नवाब मलिक यांनी वेळोवेळी अनेक अनियमितता समोर आणल्या आहेत. विषय ग���भीर आहे. केवळ खळबळ माजवण्यासाठी किंवा काही राज्यांच्या निवडणुकांशी संबंध जोडण्यासाठी डोळ्यासमोर ठेवून हे घडतंय की काय, असाही तर्क लावला जातो आहे.
पत्रकारिता अजून जिवंत आहे...
पत्रकार म्हणून जबाबदारी, त्यानंतर माणूस म्हणून कर्तव्य पार पडणाऱ्या सर्व पत्रकार बंधू-भगिनींना सलाम!
@abpmajhatv@zee24taasnews@TV9Marathi@JaiMaharashtraN @News18lokmat @journalistaftab
राज्यातील आपले सरकार प्रकल्पातील सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात सामावून घेण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामविकासमंत्री ना.छगनजी भुजबळ साहेब यांना दिले व त्यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली.@ChhaganCBhujbal,@dhananjay_munde,@OfficeofUT#संगणकपरिचालक
राज्यातील हजारो ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळात सामावून घेण्यासाठी राज्याचे नेते मा.@dhananjay_mundeसाहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ना.@uddhavthackeray,@OfficeofUT साहेबांची भेट घेतली.
#संगणकपरिचालक
महाराष्ट्राचे नेते मा.ना.छगनरावजी भुजबळ साहेब यांची राज्याच्या ग्रामविकासमंत्री पदी निवड झाल्या बद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच सिद्धेश्वर मुंडे कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन!💐💐
@OfficeofUT,@ChhaganCBhujbal@dhananjay_munde#संगणकपरिचालक
भारतीय ���ाज्यघटनेचे शिल्पकार,विश्वभुषण,महामानव,ज्यांनी शिका,संघटित व्हा व संघर्ष करा असा मुलमंत्र तरुणांना दिला असे वंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना तसेच सिद्धेश्वर मुंडे कडून त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!
अनेक अडचणींना सामोर जाऊन नी,त्यावर मात करुन स्त्री शिक्षणाचा पाया रचून ज्यांनी खरं स्त्रियांना शिक्षणासाठी घराबाहेर काढण्याच काम त्या काळात यशस्वी रित्या पूर्ण केल.नी,खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणात एक नवं ज्योत पेटवली.अश्या क्रांतीज्योत पेटवणाऱ्या माईला जयंतीनिमित्त विनम्र अभि��ादन
साहेब तुम्ही आमची मिटींग केव्हा लावता ते अगोदर सांगा बाकी तुमच्या जाहिराती पेक्षा ही एक आपल्या निर्णयाची मोठी जाहीरात पुढील महाराष्ट्र राज्याच्या सेवेसाठी एक वरदान ठरेल आणी आपले येणारे वर्�� खरच राज्याची सेवेसाठी येवो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो.#संगणकपरिचालक
साब जी महाराष्ट्र के ग्रामपंचायत के ऑपरेटर का कूछ भला कर दो एक ही मांग IT महामंडळ मे शामिल करो 25000 हजार ऑपरेटर आपके ऋणी राहेगे नाही तो सर आपका कमल महाराष्ट्र मे मुरझा जायेगा कृपया इस बात पर गौर करे आपका साथ पुरी महाराष्ट्र की संगणक परिचालक संगठणा आपको सहयोग करेंगी
मा.@Dev_Fadnavisसाहेब आपण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 7 वा वेतन आयोग लागू केल्या बद्दल आपले अभिनंदन,या बरोबरच आपण आश्वासन दिल्या प्रमाणे डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देऊन न्याय द्यावा.@Pankajamunde,@kdhavse#संगणकपरिचालक
#UddhavThackeray साहेब
मुख्यमंत्री साहेबांनी 8 ये 10 दिवसात #संगणकपरिचालकांचा धोरणात्मक निर्णय देतो म्हणाले होते पण 25 दिवस झालं त्यांना आमचा विसर पडला किमान तुम्ही तरी 27000 हजार कुटुंबाकडे लक्ष द्या हीच विनंती
तुम्ही आमचे स्वप्न कधी पुर्ण करणार @narendramodi#संगणकपरिचालक यांना शासन सेवेत कायम करावे म्हणून27-11-2018रोजी आझाद मैदान येथे आंदोलन केले होते पण मुख्यमंत्री साहेब यांनी आश्वासन दिले10दिवसात आम्हाला निर्णय देणार होते पण आज18दिवस आहे का नुसते बड्या बाता मारत आहेत #संगणकपरिचालक
साहेब डिजिटल महाराष्ट्र करणारे #संगणकपरिचालक 7 वर्ष राबतात पण त्यांना सरकार फक्ते आश्वासन देते मा.मुख्यमंत्री साहेबानी IT महामंडळात सामावून घेणे गरजेचे आहे 8 ते 10 दिवसात निर्णय देतो म्हणून आज 21 दिवसझाले काहीच नाही साहेब या संगणकपरीचालकांचा अभ्यासकरा मग कळेल भष्टाचार कसा होतो ते
मा.@narendramodiजी आपण महाराष्ट्र राज्यातील सर्व संगणक परिचालकांना आय टी महामंडळात घेण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री,@Dev_Fadnavis साहेब यांना सूचना द्याव्यात तसेच csc- spv या कंपणीवर कारवाई करावी,संगणक परिचालक आपल्या सर्व निर्णयांचे स्वागत करतील.@kdhavse#संगणकपरिचालक