परिवहन खात्यातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी निवडलेल्या 832 उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयात या उमेदवारांची बाजू लावून धरावी अशी मागणी विधानपरिषदेत लावून धरली.त्यावर उत्तर देताना या उमेदवारांना दिलासा मिळेल यासाठी सरकार सर्व प्रयत्न करेल असे आश्वासन @DRaote
यांनी दिले.
दुष्काळामुळे हैराण झालेल्या शेतकरी बापाला पोरग साहेब झाल्याच कळलं तेव्हा बापाने आत्महत्येचा विचार पण सोडून दिला.......पण आता सरकारच्या दुर्लक्षामुळे त्या पोरावरच आत्महत्ययेची वेळ आली आहे...........मायबाप सरकार बाप आणि पोराचा जीव वाचवनार का???
#amvirecruitment#RTO_Inspector_2017
@DRaote साहेब आपण आम्हा सर्व 832 RTO inspector recommended उमेदवारांची दखल घेतली आहेत तसेच आमच्या मागे भक्कम पणे उभे राहत आहात त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद.
आम्ही जीवनभर आपले आभा��ी राहू. आमची काहीही चूक नसताना नोकरी ला मुकत अहो.आपण आमची नियुक्ति करून द्याल अशी आशा बाळगतो.धन्यवाद
@DRaote साहेब आपण आम्हा सर्व 832 RTO inspector recommended उमेदवारांची दखल घेतली आहेत तसेच आमच्या मागे भक्कम पणे उभे राहत आहात त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद.
आम्ही जीवनभर आपले आभारी राहू. आमची काहीही चूक नसताना नोकरी ला मुकत अहो.आपण आमची नियुक्ति करून द्याल अशी आ��ा बाळगतो.धन्यवाद
Kya galti hai hamari ? Government GR pe vishwas rakha ye galti hai ya #MPSC k Advertisement pe Vishwas rakha aur rat din padhai ki ye galti hai hamari.?
#4yearofMahaGovt#kuthe neun thevla Maharashtra maza ? Hai javab kisi k pas ? @DRaote @Dev_Fadnavis
Why are they not willing to solve the Issues ? People are getting harassed, Mpsc recommended #AMVI2017 students are getting harassed. There is waiting for License, waiting for Vehicle Passing and waiting for new RTO officers 👮♀️ Joining
#RTO#Mpsc#TransportDept@DRaote