@YESBANK just rejected a credit card application during VKYC because of a single-letter spelling mistake in application! One Letter!
Not fraud. Not low income. Not bad CIBIL.
A spelling error.
Do you even want customers ? @YESBANK
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची ही आहे प्रामाणिक भावना… त्यामुळं MPSC वरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी सध्याच्या अध्यक्षांपासून सर्वांनाच बदलून पारदर्शक आणि स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांच्या हाती एमपीएससीचा कारभार देणं आवश्यक आहे. सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी
MMRDA पेपरफुटीच्या आरोपांवर अजून किती दिवस मौन बाळगणार?
विद्यार्थ्यानी गंभीर आरोप केले आहेत,
. मग या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर कधी आणणार?
अवर सचिव अभिजीत लेंढवे यांचे नाव ज्या-ज्या परीक्षा प्रक्रियेत, प्रश्नपत्रिका, गोपनीय कागदपत्रे किंवा अधिकृत नोंदींवर सहीच्या स्वरूपात आहे, त्या प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे.
विशेषतः जिथे त्यांच्या सहीनंतर किंवा त्यांच्या कार्यकक्षेत परीक्षेच्या निकालात अस्वाभाविक पद्धतीने गुण वाढल्याचे दिसून येते, तिथे रेकॉर्ड, प्रक्रिया आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तपासणे अत्यावश्यक आहे.
आमचा आरोप अंतिम सत्य म्हणून स्वीकारावा, अशी मागणी नाही; पण संशय निर्माण करणाऱ्या बाबींची चौकशी न करणे हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. सत्य बाहेर येऊ द्या. दोषी असेल तर कारवाई करा, निर्दोष असेल तर तेही स्पष्ट होऊ द्या.
विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे.
@mpsc_office
MPSCचे अवर सचिव अभिजीत लेंडवे यांचे नाव ज्या-ज्या परीक्षांच्या हॉल तिकीटवर आहे, त्या सर्व परीक्षांची तातडीने चौकशी करा!
MPSCच्या परीक्षांच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असताना, अवर सचिव अभिजीत लेंडवे यांचे नाव ज्या-ज्या परीक्षांच्या हॉल तिकीटवर आहे, त्या प्रत्येक परीक्षेची स्वतंत्र आणि निष्पक्ष तपासणी झाली पाहिजे, अशी आमची ठाम मागणी आहे.
प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते छपाई, सुरक्षित साठवणूक, वितरण आणि परीक्षा प्रक्रियेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे फॉरेन्सिक ऑडिट झाले पाहिजे. ही मागणी कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवण्यासाठी नाही; तर लाखो विद्यार्थ्यांचा MPSCवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी आहे. दोष आढळल्यास संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.
महाराष्ट्र काँग्रेसची मागणी स्पष्ट आहे - लेंडवे यांचे नाव ज्या-ज्या परीक्षांच्या हॉल तिकीटवर आहे, त्या सर्व परीक्षांची चौकशी झालीच पाहिजे!
@INCMaharashtra@mpsc_office@bhimanwar@Dev_Fadnavis@INCRojgar
औषध निरीक्षक पदभरती घोटाळा हा फक्त हिमनगाचा टोक आहे!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात झालेल्या प्रत्येक सरकारी परीक्षा आणि पदभरतीची चौकशी झाली पाहिजे. महापरीक्षा पोर्टलपासून तलाठी, पोलीस, म्हाडा, वन, जलसंपदा, आरोग्य आणि MPSCपर्यंत विद्यार्थ्यांनी वारंवार गंभीर आरोप केले आहेत.
महाराष्ट्रात ‘व्यापम’सारखे रॅकेट चालले होते का? हा प्रश्न आता महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आहे. म्हणूनच चौकशी सरकारी यंत्रणेकडे सोपवून प्रकरण दाबण्याऐवजी न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र SIT ने मागील कार्यकाळातील सर्व परीक्षांची तपासणी करावी. कोणाला वाचवायचे आहे आणि कोणाला शिक्षा द्यायची आहे, हे सरकारने ठरवू नये. सत्य ठरवेल! लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांचा हिशेब झालाच पाहिजे. चौकशीला घाबरता कशाला?
दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या!
@INCMaharashtra@mpsc_office
@MMRDAOfficial जाहिरात क्र. ०१/२०२६ अंतर्गत नमूद सर्व पदांच्या परीक्षा पार पडल्या आहेत. मात्र, या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आणि आर्थिक देवाणघेवाणीचे गंभीर आरोप झाले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
केवळ चौकशी समिती नेमणे पुरेसे नाही. जाहिरात क्र. ०१/२०२६ अंतर्गत सर्व पदांच्या परीक्षा पुन्हा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेण्यात याव्यात आणि संपूर्ण भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी.
#MMRDA #MMRDARecruitment #RecruitmentScam #घोटाळा #महाराष्ट्र #Maharashtra
Dear @MMRDAOfficial,
Candidates deserve clarity on the examination process.
MMRDA’s official statement says that the examination and declaration of results were handled by TCS, following which the results were uploaded on the MMRDA website. However, available audio recordings appear to indicate that MMRDA officials were actively following up with TCS regarding the results. In another recording, an Assistant Desk Officer reportedly states that the “result file” had been sent for the Commissioner’s approval and that the Commissioner had the authority to declare the results.
The recordings also raise serious concerns regarding alleged threats made to candidates seeking information about the results.
This raises a fundamental question:
If the examination and result process was entirely handled by @TCS, as stated by MMRDA, why was the result file reportedly being processed for approval at the MMRDA level?
MMRDA must clarify:
• What role did MMRDA officials play in the result process?
• Was the result file placed before the Commissioner for approval?
• Who took the final decision to declare the results?
• What communication took place between MMRDA officials and TCS?
• Who was responsible for responding to candidates seeking information?
Candidates are not asking for assumptions or allegations to be treated as facts. They are asking for transparency, accountability and a factual explanation of the examination and result process.
Candidates deserve clear and fact-based answers.
MMRDA
उमेदवारांना परीक्षा प्रक्रियेबाबत स्पष्टता हवी आहे. MMRDA च्या अधिकृत स्पष्टीकरणानुसार, परीक्षा व निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया TCS कडून हाताळण्यात आली आणि त्यानंतर निकाल MMRDAच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला.
मात्र उपलब्ध ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये MMRDAचे अधिकारी TCSकडे निकालाबाबत पाठपुरावा करत असल्याचे दिसून येते. तसेच, आणखी एका ऑडिओमध्ये Assistant Desk Officer यांनी “result file” आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे आणि निकाल जाहीर करण्याचा अधिकार आयुक्तांकडे असल्याचे सांगितल्याचे दिसते. याशिवाय, निकालाबाबत माहिती मागणाऱ्या उमेदवारांना कथित धमक्या दिल्याच्या बाबतीतही या रेकॉर्डिंगमधून गंभीर प्रश्न निर्माण होतात.
म्हणूनच मूलभूत प्रश्न असा आहे:
जर परीक्षा व निकाल प्रक्रिया पूर्णपणे TCSकडून हाताळली गेली, असे MMRDAचे म्हणणे असेल, तर निकालाची फाईल MMRDA स्तरावर आयुक्तांच्या मंजुरीसाठी का पाठवण्यात आली?
MMRDAने स्पष्ट करावे:
• निकाल प्रक्रियेत MMRDAच्या अधिकाऱ्यांची नेमकी भूमिका काय होती?
• निकालाची फाईल आयुक्तांच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती का?
• निकाल जाहीर करण्याचा अंतिम निर्णय कोणी घेतला?
• MMRDA अधिकारी आणि TCS यांच्यात निकालाबाबत कोणता संवाद झाला?
• उमेदवारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी कोणाची होती?
उमेदवार कोणतेही आरोप तथ्य म्हणून स्वीकारण्याची मागणी करत नाहीत. त्यांना फक्त पारदर्शकता, जबाबदारी आणि परीक्षा व निकाल प्रक्रियेतील वस्तुस्थिती स्पष्ट हवी आहे. उमेदवारांना स्पष्ट आणि तथ्याधारित उत्तर मिळालेच पाहिजे.
@INCHarshsapkal@DrSanMukherjee@DGPMaharashtra@CPMumbaiPolice@MumbaiPolice@INCMaharashtra @CongressRojgar @MMRDA_TWEET@MahaChiefSec@CMOMaharashtra
#MMRDA #ExamScam #Transparency #Accountability #MMRDARecruitment #Congress #DhananjayShinde #Dhananjay_Shinde #TCS
@MMRDAOfficial ने परीक्षा नक्की कोणासाठी घेतली होती..?
पैसे वाल्या बापाच्या पोरासाठी की सामान्य शेतकऱ्यांच्या बेरोजगारांसाठी...?
@MMRDAOfficial परीक्षेतील घोटाळ्यात अनेक मोठ मोठ्या अधिकाऱ्यांची मूल सिलेक्ट झालेली आहेत आणि ते पण २०० पैकी २०० गुण घेऊन. या बोगस अधिकाऱ्यांवर +