पेपरफुटी आणि कॉपीमुळे WDC च्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं अक���षरशः एक वर्ष वाया गेलं आहे. १ मुख्यमंत्री आणि २-२ उपमुख्यमंत्री असूनही एकाचेही याकडे लक्ष नाही. सत्तेशिवाय एकही वर्ष स्वस्थ न बसणारे आपले लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ करत आहेत.
#WDC #PaperLeak #Maharashtra #Amravati
छात्र शक्ति और युवा एकता की बड़ी जीत!
उत्तरप्रदेश पुलिस परीक्षा आखिरकार निरस्त की गई।
संदेश साफ है - सरकार कितना भी सच को दबाने की कोशिश करे, एकजुट होकर लड़ने से ही अपना हक जीता जा सकता है।
जो जुड़ेंगे वो जीतेंगे, जो बटेंगे वो कुचल दिए जाएंगे।
#YuvaNYAY#UPP_REEXAM
'पेपर लीक' के कारण युवाओं में पनप रहा असंतोष अब आक्रोश का रूप लेता जा रहा है!
इलाहाबाद में छात्र सड़क पर उतरने को मजबूर हो गए। जिस यूपी में डेढ़ दर्जन से ज्यादा पेपर लीक हो चुके हों और कभी भी असल सरगना पकड़े नहीं जाते, वहाँ के मुख्यमंत्री को सत्ता में बने रहने का क्या अधिकार है?
उमेदवारां��ा पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे खुलासे जलसंधारण विभागाकडून अपेक्षित आहेत.
संबंधित अधिकाऱ्याला पेपर सुरू असताना प्रश्न कसे मिळाले?
उत्तर कसे मिळाली?
हॉलतिकीट वर प्रिंट कुठे घेतली?
प्रश्नाचे Sr. no कसे कळाले?
उत्तर द्या
#WCD_SCAM
@CMOMaharashtra
@SanjayDRathods
@Dev_Fadnavis साहेब,पूर्ण अभियंता वर्ग ह्या प्रकाराने संतापला आहे.परीक्षेला अधिकृत केंद्र द्या म्हणून आधीच मागणी केली होती पण ऐकल नाही.आता विभागाच्या अधिकाऱ्यानेच हॉलतिकीट वर प्रिंटेड उत्तर पुरवून पेपर फोडला.पुरावा बघा व आता परीक्षा रद्द करून पुन्हा घ्या.
#WCD@mieknathshinde
विद्यार्थ्यांनी पूर्वकल्पना देऊन देखील खुद्द जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अमरावती येथे WCD पदाचा पेपर फोडला आणि बाहेरून सर्व Option लिहून दिले.कृपया चौकशी करून पुन्हा नवीन पेपर घ्या अन्यथा आम्हाला मोठ्या प्रमाणत आंदोलन करावे लागेल.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
मा. एकनाथ शिंदे जी / मा. अजित दादा / मा. देवेंद्र जी / मा. संजय राठोड जी,
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी आपणांस विनंती केली होती के सदोष केंद्रावर परीक्षा घेऊ नका, परंतु आपण परीक्षा रेटून नेत आहात. काय म्हणावं आपल्याला? तुम्ही मंत्रिपदाला अजिबात लायक नाही आहात. लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" करून आपण काय मिळवत आहात?
आज सदोष नोकर भरती प्रक्रियेतील पेपर फुटीमुळे संधीसाधू "शिंदे पवार फडणवीस" या त्रिकुटाची लक्तरे आज पुन्हा वेशीवर टांगली गेली आहेत.जे सरकार साधी नोकरभरती परीक्षा नीट घेऊ शकत नाही त्या सरकारला सत्तेत राहण्याचा अजिबात नाही.
गेले अनेक वर्षे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सरकारी नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या राज्यातील ५० लाख तरुण तरुणींची स्वप्न तुम्ही उध्वस्त केली आहेत. तुम्ही राज्यातील जनतेचे "खलनायक" आहात.
अब याचना नही, रण होगा. येणाऱ्या निवडणुकीत तुमचे स���कार पराभूत होणार एवढं नक्की !!!
@mieknathshinde @DrSandeepPathak @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @RavindraAmbekar @SanjayDRathods @waglenikhil @sohitmishra99 @AsimSarode @TulsidasBhoite #Postpond_WCD #WCD #WCD_Postpone #UPpoliceReExam #UPP_Paper_Leak
जलसंधारण विभागाच्या परीक्षेत कॉपीचे पाणी मुरत असताना कोणताही मंत्री यावर बोलायला तयार नाही.
तातडीने ह्या परीक्षेची प्रकिया थांबवण्याचे आदेश द्यावेत.
गरिबांच्या पोरांनी सरकारी नोकरी मिळवायचा नाद सोडून देण्याची व्यवस्था जोरात सूरू आहे.
यावर सर्वपक्षीय नेते मूग गिळून गप्प आहेत.
Dear Mr. Eknath Shinde ji / Sanjay Rathod ji,
If @tcs_ion centres have limited capacity to conduct #WCD examination, your government could have rescheduled the examination based on its immediate availability.
Conducting the exam in problematic centers is injustice to the lakhs of honest students. Students have been requesting you to reschedule the same from last couple of weeks. Unfortunately, you didnt listen to thousands of honest students.
You are requested to cancel the examination and revert with the revised date of examination on #TCS iON centres.
@mieknathshinde@SanjayDRathods@Mpsc_Andolan @degree_holders @DrSandeepPathak@waglenikhil@sohitmishra99@AsimSarode@VijayWadettiwar@iambadasdanve@AAPMaharashtra@CMOMaharashtra
#Postpond_WCD #WCD #WCD_Postpone #UPpoliceReExam #UPP_Paper_Leak #wcd_भरती