2019 लोकसभा पराभवानंतर अशोकराव चव्हाण यांचे राजकीय अस्तित्व संपले राजकीय पंडित म्हणायचे.
विधानसभा निवडणुकीत सहाच महिन्यात नांदेड जिल्ह्यात काँग्रेसने कमबॅक केले होते आणि आजचा देगलूरचा निकाल पण नांदेड म्हणजे सबकुछ अशोकराव हे पुन्हा सिद्ध झालाय.
एक कार्यक्षम नेतृत्व,देशाचे पंतप्रधान मा.ना.नरेंद्रजी मोदी साहेबांना महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच सिद्धेश्वर मुंडे कडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
@narendramodi,@PMOIndia,@Dev_Fadnavis
बीड शहराजवळील बिंदुसरा प्रकल्पाच्या किनाऱ्यालगत वन विभागाने उभारलेल्या 'युवा शांतीवन' पर्यटन प्रकल्पास आज आ. संदीप क्षीरसागर यांच्यासमवेत भेट देऊन पाहणी केली. जेट्टी, ग्रीन कॅनॉपी, चिल्ड्रेन्स पार्क, कॅफेटेरिया, पाहणी स्थळ (Viewers point), ओपन जिम अशा सुविधांनी युक्त हे स्थळ(1/2)
बेस्ट सीएम म्हणून देशभरात ओळख निर्माण केलेले,महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री,मा. @OfficeofUT जी,आपणास जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा व आपली लोकाभिमुख वृत्ती वृद्धिंगत होवो,आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो,हीच वैद्यनाथास प्रार्थना
'बोले तैसा चाले' ही म्हण तंतोतंत लागू पडणारे, राज्याचे कृतिशील उपमुख्यमंत्री, आमचे नेते मा.ना.श्री. @AjitPawarSpeaks दादा, आपणास जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभावे व आपले नेतृत्व कायम या महाराष्ट्राला लाभावे हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना!
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांना महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच सिद्धेश्वर मुंडे कडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!🎂🎂💐💐
@dhananjay_munde
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. @PawarSpeaks साहेब, प्रदेशाध्यक्ष श्री @Jayant_R_Patil साहेब यांची मुंबई येथील पक्ष कार्यालयात बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद घेतले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष,मा.आ.श्री नाना पटोले जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.
@NANA_PATOLE
स्वच्छ प्रतिमा व जनतेप्रति कमालीची आस्था याद्वारे लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या मनामनात घर केलेले विकासपुरुष लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...
#RememberingVilasraoDeshmukh
लवकरात लवकर परिपत्रक काढून आम्हाला न्याय मिळवून द्यावा @prajaktdada दादा आता आमची भरती फक्त तुमच्याच हातात आहे #विद्युत_सहाय्यक_भरती तील सर्व शेतकऱ्यांचे मुले तुमचे आयुष्यभर उपकार विसणार नाहीत. ..!🙏🙏