दापोडी मध्ये एसएमएस कॉलोनी नंबर ३ मध्ये द्रेनेज चा पाणी ओवर फ्लो होत आहे.... त्या साठी लोकांना खूब तरास होत आहे, त्या साठी आपल्या ला ही नम्र विनंती आहे की आपण लवकर लवकर कारवाही करण्यात यावे.
#PCMC#iamwithpcmc#PCMC#Pimpri_Chinchwad
29जुन बकरीद कुर्बानी साठी pcmc ने शेड बांधले आहे त्या ठिकाणी 23जुन अगोदर जनावरे बांधण्याची परवानगी देण्यात यावी जेणेकरून मुस्लिम बांधव घरासमोर किंवा इतर ठिकाणी जनावरे बांधणार नाही व कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही ही विनंती @CP_PCCity@choubeyvk@DGPMaharashtra@PCcityPolice