात ‘समता’ प्रस्थापित करण्यात आणि लोकशाही रूजविण्यात पुस्तकांचा फार मोठा वाटा आहे. वाचन ही प्रगल्भ समाजासाठीची बेसिक गरज आहे.
पुस्तकं कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान ज्ञान द्यायचं काम करतात. आयुष्य समृद्ध करतात.
वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
वाचनाने मनाला हमखास शांतता तर लाभतेच पण त्यामुळे आपल्यात नवे-कोरे विचार निर्माण होण्याची शक्यता बळावते.
आणि त्यातील काही विचार आपल्याला प्रगतीकडे घेऊन जायला पुरेसे असतात.
“पुणे बुक फेस्टिव्हल” हा भारतातील नव्हे तर जगातील सर्वोत्तम “लिट फेस्ट” म्हणून नावारूपास यावा या सदिच्छा आणि मनापासून शुभेच्छा!
हे राज्य वाचते व्हावे,
इथला विवेक जागृत व्हावा,
नवे विचार पेरले जावे,
माझा महाराष्ट्र पुढे जावा.
महाराष्ट्रात नांदेड, सोलापूर, सिंधुदुर्ग इथली विमानतळं चालू होण्याची नितांत गरज आहे.
या एकविसाव्या शतकात, २०२४ सालातही इतर राज्यातून सोडा, राज्यातल्या राज्यात महाराष्ट्राच्या राजधानीत, देशाच्या आर्थिक राजधानीत यायला जर कमीतकमी १० ते १२ तास रस्त्याने किंवा ट्रेनने लागणार असतील तर इथले नागरिक म्हणून आपण कर्तृत्वशून्य आहेत.
आज आपण मुंबईहून भारतातल्या इतर कोणत्याही राज्यात किंवा अगदी परदेशात यापेक्षा कमी वेळात पोहचतोय पण आपल्याच राज्यात इतका वेळ जातो की इथे प्र���ास नकोसा होतो.
दळणवळणाच्या सुविधा असणं, रस्ते, रेल्वे, विमानतळं यांनी सुसज्ज इंन्फ्रास्ट्रक्चर असणं ही विकासाची बेसिक सूरूवात आहे.
हे मी फक्त उद्योग - व्यवसायाच्या दृष्टीकोनातून लिहतोय असे नाही. मुंबईतून जर या भागात किंवा इकडून मुंबईत जलद जाता आलं तर कितीतरी आरोग्याचे प्रश्न मार्गी लागतील. चांगले, हुशार डॅाक्टर्स त्या भागात जावू - येऊ शकतील.
शाळा -कॅालेजातून चांगली मंडळी व्याख्यानं-प्रयोग किंवा शिकण्या-शिकवण्यासाठी सहज ये-जा करतील. शेती किंवा त्यासाठी पुरक वस्तूंची सहज ने -आण शक्य होईल.
देशांतर्गत आणि परदेशी पर्यटकही विमानतळं असेल तर तिकडे भेट देण्याचं प्रमाण सहजी वाढवतात हे सत्य आपण नाकारणार आहोत का? पर्यटक आले तर चांगली हॉटेल्�� येतील, रेस्टॅारेंट्स येतील.
बरं यासोबत इथल्या इकोसिस्टममधे त्यामुळे अनेक नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात त्याचाही फायदा आहे.
महाराष्ट्र हा इंटरनल कनेक्टीव्हीटीने चांगल्या प्रकारे जोडला जाणं ही काळाची गरज आहे.
मुंबई - पुणे - नाशिक - औरंगाबाद - नागपूर यापलीकडचा महाराष्ट्र - महाराष्ट्राशी नीट जोडला जाणं ही काळाची गरज बनलेली आहे.
डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे जर आपण काळासोबत बदललो नाही तर ��ज ना ऊद्या हमखास संपून जावू.
जय महाराष्ट्र!
“मॅ���्यूफॅक्चरिंग सेक्टर” मधला एक नवा जॅाब सर्व्हिस सेक्टरमधे जवळपास तीन ते चार जॅाब्स तयार करतो.
आपल्याकडे नवे उद्योग, शिक्षण, सरकारी ��ोरणं अन इंफ्रास्टक्चर या दृष्टीने पोषक व्हायला हवे. त्याविषयी जागृती व्हायला हवी.
भेटूया उद्या सकाळी, बंगलुरू येथे!
आपल्याकडे श्र���मंत म्हणजे भरपूर पैसे उडविणारा, अमाप खर्च करणारा, भारी गाड्या फिरवणारा अशीच इमेज बनलेली असते……आणि तीच चुकीची आहे.
पैशांचे ओंगळवाणे प्रदर्शन म्हणजे बौद्धिक दरिद्री; श्रीमंती नव्हे.
शाश्वत श्रीमंतीबद्दल मतं मांडताहेत प्रफुल्ल वानखेडे. वसंत व्याख���नमालेत. नक्की या.
एक शिक्षक काय करू शकतो?
अंगावर काटा तर आलाच पण कुडे सरांसारखे शिक्षक आपल्यात आहेत हा विश्वास गडद काळोखातून, निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्याची उर्जा देऊन गेला. त्यांना मनापासून धन्यवाद 🙏
नक्की पहा!
@shrikantbangale आणि @bbcnewsmarathi आपले खूप आभार!
@wankhedeprafull Well said Sir! कधी कधी व्यवहारात ह्यालाच calculated risk घेणे असे म्हणतात, आणि chance of failure कळल्याने योग्य decision घेता येतो, नाहीतर तो जुगार होतो.
@wankhedeprafull How much water does it take to produce, cotton, leather, biodiesel, milk, apple, butter, meat, nuts, etc ?
You may find the answers in this book and some Important laws and Interesting Infographics about water.
https://t.co/8wvJVxf4tz
Thank you @wankhedeprafull
कोकण ❣️📚
उद्या सायंकाळी ६ ते ८ वाजता.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय!
कोकणातील अर्थकारण, शिक्षण, स्किल्स तसेच वर्तमान व भविष्यातील आर्थिक संधींविषयी चर्चा!
नक्की या!
हा माझाकट्टा संपुर्णपणे मराठी ट्विटर परिवाराच्या प्रेम व मायेमुळे घडून आलाय.
#SaturdayThread#आर्थिकसाक्षरता असो कि #गोष्टपैशापाण्याची हे सर्व काही आपणा सर्वांच्या साथीमुळेच शक्य झालेय.
हे आयुष्यभराचे ऋण व ऋणानुबंध अविस्मरणीय आहेत
खूप प्रेम,खूप आदर 🙏