महाराष्ट्राची काळजी असती तर @Dev_Fadnavis तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निधीला मदत करा म्हणून आवाहन केलं असतं , पण ते कुठेही न करता तुम्ही सरकारच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न करता ह्यालाच म्हणतात #गद्दारी / #द्रोह !!
#महाराष्ट्रद्रोहीBJP#RT_If_You_Agree