#MPSC स्वायत्त संस्था असली तरी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर शासनाच्या अंकुश असला पाहिजे या पद्धतीचे मत मांडताना,व आयोगाच्या कारभारामुळे विद्यार्थी हतबल होत आहेत, अभ्यास सोडून आंदोलन करत आहेत एकंदरीत #MPSC च्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना
@wanjarri सर..
कायदा व सुव्यवस्थेची परीस्थिती उद्भवल्यास नंतरच दखल घेतली जाते का? मोठ्या शहरात आंदोलन केल्यानंतरच आम्ही न्यायास पात्र असु का? आंदोलक विद्यार्थ्यांची संख्या तु��नेने कमी असली, म्हणून संख्या बळाच्या राजकारणात आम्ही दुर्लक्षीत राहत आहोत का?
@jdevdatt @amit_dhomase @mahaabvp
एक राज्य, एक आयोग आहे तर मग कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अन्यायकारक भारांकन असलेला अभ्यासक्रमाबाबत न्याय वेगळा का?
आयोग व सरकार कडून दखल कधी घेतली जाईल? विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा की रोज आंदोलन,मोर्चे करावेत?
@mieknathshinde@Dev_Fadnavis#MPSC#JusticeForAgrilEngg@RamVSatpute
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg