@SiddheshwarMun7@supriya_sule@mrhasanmushrif@dintya15@supriya_sule ताई आपण याअगोदर देखील #संगणकपरिचालक यांना पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल आपले आभारी आहोत पणताई ह्या कंपनीचा करार हा ३१ मार्च रोजी संपत आहे तरी आपणास विनंती आहे की ह्या भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीला पुढे मुदतवाढ न देता सर्वांना आय.टी महामंडळ अंतर्गत नियुक्ती द्यावी
@supriya_sule tai, inspite you supporting our ask, @mrhasanmushrif sir is renewing contract with CSC-SPV, without giving our overdue payment. Please stop this process & help us get jobs @itmahamandal. @dintya15 sir, please blacklist the vendor #CSC#Digitalindia#fraudalert
ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं १ ला आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार आय टी महामंडळात & किमान१५,००० देण्यास एवढा विचार आणि दिरंगाई का? हेच संगणक परिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील.विश्वास टाकुन पहा!
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde
मा.मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री साहेब रात्र - दिवस काम करून ग्रामीण भागातील विविध योजना जनतेसाठी पोहचवतो ग्रामीण भागातील एकमेव डिजिटल महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा #संगणकपरिचालक आहे आमचा भविष्याचा विचार करून आम्हाला IT मंडळाकडून नियुक्ती मिळावी ही विनंती
@Dev_Fadnavis
मा.@Dev_Fadnavis
साहेब डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यात ज्या संगणकपरिचालकांचा वाटा आहे त्यांना काम करून मानधन नाही,#संगणकपरिचालक बेरोजगार झाले कंपनी कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार करत आहे यावर काय निर्णय घेणार?
#संगणकपरिचालक हे पदनिश्चित करून आम्हाला it महामंडळ कडून नियुक्ती द्या
मा,@Dev_Fadnavis@Pankajamunde डिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का? #संगणकपरिचालक
मा,मुख्यमंत्री साहेब,डिजिटल महाराष्ट्र साकार करणारा संघणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षतां खाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का?
@Dev_Fadnavis
मा.@Dev_Fadnavis साहेब आम्ही कर्जमाफी असो की, अस्मिता योजना, घरकुल योजना असो यांचे काम आम्ही रात्र जागून केले आहे. तरीही आमची किमत तुम्हाला कळली नाही. साहेब आम्हाला महा.आय.टी मध्य नियुक्ती द्या. नाही तर आपला बोर्या बिस्तर बांधा.
@PMOIndia@UdhavThakare@abpmajhatv#संगणकपरिचालक
मा.मुख्यमंत्री साहेब गावपातळी वर लोकांन पर्यंत शासकीय आरोग्य, शिक्षण, शेती अशा अनेक योजना पोहचवण्याचा केंद्र बिंदू म्हणजे #संगणकपरिचालक आहे आणि आम्हालाच आमच्या मानधनासाठी लढावे लागत याचा थोडा शासनाने विचार करा.
@Dev_Fadnavis@Pankajamunde@abpmajhatv#संगणकपरिचालक