गावचा ग्रा.प विकासनिधी शासन कंपनीच्या घशात घालत असेल आणि आम्ही पारदर्शक काम करत आहेत,हे दाखवत असेल तर त्याला अर्थ नाही.कारण की लोक दूधखुळी राहिली नाहीत,कंपनी सोबत साटेलोटे करून निधी हडप करणे व #संगणकपरिचालक ची पिळवणूक करणे ग्रामविकास विभागाने आत्ता तरी थांबवावे.@mrhasanmushrif
कोरोना काळात बाकीच्यांचे प्रश्न मार्गी लागत आहेत परंतु #संगणकपरिचालक यांना कोरोनाचा विषय सांगून वेळ मारल्या जात आहे
साहेब आपणास राज्यातील सर्व संगणक परिचालक यांच्यातर्फे विनंती आहे की, IT महामंडळ मध्ये नियुक्ती देऊन किमान वेतन लागू करावा..@dhananjay_munde@uddhavthackeray
आदरनिय साहेब,
@OfficeofUT,@CMOMaharashtra,@mieknathshinde साहेब,सरकार म्हणतय शेतकर्यांचा कापुस CCI मार्फत जलदगतीने मोजण्यात यावा. पण खरेदी चालु झाल्यापासुन आजपर्यंत 1000 शेतकर्यांचाही कापुस मोजायचा आहे.दररोज 5-5 च शेतकरी होतात तर आमचा कापुस कधी खरेदी करणार.आष्टी ता.आष्टी जि.वर्धा
ग्रामपंचायतमध्ये काम करणारे #संगणकपरीचालक यांच्या मानधनाचा चेक ग्रामपंचायत ने 1 वर्षा आधीच कंपनीला जमा करून देखील संगणकपरिचकांचे 4 ते 5 महिन्याचे मानधन कंपनीने अजून दिले नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्वरीत लक्ष द्यावे @OfficeofUT@AjitPawarSpeaks@mrhasanmushrif
ग्रामपंचायतमध्ये काम करणारे #संगणकपरीचालक यांच्या मानधनाचा चेक ग्रामपंचायत ने 1 वर्षा आधीच कंपनीला जमा करून देखील संगणकपरिचकांचे 4 ते 5 महिन्याचे मानधन कंपनीने अजून दिले नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्वरीत लक्ष द्यावे @OfficeofUT@AjitPawarSpeaks@mrhasanmushrif
मा.@Dev_Fadnavisसाहेब शासनाने कितीही प्रयत्न केले तरी यावेळी आम्ही एकच मागणी ठेवली आहे "संगणकपरिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून कायमस्वरुपी नियुक्ती मिळणे" ही मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही कामंबद मागे घेणार नाही नाहीत@Pankajamunde@abpmajhatv#संगणकपरिचाक
#संगणकपरिचालक@Pankajamunde@Dev_Fadnavis@kdhavse
साहेब ग्रामपंचायत पेपरलेस करणाऱ्या संगणक परीचालकांना तुम्ही गेल्या 7 वर्षापासून पगारलेस करून ठेवले आहे त्याच काय आता तरी आमचा विचार करून आम्हाला IT महामंडळकडून कायम स्वरूपी नियुक्ती देऊन आमच भविष्य उज्वल कराल अशी अपेक्षा आहे.
Maharashtra ke Sangank Parichalko ke liye bana ye sal https://t.co/fAWNtYzFAz sal me nahi huye 10 mahinetak ke payment.shasan nahi kar raha hai is pr vichar.