जिवंतपणी न्याय मिळतं नाही मग मृत्यूनंतरच्या 50 लाखाच्या विम्याचा काय उपयोग, संगणक परिचालकांचा शासनाला सवाल
https://t.co/PupmVexgyH
#Coronavirus@nileshbudhawale
मा.@mrhasanmushrif साहेब आपण कोरोना मोहिमेत गाव पातळीवर काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना 25 लाख रुपयांचे विमा कवच लागू केल्या बद्दल आपले राज्यातील सर्व संगणकपरिचा���क व महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटने कडून आपले धन्यवाद व आभार💐💐
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks
#संगणकपरिचालक
महाराष्ट्रातील #संगणकपरिचालक न्याय देऊ असे @OfficeofUT यांनी आम्हाला मोर्चा दरम्यान आश्वासन दिलं होतं, परंतु स्वतःचे शासन आल्यानंतर ही कसल्याच प्रकारची तयारी अद्याप दिसत नाही, पाहिल्यासारखाच भ्रष्टाचार आणि कम्पनी येत असेल तर आपण दिलेल्या शब्दाचं काय ? #���ंगणकपरिचालक
🙋♂
*एकीकडे सरकार म्हणतात कुणाचे पगार कापू नका किंवा अडवू नका पण संगणक परिचालकांचे जानेवारी पासुन ZP RGSA ने अडवून धरले आहेत. तर काही संगणक परिचालकाचे एक एक वर्ष मानधन नाही.*
*#संगणकपरिचालक*
मा.@mrhasanmushrif साहेब सध्या कोरोनो ने कहर केला आहे,आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ���या Csc-Spv कंपनीचा 31 मार्च रोजी संपणारा करार पुन्हा नव्याने न करता,संगणकपरिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी अन्यथा उद्रेक होईल.
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks
#संगणकपरिचालक