महाराष्ट्र SIR की लिस्ट देखकर
यकीन हो गया है
ये स्पेशल इंटेंसिव डिलीशन है
2024 लोकसभा चुनाव में
9,28,90,445 मतदाता थे
2024 विधानसभा चुनाव में
9,78,54,049 मतदाता थे
2026 में SIR का नतीजा आया
अब 7,71,65,562 मतदाता रह गए
लगभग 2 करोड़ 7 लाख मतदाता के नाम कटे
अब केचुआ बताएं कौन सी लिस्ट सही है
लोकसभा की
विधानसभा की
या SIR की 😡😡
‘मी पुण्यात असेपर्यंत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोडू नका, त्यांना स्टेशनमध्येच बसवून ठेवा,’ असे आदेश पुणे पोलिसांना देणारे ‘फट्टू’ फडणवीस आज पुण्यात बरंच काही बडबडले आहेत.
भाजप-संघाची दिल्लीपासून गल्लीपर्यंतची ही हाफ चड्डीतली पिलावळ युवक आणि विद्यार्थ्यांच्या रोषाला, जननायक राहुलजी गांधी यांना आणि ‘छात्रों की गूंज’ला मिळत असलेल्या प्रचंड समर्थनाला पाहून एवढी बावचळली आहे की काहीही बडबड करत सुटली आहे.
ज्या हाफ चड्डीतल्या फडणवीसांसारख्याच डरपोक आणि ब्रिटिशांचे तळवे चाटणाऱ्या त्यांच्या पूर्वजांनी ‘वंदे मातरम्’ला विरोध केला, त्यांनी अभिमानाने ‘वंदे मातरम्’ आणि ‘जन गण मन’ गाणाऱ्या काँग्रेसला देशप्रेम शिकवू नये. त्यामुळे त्यांचेच तथाकथित खोटे देशप्रेम जनतेसमोर उघडे पडत आहे, एवढं नक्की!
हा आधुनिक भारत उभा करणारा काँग्रेस पक्ष, भाजपच्या विद्वेषी गॅंगचा महिला आरक्षणाच्या आडून देशाचा समतोल बिघडवू पाहणारा ‘Delimitation’ कायदा कधीही पारित होऊ देणार नाही.
फडणवीसजी, कितीही खोटं बडबडलात तरी आता देशाची जनता तुमचं ऐकत नाहीये. तुम्ही कितीही प्रयत्न करा, जनता तुम्हाला आणि तुमच्या विद्वेषी गॅंगला चांगलंच आपटायला उत्सुक आहे.
गेट वेल सून, फडणवीस…!
A carpet was used to "hide" the massive cave-in on the Ganga Expressway in Unnao. This was built at a cost of ₹36,230 crores. Built by Adani Enterprises and IRB infrastructure. The expressway has sustained multiple damages since its inauguration bhai Prime Minister Narendra Modi on 29 April 2026.
राज्यात अपारदर्शकतेचे नवनवे ट्रेंड...विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा कुणावर?
राज्यात पेपरफुटी होते, परीक्षा रद्द होते; आणि Optional च्या गुणांमध्ये 2, 6, 11 आणि 100+ अशी तफावत आढळते...राज्यात अपारदर्शकतेचे अनेक नवनविन ट्रेंड पहायला मिळत असताना विद्यार्थ्यांनी आयोगाच्या कारभारावर विश्वास ठेवायचा तरी कसा? मूल्यांकन, मॉडरेशन आणि नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत पारदर्शकता असणे आवश्यक आहे. संशयास्पद गुणतफावतीचे स्वतंत्र ऑडिट करून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका व गुणांकन प्रक्रियेबाबत स्पष्टता द्या...विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ थांबवा
@mpsc_office
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेश रुपनवर यांच्या आत्महत्येची घटना अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहे.
एका वर्षात एकाच रुग्णालयातील दोन डॉक्टर आत्महत्या करतात... डॉ. संपदा मुंडे यांच्यानंतर आता डॉ. राजेश रुपनवर!
डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचे गूढ अजूनही कायम आहे. त्या प्रकरणाचे सत्य समोर आलेले नाही आणि आता त्याच रुग्णालयातील आणखी एका डॉक्टरचा जीव जातो! हा केवळ योगायोग नाही, तर व्यवस्थेतील गंभीर दबाव आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीचा इशारा आहे.
डॉ. राजेश रुपनवर यांनी मंत्री तानाजी सावंत यांचे पीए प्रसाद देशमुख आणि रुग्णालय प्रशासनाकडून होत असलेल्या त्रासाबाबत गंभीर आरोप केले होते. या आरोपांचा आणि त्यांच्या मृत्यूचा संबंध आहे का, याची सखोल व निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे.
भारत में मॉब लिंचिंग से मरते मुसलमान, ईसाई और दलित इसे पढ़ कर दोहरे सदमे में हैं। मैं प्रोफ़ेसर फैजान मुस्तफ़ा ( @ProfFMustafa ) से पूर्णतः असहमत हूँ । भारत के कुछ विद्वान इसी तरह 2014 में गुजरात मॉडल की जय-जय कर रहे थे । अब गुजरात मॉडल की सम्पूर्ण विफलता के बाद RSS के गुणगान कर दौर शुरू हो रहा है ।
मुस्तफ़ा सर, मोहन भागवत के हिंदुत्व को देखना है तो मेरे साथ ओडिशा, महाराष्ट्र, गुजरात और मध्य प्रदेश की यात्रा पर चलिए ।
‘मॉब लिंचिंग’ पर मेरी नई किताब में आपको आदरपूर्वक भेजना चाहता हूँ, मुझे अपना पता भेज दीजिए । फिर हम RSS के रूपांतरण और हृदय परिवर्तन पर बात करेंगे। यह बेहद आपत्तिजनक लेख है । भारत के प्रबुद्धजनों के समाज से दूर रहने की निशानी है ।
आप इस लेख की स्पष्ट आलोचना करेंगे ?
Bahujans have become more Brahmins than Brahmins themselves. ....
They should remember that Brahmins will see to it that they i.e bahujans remain Bahujans for life.
Brahminism has destroyed talent and aptitude which in turn has destroyed merit.
The substandard quality of everything in this great(!) nation of our's is a result of the above.
Brahmins who visit developed nations on their foreign tours praise their work culture & discipline👇
पुण्यातले गद्रे, लिमये, नेने, आपटे किंवा गोखले त्या बापटांसारखंच अस्खलित मराठी बोलतात...अगदी आजही...
ज्या लोकांना असं मराठी ऐकायची सवय नाही आहे त्यांनाच त्याचं अप्रूप वाटतंय...त्यामुळे ते बापट मराठीतला शशी थरूर वगैरे अजिबात नाहीत...👇
@kirti_sd पण ठीक आहे, अशा माणसाची काही मतं विरोधी असली तरी चालेल कारण इतक्या दुष्काळात बापटांच बोलणं गोड वाटतंय.
आपण किती अभावग्रस्त काळात राहतोय याची जाणीव होतेय.
उपचारा वाचून तडफडून मरणाऱ्या लोकांसाठी 9कोटी रुपये न देता नवनीत राणाला 121कोटी रु. देणाऱ्या बावनकुळे यांनी पैसे स्वतःच्या खिशातून गेले नाहीत.
हनुमान गढीला 121रु दिले हे अत्यंत बेमुर्वतपणे कबूल करणाऱ्या बावनकुळेनी कोणता सांस्कृतिक ऐतिहासिक पुरावा अभ्यासला होता?
@cbawankule
दिल्ली NCR महिलाओं के लिए इतना असुरक्षित हो चुका है कि एक नाबालिग बच्ची के साथ एक स्लीपर बस में 47 किलोमीटर तक गैंगरेप हुआ - ग्रेटर नोएडा से दिल्ली तक।
हैरानी की बात है कि पूरी दिल्ली या नोएडा पुलिस को इसकी भनक तक नहीं लगी। यह बस नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवे, दिल्ली का रिंग रोड, बॉर्डर - सब पार कर गई, बिना एक भी चेकपोस्ट पर रोके गए।
बस की सीटों पर पर्दे लगे थे, ताकि अंदर क्या हो रहा है कोई देख न सके। और अपराधियों में प्रशासन का कोई डर भी नहीं।
निर्भया के बाद इतने सालों में, इतनी घटनाओं के बाद भी ऐसी बसों की जाँच और निगरानी के नियमों का पालन क्यों नहीं हो रहा?
पर्दे सिर्फ़ उस बस में नहीं डाले गए थे - साल दर साल सरकार द्वारा प्रशासन की नाकामियों पर डाले गए पर्दों का नतीजा है कि देश की राजधानी में भी महिलाएं एक सुरक्षित सफर नहीं कर सकतीं।
और कितनी महिलाओं और बच्चियों के साथ ऐसा होना बाक़ी है, तब जाकर केंद्र और राज्य सरकारें इस व्यवस्था को ठीक करेंगी?
क्या अमित शाह के अधीन दिल्ली पुलिस और आदित्यनाथ के अधीन UP पुलिस की जवाबदेही तय की जाएगी? कोई गुंजाइश ही नहीं - इस अपराध पर भी एक पर्दा डाल दिया जाएगा।
भाजपा और 'वोट चोरी आयोग' के तरीके बदलते रहते हैं, और बदलते रहेंगे - मकसद बस एक ही है: किसी भी क़ीमत पर BJP की जीत, और भारत के लोकतंत्र का अंत।
महाराष्ट्र 2024 - लोकसभा और विधानसभा चुनाव के बीच अचानक 39 लाख नए वोटर जुड़ गए। मैंने तब भी कहा था, आज भी कहता हूँ: यह वोट चोरी थी।
बंगाल 2026 - SIR में जिन नामों को काटा गया, उनमें से 91% नाम अपील के बाद वापस जोड़ने पड़े। यानी हर 10 में से 9 नाम गलत तरीके से काटे गए, और नाम चुनाव के बाद ही जोड़े गए। मैंने तब भी कहा था, आज भी कहता हूँ: यह वोट चोरी थी।
और अब महाराष्ट्र में 2.07 करोड़ मतदाताओं को ड्राफ्ट लिस्ट से बाहर कर दिया गया है - यानी हर पांचवां वोटर।
लोक सभा 2024: 9.29 करोड़
विधान सभा 2024: 9.7 करोड़
SIR 2026: 7.78 करोड़
कौन सी लिस्ट सही थी?
वोट चोरी से बनी सरकार के लिए जनता ज़रूरी नहीं है - यही कारण है कि ये BJP न जनता की सुनती है, न उनका आदेश मानती है।
Putin looks absolutely uninterested in whatever Modi is saying…
visibly bored, detached, & just waiting for it to end…😭
His expression is literally like “Haan chal, jaldi se khatam kar!” 😭😂
The body language says it all!