उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातगेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात व या सर्व कर्मचाऱ्यावर जी उपासमारीची वेळ शासनाने आणली आहे. त्यामुळ��� या शासनाचा सर्व स्तरावरून तीव्र निषेध केला जात आहे. शासनाला एक संधी आहे की त्यांनी घेतलेला निर्णय मागे घेण्याची.
Justice_ For_MSRLM
कार्यरत कर्मचारी संभ्रमात असून त्यांच्या व त्यांच्या कुटुंबावर टांगती तलवार आहे. शाशनाने घेतलेला निर्णय मागे घेऊन कर्मचाऱ्याप्रती सहानुभूती दाखवून न्याय द्यावा हीच अपेक्षा.
#Justice_ For_MSRLM
MSRLM 'उमेद' महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारकडून ख��प अपेक्षा आहेत. 10 सप्टेंबर 2020 रोजी या अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देऊ नये याबाबत काढलेल्या फतव्यामुळे